सर्वोत्कृष्ट जीवनी कथा वाचतात आणि विनामूल्य PDF डाउनलोड करतात

चाळीतले दिवस - भाग 7

by Pralhad K Dudhal
  • 1.6k

चाळीतले दिवस भाग 7दिवसेंदिवस माझे नागपूर चाळीतले मित्र संख्येने वाढत होते.अशोक शिर्केच्या खोलीत त्याच्या चुलत्याच्या ऑफिसात काम करणारा एक ...

चाळीतले दिवस - भाग 6

by Pralhad K Dudhal
  • 1.5k

चाळीतले दिवस भाग 6 पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून मी पुण्यात यायचो तेव्हा माझे बंधू आणि वहीनी बऱ्याचदा एक दोन ...

लोभी

by Xiaoba sagar
  • 1.4k

"लोभी आधुनिक माणूस"प्रस्तावनाआजचा आधुनिक माणूस एकीकडे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सुखसुविधांनी परिपूर्ण जीवन जगतो आहे, पण त्याचबरोबर त्याच्या जीवनात लोभ, हव्यास, ...

चाळीतले दिवस - भाग 5

by Pralhad K Dudhal
  • 1.8k

चाळीतले दिवस भाग5आमची वस्ती जरी चाळ म्हणून ओळखली जात असली तरी प्रत्यक्षात महानगरपालिका हद्दीत अंदाजे पंचवीस तीस एकराहून अधिक ...

चाळीतले दिवस - भाग 4

by Pralhad K Dudhal
  • 2.3k

भाग 4. साईबाबाचे मंदिर बांधायची आमच्या मंडळाची कल्पना वस्तीतल्या लोकांना चांगलीच आवडली होती.लोक स्वतःहून यासाठी वर्गणी देऊ लागले.जिथे आम्ही ...

चाळीतले दिवस - भाग 3

by Pralhad K Dudhal
  • 2.8k

भाग 3आमची नागपूर चाळीतली खोली खूपच छोटी होती.चारी बाजूनी पत्र्याच्या भिंती आणि वर मंगलोरी कौलाचे छत होते.एका बाजूला साळुंके ...

चाळीतले दिवस - भाग 2

by Pralhad K Dudhal
  • 3.8k

भाग 2त्या काळी कॉलेजमधून घरी आलो की अभ्यासाव्यतिरिक्त करण्यासारखे माझ्याकडे काहीच नव्हते.वस्तीतल्या अनेक मुलांशी ओळख झाली होती.नित्यनेमाने संध्याकाळी रस्त्यावर ...

चाळीतले दिवस - भाग 1

by Pralhad K Dudhal
  • 10.7k

चाळीतले दिवस भाग 1शिक्षणासाठी पुण्यात माझ्यापेक्षा मोठ्या बंधूकडे, (त्याला मी आण्णाम्हणायचो) यायचे माझे स्वप्न होते.माझ्या दहावीनंतर दोन वर्षे ते ...

स्फूर्ती आत्मचरित्र - 3

by Sudhakar Katekar
  • 1.4k

माझं शिक्षण पूर्ण होणं नोकरी करून त्या करिता पत्नीला सुदद्धा त्याग करावा लागला।याच श्रेय तिला देणं हे माझं कर्तव्य ...

बाप हा बाप असतो...

by Prof. Krishna Gaware
  • 3.4k

बापनमस्कार मित्रांनो, आज कहानी नाही आयुष्यात अचानक आलेल्या एका वादळाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे,आणि हे वादळ आले ते माझ्या ...

कर्मयोगी संत सावता माळी

by Pralhad K Dudhal
  • 2.1k

कर्मयोगी संत सावता माळी..प्रपंची असुनी परमार्थ साधावा I वाचे आळवावा पांडुरंग Iमोट, नाडा,विहीर, दोरी Iअवघी व्यापिली पंढरी Iकिंवा'स्वकर्मात व्हावे ...

मैत्री

by Sudhanshu Baraskar
  • 4.3k

"मैत्री" हा शब्द दिसायला फार छोटा आहे पण या शब्दामध्ये ईतकी मोठी ताकद आहे की, त्याला शब्दाची गरज नाही...गरज ...

अर्धी व निःशुल्क तिकीट?

by Ankush Shingade
  • 3k

अर्धी तिकीट व निःशुल्क प्रवास ; मात्र सामान्य प्रवाशांना मनस्ताप *महाराष्ट्र हा आधीपासूनच सुजलाम सुजलाम आहे. इथे पुर्वी बारमाही ...

स्फूर्ती आत्मचरित्र - 2

by Sudhakar katekar
  • 3.3k

दादर येथे 1960 मध्ये अकरावी पास झालो.पोलीस खात्यात मन रमले नाही.त्याच वर्षी राजीनामा दिला व साकारवाडीस आलो.तिथे मित्र परिवार,व ...

