"शह्ह्हह्ह काही नाही क्षमा... अस विचार कर कि हे स्वप्न आहे, प्रत्येक सकाळ एक नवीन शूरवात असते... घाबरू नकोस मी ...
“सर, आपल्या रिसेप्शन मधे एक तरुणी आल्ये, तुम्हाला भेटायला. पण ती आपलं नाव सांगायला तयार नाहीये.” सौंम्या पाणिनीला म्हणाली. ...