शिवरायांच्या विचारांची भक्ती करावी ,ती आभ्यासू असावी त्यात मला मी हरवून जावेरात्र रात्र तूझ्या विचारात स्वतःला जागे राहताना पाहिले ,
प्रत्येक क्षणांमध्ये माझ्या तुझ्यात मला हरवताना पाहिलं.
कवी सु.भा. पाटील.

-शिवव्याख्याते सुहास पाटील

अजून वाचा

तुला पाहिले रात्र धुंद झाली ,हरवल्या चांदण्या हवा बंद झाली, शुद्धीत होतो पूर्णपणे मी पण तुला पाहिले आहे माझ्या श्‍वासाची गती मंद झाली
कवी :-सु .भा .पाटील.

-शिवव्याख्याते सुहास पाटील

अजून वाचा

तुझ्या साठी स्वतःला हरवण्याचा मला एक रोग झाला आहे, तुला परत परत पाहण्याचा मला एक छंद जडला आहे. कवी :-सु. भा.पाटील.

अजून वाचा

परत परत तुला नव्याने आठवताना                                   

गालावर आठवणींचा😢😢 पाऊस पटून जातो  .                       

ना संगता मजला मात्र तुझ्यावर लिहनास मात्र सांगून जातो. 

आठवतो ज्या वेळी  तुला शब्द माझा शब्दाशी वाद घालतो ,

नको म्हटलं तरी स्वप्नात तुझ्या मात्र पडून जातो .

अग स्ववप्नातील परी कधी तरी सत्यात उतरशील का?

नकळत माझ्या गालावरच्या अश्रू ना  कधी हळुवार पुशील थांबशील का.

अश्रू पुस्तना जराशी माझ्या हृयात💟 पाहशील का ,

अजून ते तुझ्या साठीच धड धड ते त्याल्या जरस थंबवशील का ?कारण,

त्याच धड धड आता मला नको झाले आहे .

तुझ्या वाचून जगण आता मात्र मुशिकील झाले आहे .

तुझ्या साठी  स्वपना सोभत भाड्याचो तू माझी हवी या साठी देवाकडे भीक मागायचो ,

कधाचीत देवाचं आयकून जरा माझ्या ताडात प्रेमाची भीक घलशील का?

तुझ्या साठी  जोरात धड धडणाऱ्या ,काळजाला कधी तरी
हळुवार धड धड्याला सांगशील का?

माझी नको झाली तरी चालेल मला मात्र निरस्वार्थी प्रेम केलेलं
तुझ्या वर याला समजून घेऊन माझ्या सोबत प्रेमाचे चार शब्द जरा कधी तरी बोलशील का.

🙏कृपया या दोन वेळी साठी नाव मला सुचवा🙏

☺️💐कवी सुहास पाटील💐☺️

अजून वाचा

तुझी आठवण न यावी असा कोणताच क्षण माझ्या जीवनात नाही, प्रत्येक वेळी मी तुला मागितले असे माझ्या ओठावर कोणतेच नवस नाही .
कवी सु. भा.पाटील

अजून वाचा

लाजळुला लाजवेल असं
तुझ सुंदर दिसणं आहे .
दगडाला पाझर फुटवा असं
तुझ अाष्टव दिसणं आहे
(कवी:- सु भा पाटील )