बंटी आणि बबली : Learn Marathi - Story for Children & Adults

मराठी | 02m 26s

Bunty does not like soaps. So, she refuses to clean up. Then one night she has a dream. What happens after that? बंटी आणि बबली सुरित गुप्तो लिखित बंटीला फुलपाखरांबरोबर खेळायला आवडतं... आणि पक्ष्यांसोबतही तिला कागदाच्या होड्यांबरोबर खेळायला आवडतं. वाळूचे किल्ले देखील बनवायला आवडतं. जेव्हा बंटी घरी परतते, तेव्हा तिची आई तिला स्वच्छ व्हायला सांगते पण ती नाकारते. “मला साबण आवडतं नाहीत!” ती किंचाळते एका रात्री, तिला एक स्वप्न पडले. तिच्य किल्ल्याभोवती किटाणूं जमा झालेत आणि ते तिच्यावर हल्ला करत आहे. किटाणूं बंटीचा पाठलाग करतात. ती तिचा जीव वाचवण्यासाठी धावते आणि ओरडू लागते. “वाचवा... वाचवा!” तेवढयात साबण राजा बबली येतो. तो म्हणतो, “बंटी घाबरू नकोस” “जा किटाणूंवर हल्ला करा.” साबणाचा राजा त्याच्या फुग्यांच्या सैन्याला हुकुम देतो. फुग्यांचे सैन्य किटाणूंना दूरवर पळवून लावतात. त्या दिवसापासून बंटीला साबण लावायला आवडतं. आणि ती ब्रश करते आणि स्वत:ला स्वच्छ ठेवते. Story: Sorit Gupto Illustrations: Sorit Gupto Music: Jerry Silvester Vincent Translator: Sameer Shankar Mhatre Narrator: Mohita Namjoshi Animation: BookBox

×
×
Vishesh Images