Hey, I am on Matrubharti!


वनिता तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी सुविचार
2 महिना पूर्वी

स्वररगंगेच्या काठवरती वचन दिले तू मला..
गत जन्मीची खुण सापडे ,ओळखले का मला???
असेल का अस ?
जन्मोजन्मीच निस्वार्थ नात?

-वनिता

अजून वाचा
वनिता तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी सुविचार
2 महिना पूर्वी

अस वाटत...
कृष्णे सोबत वहाव, गंगेच्या कवेत जावं,सूर्याशी हितगुज करावं,
चंद्रासोबत शितलेतेचा रंग लुटावा,
लटक्या खेळातून मुक्त होऊन निसर्गाशी एकरूप व्हावं...

-वनिता

अजून वाचा
वनिता तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी सुविचार
2 महिना पूर्वी

स्वच्छता मनात असावी,
आपुलकी चेऱ्यावर दिसावी,मैत्री हृदयात असावी,
या सगळ्यात कुठेच अहंकाराला जागा नसावी
vanita

-वनिता

अजून वाचा