Hey, I am on Matrubharti!


Ritu Patil मातृभारती सत्यापित तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी प्रणय
6 महिना पूर्वी

वाटते कधी कधी सगळं सोडून तुझ्याकडे धावत यावं... तहान लागल्यावर जसं पाण्याकडे धावत जातो...
पाणी पिल्याशिवाय तहान जात नाही...
तसं वाटते यावं तुझ्याकडे धावत आणि तुला पाहून नजरेची तृष्णा भागवावी...
काय सांगू आणि कसं सांगू तूला आता वेड्या मना...
💗💗

अजून वाचा