सर्वोत्कृष्ट अन्न आणि कृती कथा वाचतात आणि विनामूल्य PDF डाउनलोड करतात

जागतिक वडा पाव दिवस

by Vrishali Gotkhindikar
  • 2.9k

वडा पांव ..नुसता शब्द म्हणला तरी ती मोठी वडे तळणाची कढाईआणि त्यात उड्या मारणारे वडे आठवून तोंडाला पाणी सुंटते ...

कुर्ग खाद्ययात्रा

by Vrishali Gotkhindikar
  • 3.4k

कुर्ग खाद्यभ्रमंती ..माडीकेरी जिल्ह्यातले कुर्ग ज्याला कोडगू असेही म्हणले जातेकोडगू हा तिथला एक समाज आहे .हिरव्यागार वन संपत्तिने नटलेले ...

पोळी पुराण.

by Vrishali Gotkhindikar
  • (5/5)
  • 4.2k

.पोळी ....महाराष्ट्रीयन जीवनाचा महत्वाचा भागहीला पोळी /परोठे/फुलके /चपाती अशा अनेक नावाने ओळखले जातेआम्ही रोजच्या जेवणात घडीची पोळी खातो .मला ...

जागतिक पोहे दिवस ?

by Vrishali Gotkhindikar
  • 5.3k

सकाळच्या नाश्त्यासाठी महाराष्ट्रीयन घरातला सर्वाधिक आवडीचा खाद्य पदार्थ म्हणजे पोहे.पोहे आवडत नाही अशी व्यक्ती सापडणे फार कठीण आहे.प्रत्येक खाद्यसंस्कृतीनुसार, ...

साध वरण भात

by Trupti Deo
  • (5/5)
  • 4.9k

"वरणभात"साधं -वरण-भाताच्या वासात आई शोधताना.."आई, आज पण वरण-भात?" – चिडून मी विचारलं.कॉलेजातून नुकताच आलेलो. ताटात गरम मऊसूत भात आणि ...

अंबाडीची भाजी?

by Vrishali Gotkhindikar
  • (5/5)
  • 4.4k

अंबाडीची भाजी (अळणी) खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात जीवनसत्वे आणि खनिजांचे प्रमाण जास्त असल्याने ती आरोग्यासाठी खूप चांगली आहे. ...

भजी ?

by Vrishali Gotkhindikar
  • (4/5)
  • 4.7k

भजी म्हणजे अगदी सर्वांचा आवडतापदार्थ...!. भजी आवडत नसलेला कोणी जगात असेल असे मला नाही वाटत!!एकवेळ आंबा न आवडणारा भेटेल ...

आवळा पुराण

by Vrishali Gotkhindikar
  • 4k

माझ्या बागेत आवळ्याचे झाड आहे निसर्गाची देणगी म्हणा अथवा देवकृपा..ऑक्टोबर _ नोव्हेंबर.. आणि एप्रिल_ मे महिना असा वर्षातून दोन ...

Swadisht Pohe

by Deepa shimpi
  • 4.5k

---रेसिपीचं नाव: “चकाकते चविष्ट पोहे!”साहित्य:(४ जणांसाठी)जाड पोहे – २ कपकांदा – १ मध्यम, बारीक चिरलेलाहिरवी मिरची – २, चिरूनसाखर ...

गव्हले आणि शुभकून

by Vrishali Gotkhindikar
  • (5/5)
  • 4.5k

गव्हleआणि गव्हल्याची खीरहा एक पारंपरिक पदार्थ आहे सणासुदीच्या जेवणात, धार्मिक कार्यक्रमात, श्रावणातल्या मंगळागौरीत, किंवा कोणत्याही देवाच्या घरगुती प्रसादासाठी केलेल्या ...

गुळांबा?

by Vrishali Gotkhindikar
  • (4/5)
  • 5.4k

गुळांबा..नुसते नाव जरी घेतले तरी तोंडाला पाणी सुटत ..आणि अनेक आठवणीं येतातएक पाउस पडला की गुळांबा अथवा मुरांबा करण्या ...

पडवळ पुराण

by Vrishali Gotkhindikar
  • 4.7k

खरे तर पडवळ ही फार कमी लोकांची आवडती भाजीमाझ्या बाबतीत बोलायचे झाले तर ही भाजी मी लग्ना आधी कधीच ...

भजी - भाग 2

by Vrishali Gotkhindikar
  • (5/5)
  • 5.3k

भजी भजी म्हणजे अगदी सर्वांचा आवडता पदार्थ...!.भजी आवडत नसलेला कोणी जगात असेल असे मला नाही वाटत !!एकवेळ आंबा न ...

