द्विदल"काल संध्याकाळी मला केशरी आभाळं आणि त्याच्या बॅकग्राऊंड वर उतरणारं प्लेन दाखवलं त्याने. " श्वेता मला दुसऱ्यादिवशी शाळेत सांगत ...
द्विधा" नेत्रा!! निघालीस? " सचिन म्हणाला." हो!!" मी जरा वैतागलेल्या सुरातच म्हणाले." थोडा वेळ आहे??" सचिनने विचारले." सचिन आत्ता ...
"हणमंता कुठं निघाला? चल की जेवायला."जेवणाची सुट्टी झाली आणि आम्ही वर्गातून बाहेर आलो तसं मी माझ्या मित्राला हाक मारून ...
भडाग्नी" श्वेता!! काल निघून गेलीस लवकर? " मी तीला चेक करण्यासाठी सहज विचारलं. तास सुरु व्हायला दहा मिनिटे अवकाश ...
" Yeah Mike!! Yeah.. Yeah.. Right.. That memory of incident is still as fresh as a dew drop man.. ...
झुळूकमला श्वेताशी खडुसपणाने वागण्याची ईच्छा अजिबात होत नव्हती कारण ती तशी होती खूप छान. तिचं वागणं, बोलणं खूप खेळकर ...
तीउन्हाळी तास सुरु असताना शाळेत फक्त दहावीची मुले येत होती. त्यामुळे शाळा अशी मोकळी मोकळी वाटायची. जाडू आणि मी ...
सुनीत्यावर्षीची आमची वार्षिक परीक्षा दहावीच्या परीक्षेचा पाया होती.माझा नववीचा अभ्यास नीट उरकल्यामुळे मला पेपर परीक्षेत उत्तम गेले. यावेळी तर ...
"मी नाही पाहिलंय कोणाच्याच घरी असं.. आपल्या इथंच काये रे हे बाबा... असं कोणी करतं का?" सान्वी आलोकला विचारत ...
कपटआमच्या शाळेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक वयस्कर असे मेम्बर वारले. शाळा त्यादिवशी दोनच तासात सोडण्यात आली. रामदासने मला गाठले. त्याच्यासोबत ...