Hey, I am on Matrubharti!हरवलेल्या आठवणी आज,
फोटो अल्बम मध्ये सापडल्या !
हरवलेले बालपण मज,
माझ्या मनातच भेटले !!
#भेटणे

मन खचून जाता,
येते निराशेची चाहूल !
रडत बसू नका,
टाका कष्टाचे पाऊल!!
#पाऊल

कागद कोरा तो मला जणू बोलावतो,
रंगहीन त्याचे आयुष्य बदलू पाहतो !
ते रंग ना त्याला बहुतेक आवडतात,
चित्राला पूर्ण तेच करतात !!
पेन्सिल किंवा पेन महत्वाचा नसतो,
कागदाचे आयुष्य चित्रच बदलत असतो !!
#चित्र

अजून वाचा

मन माझे अशांत असे,
कोणाशी बोलण्यास धैर्य नसे !
शब्दांपेक्षाही सुंदर माध्यम दिसे,
हे चित्र माझ्या हृदयी वसे !
#चित्र

अजून वाचा