Hey, I am on Matrubharti!

shraddha gavankar मातृभारती सत्यापित तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी शायरी
4 महिना पूर्वी

माझ्या नावापुढे जरीही तुझं नाव नाही जुळलं, तरी मी तुझं नाव खराब होऊ देणार नाही…
तु माझं प्रेम आहेस, जे आयुष्यात नाही आले, तरी मी ते बदनाम होऊ देणार नाही…

-shraddha gavankar

अजून वाचा
shraddha gavankar मातृभारती सत्यापित तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी शायरी
4 महिना पूर्वी

फुलांची अपेक्षा नव्हती मला, वाट्याला नेहमी फक्त काटेच मिळालेत…
ज्यांनाही आपलं मानले मी, ती माणसे फक्त खोटेच मिळालेत…

-shraddha gavankar

अजून वाचा
shraddha gavankar मातृभारती सत्यापित तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
4 महिना पूर्वी

काय होईल आणि कसं होईल याची चिंता नाही करायची….
काय करता येईल आणि कसं करता येईल याचा प्रयत्न करावा…

-shraddha gavankar

अजून वाचा
shraddha gavankar मातृभारती सत्यापित तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी प्रेरक
4 महिना पूर्वी

Shraddha gavankar

shraddha gavankar मातृभारती सत्यापित तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी शायरी
4 महिना पूर्वी

जिंदगी ने एक बात सिखाई है की दोस्ती करो या प्यार मगर उम्मीद किसीसे मत करना.......

-shraddha gavankar

shraddha gavankar मातृभारती सत्यापित तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी शायरी
4 महिना पूर्वी

आज के जमाने में खुश वही है...
जो मतलबी है..

-shraddha gavankar

shraddha gavankar मातृभारती सत्यापित तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी शायरी
4 महिना पूर्वी

एक औरत की सबसे बडी ताकद उसका पती होता है !
और उसकी सबसे बडी कमजोरी उसकी बिघाडी हुई औलद होती है.........

-shraddha gavankar

shraddha gavankar मातृभारती सत्यापित तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी शायरी
4 महिना पूर्वी

लावालावी करायची असेल तर झाडांची करावी माणसाची नको.......

-shraddha gavankar

shraddha gavankar मातृभारती सत्यापित तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी शायरी
4 महिना पूर्वी

वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका!

कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच

कधीतरी संपतात.!

-shraddha gavankar

shraddha gavankar मातृभारती सत्यापित तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी शायरी
4 महिना पूर्वी

खड़े-खड़े साहिल पर हमने शाम कर दी,
अपना दिल और दुनिया आप के नाम कर दी,
ये भी न सोचा कैसे गुज़रेगी ज़िंदगी,
बिना सोचे-समझे हर ख़ुशी आपके नाम कर दी।

अजून वाचा