भजी - भाग 1

by Vrishali Gotkhindikar
  • (4/5)
  • 6.9k

भजी भजी म्हणजे अगदी सर्वांचा आवडता पदार्थ...!.भजी आवडत नसलेला कोणी जगात असेल असे मला नाही वाटत !!एकवेळ आंबा न ...

विविध प्रकारच्या चटणी ची संपुर्ण रेसिपी मराठी.

by Swati
  • 7.8k

पुदिन्याची चटणी / पुदिना चटणी रेसिपी मराठी – विविध प्रकारची पुदिना चटणी कशी करायची (pudina chatani recipe in marathi)>>आपल्याला ...

स्वयंपाकघरातील गमती जमती

by Vrishali Gotkhindikar
  • (5/5)
  • 5.6k

खाद्य भ्रमंतीतशी मला शाळेत असल्या पासून स्वयंपाकाची आवड होतीलहान भावाला नवे नवे पदार्थ ..टेस्ट “करायला देणे .माझा आवडीचा उद्योग ...

वडा पाव

by Vrishali Gotkhindikar
  • (5/5)
  • 11.5k

वडा पांव ..नुसता शब्द म्हणला तरी ती मोठी वडे तळणाची कढाईआणि त्यात उड्या मारणारे वडे आठवून तोंडाला पाणी सुंटते ...

भजी

by Vrishali Gotkhindikar
  • (3/5)
  • 8.4k

भजी भजी म्हणजे अगदी सर्वांचा आवडता पदार्थ...!.भजी आवडत नसलेला कोणी जगात असेल असे मला नाही वाटत !!एकवेळ आंबा न ...

नव्वदच्या दशकातील कोल्हापूर खाद्य यात्रा

by Vrishali Gotkhindikar
  • (5/5)
  • 6.1k

नव्वद च्या दशकातील कोल्हापूरची खाद्ययात्रामाझी कोल्हापुरातील खाद्ययात्रा नव्वद च्या दशका आधीच म्हणजे लहानपणापासूनच सुरू झाली होती याचे कारण माझ्या ...

कूर्ग खाद्य भ्रमंती

by Vrishali Gotkhindikar
  • (4/5)
  • 8.3k

कुर्ग खाद्यभ्रमंती ..माडीकेरी जिल्ह्यातले कुर्ग ज्याला कोडगू असेही म्हणले जातेकोडगू हा तिथला एक समाज आहे .हिरव्यागार वन संपत्तिने नटलेले ...

गुलाबजाम

by Vrishali Gotkhindikar
  • (4.5/5)
  • 5.1k

गुलाबजामगुलाबजाम करताना आईची आठवण होतेचआईच्या हातचे गुलाबजाम "कमाल" असायचेतसा मी कोणताच पदार्थ आईकडून असा शिकले नाहीकारण मी स्वयंपाक घरात ...

भज्यांची आमटी

by Vrishali Gotkhindikar
  • (4.3/5)
  • 8.3k

भज्याची आमटीहा एक अत्यंत चविष्ट आणि खमंग प्रकार जो भात भाकरी किंवा पोळी कशा सोबतही चांगला लागतोभज्याची आमटी म्हंटले ...

गोळ्याचे सांबार

by Vrishali Gotkhindikar
  • (4/5)
  • 7.9k

🟡गोळ्यांचे सांबार🟡माझी आई नोकरीवाली होतीपण अनेक पदार्थात तिचा हातखंडा असेकितीही गडबड असली आणि कोणतेही प्रमाण नसले तरी तिचा पदार्थ ...

माझे मोदकपुराण

by Geeta Gajanan Garud
  • (3.3/5)
  • 10.8k

माझे मोदकपुराण ©®गीता गरुड. गणेशोत्सव जवळ आला आहे तसे आताशा गणेशप्रिय उकडीच्या मोदकांच्या विडिओंची जंत्री सुरू झाली आहे. कोण्या ...

खाद्य भ्रमंती

by Vrishali Gotkhindikar
  • (3.4/5)
  • 42.5k

स्वयपाक हा माझ्या अगदी आवडीचा विषय .विविध प्रकार करून पहाणे आणि त्यात पारंगत होणे खुप आवडीचे आहे माझ्या .पण ...

तुम्ही काय खाल्लं पाहिजे

by Anuja Kulkarni
  • (3.8/5)
  • 26.2k

तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी जे अन्न खाता त्याचा सरळ सरळ परिणाम तुमच्या झोपेवर होतो. तुम्ही झोपायच्या आधी काय खाता ...

व्यंजन

by Matrubharti
  • (3.3/5)
  • 54.5k

Recipe