एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 5

  • 6.9k
  • 3.2k

अजिंक्य रियाकडे बघून किंचित हसू लागला ..हे बघून रियाला अजिंक्यचा राग येऊ लागला आणि ती बाहेर जायला निघाली ...ती बाहेर जाणारच तेवढ्यात अजिंक्यने तिचा हात पकडत तिला थांबविले ..तिची नजर आताही त्याच्याकडे नव्हती आणि तो म्हणाला वो मोहब्बत भी क्याजो हर किसीं से बया की जायेये तो हाल है दो दिलो काजो अकसर जमाना समझ न पायेहम भी थे कभी डुबेऊस दर्द भरी मेहफिल मेबस फरक इतना है कीहम किसीं से केह नही पाये .. " तुला उत्तर हवं आहे ना ? ..बस मग इथे ", अजिंक्य म्हणाला आणि ती बाजूच्याच चेअरवर जाऊन बसली ...ती त्याच्याकडे बघू लागली