Hey, I am on Matrubharti!....जन्म ....

अस्तित्वाचा तो खुळा बाजार
शब्दच पाडतात मनाला खिंडार
जन्म हा माणसाचा असतो उधार
आयुष्याच्या वळणावर आभासांचं शिवार


शोभा मानवटकर...

अजून वाचा