(टीप: हा पूर्ण लेख माझ्या बहिणीने तिच्या वहीत लिहिला होता तो मी आता तो तुमच्या पुढे प्रस्तुत करत आहे ...
अंधाराच्या गर्तेत हरवलेली एक छोटीशी मुलगी, जिचं नाव होतं आरती. आरती ही एक सामान्य गावातील मुलगी होती. तिचं वय ...