द पावर ऑफ पॉझिटिव थिंकिंग (The Power of Positive Thinking) हे नॉर्मन व्हिन्सेंट पील यांनी लिहिलेले एक अतिशय प्रसिद्ध ...
द सीक्रेट (The Secret) हे रोंडा बर्न (Rhonda Byrne) यांचे अतिशय लोकप्रिय पुस्तक आहे. या पुस्तकात "लॉ ऑफ अट्रॅक्शन" ...
परिचय:"इकीगाई" हा एक जपानी शब्द आहे ज्याचा अर्थ आहे "जीवनाचा हेतू" किंवा "जिवंत राहण्याचा कारण". हेक्टोर ग्रेगोरिया आणि फ्रांसिस ...
जोसेफ मर्फी यांनी लिहिलेले 'द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शियस माईंड' हे स्वयंसहाय्य आणि वैयक्तिक विकासाच्या क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण कार्य ...
पाउलो कोएल्हो यांनी "द अल्केमिस्ट"पाउलो कोएल्होची 'द अल्केमिस्ट' ही एक कालातीत आणि रूपकात्मक कथा आहे, जी सांतियागो या मेंढपाळ ...
रॉबर्ट टी. कियोसाकी यांनी "रिच डॅड पुअर डॅड" रॉबर्ट टी. कियोसाकी यांनी लिहिलेले 'रिच डॅड पुअर डॅड' हे वैयक्तिक ...
अरविंद जगताप लिखीत व सकाळ प्रकाशनाकडून प्रकाशित झालेलं बहुचर्चित ‘सेल्फी’ हे पुस्तक वाचून पूर्ण झालं. त्या पुस्तकातील प्रत्येक वाक्य ...
पुस्तक परिचय.ऑपरेशन ऐंटेबी. रवींद्र गुर्जरफ्रेंच विमानाचे दहशतवाद्यांकडून अथेन्स मधुन अपहरण झाले. त्या विमानामध्ये ज्यु, इस्राएली, प्रवासी जास्त होते. इतरही ...
ऑपरेशन ऐंटेबी नंतर मी वाचले ते पराजित अपराजित. श्री.वाळींबे एक मुरब्बी लेखक आहेत. त्यांची लेखनशैली मला आवडते. 'पराजित अपराजित' ...
सरकारनं पाठ्यपुस्तकाऐवजी आगामी काळात टॅब पुरवावेत? निपुण भारत योजना....... शासनाची ही आदर्शमय योजना. शासनाला या योजनेद्वारे सर्व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय ...
आहे मनोहर तरी पुस्तकाविषयी©®गीता गरुड.सुनिता देशपांडे यांचं 'आहे मनोहर तरी' हे पुस्तक वाचायला घेतलं.पुर्वाश्रमीची सुनिता ठाकूर ही रत्नागिरीतल्या एका ...
देवराई कथासंग्रहलेखिका माधवी देसाईआज माधवी देसाईंच्या देवराई कथासंग्रहातली देवराई ही गोष्ट सांगते. तिचं नाव विसरले. आपण कुंदा ठेवुया. गोव्यातील ...
शितू मध्यंतरी दोन दिवस शितू वाचली, गो.नि. दांडेकरांची. त्यांनी प्रस्तावनेत लिहिलय, दोनेक वर्ष शितू माझ्याजवळ होती. आता तिची पाठवणी ...
नेताजींचे सहवासात नेताजींची वीर वृत्ती,अभिजातस्वातंत्र्यप्रेम, निष्कामकर्मयोग, नेताजीआणि इतर राजकीय समकालीन नेते,भाषेचाभीषण घोळ,वाद-संवादमाध्यम, पुना ओकांच्या वैयक्तिक संदर्भातील आठवणी, ते वीरश्रीपूर्ण ...
श्यामची आई: मूल्य शिक्षणाचे विद्यापीठ! शासनाला मूल्य निश्चित करून, शिक्षकांना प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो ...
पुस्तकाचं नाव : नाच गं घुमा लेखिका : माधवी देसाई प्रकाशन : इंद्रायणी साहित्य पुस्तक परिचय : डॉ. स्वाती ...
पुस्तक परीक्षण / समीक्षणपुस्तक ~ इन्शाअल्लाहलेखक ~ अभिराम भडकमकर प्रकाशन ~ राजहंस प्रकाशन किंमत ~ ३५०/- ...
आठवणींचे पक्षी - प्र.इ.सोनकांबळे ...
डॉ. राजन जयस्वाल यांचे समग्र चारोळी काव्य चौरंग संपादन / ...
भारत आपल्या देशाला संतांचा खूप मोठा वारसा लाभला आहे .संत तुकाराम महाराज हे त्यातील एक आहे . संत म्हणले ...
फूल फुलले हीच फुलाची अंतिम कथा फुलाचे साफल्य त्याच्या बहरण्यात आहे फूल विचारते,"फळा, तू कुठे आहेस?" फळ उत्तरते," मी ...
लॉकडाउन_पुस्तक_वाचन राधेय लेखक - रणजित देसाई (अनुभव, समीक्षा, माहिती) "मी योद्धा आहे. जखमांची क्षिती बाळगून भागायचं नाही." "जन्माबरोबरच सुरू ...
पार्टनर - पुस्तकानुभवव.पु. फक्त दोन अक्षरंच खूप आहेत यांची ओळख सांगायला. वसंत पुरुषोत्तम काळे. अवघ्या मराठी वाचकांच्या मनावर दशकानु ...
राजेश्री - पुस्तकानुभवना. स. इनामदार लिखित या कादंबरी बद्दल थोडक्यात. एखादी ...
पॅपिलॉन वरदा प्रकाशनाचे हे पुस्तक. रवींद्र गुर्जर अनुवादित. मूळ लेखक हेन्री शॅरिअर. हा या कादंबरीचा, आत्मवृत्ताचा नायक.. एकाच वाक्यात ...
रिच डॅड पुअर डॅड (अनुभव, समीक्षा, माहिती ) आत्तापर्यंत पाच वेळा ...
15 Jul 2014 - 10:32 pm पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म लेखक– ...
पुस्तक परीक्षण "अहिराणी लोकपरंपरा" लेखक- डॉ. सुधीर देवरे प्रकाशक-ग्रंथाली प्रकाशन, मुंबई भारत अनेक लोकपरंपरेनी नटलेला देश आहे. पिढी दर ...
नुकतेच Three Thousand Stitches हे सुधा मुर्ती यांचे पुस्तक वाचून हाता वेगळे केले. या पुस्तकात त्यांनी त्यांचे काही अनुभव ...
पद्मजा फाटक या लेखिका म्हणून आणि एके काळी दूरदर्शनवर सुंदर माझे घर सादर करणाऱ्या म्हणून बऱ्याच जणांना आठवत ...