स्फूर्ती आत्मचरित्र - 1

by Sudhakar katekar
  • 6.1k

राहणारे वाशीम जवळ काटे नावाचे गाव आहे.पूर्वज वाशीम येथे आले असतील.व त्या वरून काटे गावचे राहणारे म्हणून काटकर.कटेकरांची जहागिरी ...

गुरु गोविंद सिंह एक आगळे वेगळे व्यक्तीमत्व

by Ankush Shingade
  • 4.6k

गुरु गोविंदसिंह-:एक आगळे वेगळे व्यक्तीमत्व २० जानेवारी गुरू गोविंदसिंह जयंती विशेष गुरु गोविंदसिंह हे एक आगळेवेगळे व्यक्तीमत्व होते. असे ...

अशी केली मात

by Amit Redkar
  • 4k

अशी केली मात मुंबई, भारताची आर्थिक राजधानी, आणि महाराष्ट्रची राजधानी, म्हणजे एक स्वप्ननगरी अश्या या मायानगरीत सर्व जाती धर्माचे ...

मायबापाची सेवा

by Ankush Shingade
  • 4.6k

मायबापाच्या सेवेतून परिणामकारक निष्पत्ती मायबाप देवच असतात. ते आपल्याला जन्माला घालतात. म्हणूनच आपल्याला जग बघता येतं. त्यांनी जर जन्मच ...

बाप.. - 1

by Rahul k
  • 12.3k

गरिबी तशी पाचवीलाच पुंजलेली.अशिक्षित जोडपं बाप दारूच्या गुत्त्यावर काम करायचा आई लोकांच्या शेतात मोलमजुरी करायची.मुलाच्या हव्यासापायी एक एक करत ...

लेबल

by Pralhad K Dudhal
  • 4.7k

लेबल. माझ लग्न ठरलं,लग्नपत्रिका छापून आल्या. निमंत्रण करायला सुरूवात करायची होती.मी असा विचार केला की ज्या वस्तीत राहून आपण ...

नवराबायको

by Geeta Gajanan Garud
  • 6.6k

#नवराबायकोलग्न झाल्यानंतरचं हळवं प्रेम,डोळ्यात डोळे घालू बघत बसणं, वाटेत हातात हात घालून फिरणं हे फार छान कोवळं प्रेम असतं. ...

चुकलेल्या वाटा

by Pralhad K Dudhal
  • 7.2k

चुकलेल्या वाटा . "जोशीसाहेब म्हणजे एकदम तत्वाचा माणूस...""इथले सगळे सुपरवायझर चांगले आहेत, पण हा जोशी म्हणजे ना एकदम खडूस!" ...

अट्टाहास

by Swati More
  • 9.3k

नेहमी हसतमुख असणाऱ्या मैत्रिणीचा उदास चेहरा पाहून मला रहावले नाही...चांद से खुबसुरत चेहरे पर आज ये उदासी क्यूँ ??काही ...

आठवणीतली दिवाळी..

by Nisha Thore
  • 6.8k

आठवणीतली दिवाळी..झाली पहाट गंधित उटण्याची..केली रोषणाई लाख दिव्यांची..सजली दारी तोरणे पानाफुलांची..रेखिली अंगणी नक्षी रांगोळीची.. दरवळ फराळाचा पसरे घरोघरीआकाशकंदील तो ...

मैत्री दिनानिमित्त

by Swati More
  • 7.9k

"मम्मी उद्या आहे फ्रेंडशिप डे ,आणि क्लासहून मी परस्पर जाणार आहे मैत्रिणीकडे..."माझ्या मुलीने माझं लिखाण वाचून वाचून जुळवलेलं यमक ...

नातं

by Vaishnavi Meena Kiran Bhalerao
  • 9.6k

नाती ही अनेक स्वरूपाची असतात . नात्याला अनेक रुपे असतात . आई-वडील , बहिण भाऊ, नवरा बायको, मित्र मैत्रीण ...

प्रेम...

by Vaishnavism mokase
  • 10.5k

माझा स्वतःचा स्वतःलाच एक प्रश्न होता कि, " देवाने प्रेम नावाची इतकी सुंदर गोष्ट बनवली, तरी माणूस दुःखी ...

निरोप दहावीचा घेताना...

by Vikas Jarhad
  • 9.2k

निरोप असा दहावीचा घेता ! ! ' नि रोप घेणे ' या शब्दांमध्येच कारुण्य भरलेले आहे . मग तो ...

भूतकाळ - 1

by Hari alhat
  • 12.6k

सन १९५५ मुंबई मधील एक उपनगर चेंबूर ज्याला चेंबुरची खाडी म्हणायचे . मुंबई वरून ठाणे या ठिकाणी यायचे असेन ...

खरं समाधान...

by Khushi Dhoke
  • 8.6k

खूप दिवसांनी मी माझ्या मैत्रिणींना आज भेटणार याची एक वेगळीच उत्सुकता मनाला लागली असतानाच, दुसरीकडे मात्र मी फक्त एक ...