shabd maza manatale

Reshma तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कथा
4 आठवडा पूर्वी

"स्पंदने प्रेमाची 1", वाचा मातृभारती वर :
https://www.matrubharti.com
भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!

अजून वाचा
Reshma तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी ब्लॉग
4 महिना पूर्वी

"पावसाचे पत्र", वाचा मातृभारती वर :

नागमोडी वळणे.....
उन्हाचे खेळे
सावल्यांचे लपणे
निसर्गाचे मेळे

Reshma तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी शायरी
1 वर्ष पूर्वी

कविता- अबोल प्रीती

शांत अशी निशा
मस्त किती हवा
अशा वेळी तूच
माझ्या सोबती हवा

बोल ना रे काही
शांतता आपल्यात
स्वस्थ बसू देत नाही
अबोला बरा नाही

सांग ना रे काही
मनातले तुझ्या
माझ्यावरच्या प्रेमाचे
थोडे काहीतरी.........reshu?

अजून वाचा
Reshma तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी शायरी
1 वर्ष पूर्वी

#kavytsov #
जाणिवा
हरलेल्या मनाला
साथ शोधु पाहते
न रमणाऱ्या मनाला
रमवुन घेते....
हरवलेल्या स्वप्नांना
शोधु पाहते
सुकलेल्या जाणिवांना
खुलवू पहाते
मीच माझ्या...

अजून वाचा
Reshma तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी शायरी
1 वर्ष पूर्वी

#kavyostav #

नातं तुझं माझं
मैत्रीच की प्रेमाचं

नातं तुझं माझं
दोघांच्या सोबतीचं

नातं तुझं माझं
राजा राणीचं

नातं तुझं माझं
रेशमी बंधनाच

नातं तुझं माझं
एक जीवाचं

नातं तुझं माझं
तुझ्या माझ्या श्वासाच

नातं तुझं माझं
अतुट नात्याच

नातं तुझं माझं
एका लपंडावाच

नातं तुझं माझं
दोन जीवाच

नातं तुझं माझं
चंद्र चांदणीचं

नातं तुझं माझं
आयुष्यभराच...

अजून वाचा
Reshma तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी शायरी
1 वर्ष पूर्वी

उत्सुकता होती तुजा भेटीची
ओढ होती तुुुुजाशी खेेेळण्याची
न भेेटताच निघुुन गेेेली
ही उणीव आहेआष्युभरासाठी?.?..

अजून वाचा
Reshma तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी शायरी
1 वर्ष पूर्वी

सुख विकत नाही.
दुःख विकत नाही.
हसण विकले जाते
माणुसकी जपली जाते
शोधत आहे आता स्वत:ला
मी माझामधे

अजून वाचा
Reshma तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी शायरी
1 वर्ष पूर्वी

तुझं माझं एक नाव
तुझं माझं एक नाव
चल दोघे खेळू एक डाव
मांडू भातुकलीचा खेळ.....