दांडे निवती वरूनदर्याचा एक फ़ाटा पठार, तरवड आणिकोंड सखला पर्यन्त गेलेला आहे. निवतीवरून तरवडातल्या जुगाईच्या देवळापर्यंतगाडी रस्ता होता. दिवसातून ...
शोधकार्यात आलेल्या ५ तबकड्या मागे फिरल्यावर या बंडखोर चमूंनी अवकाशात उड्डाण केले आणि त्या पांढऱ्या ग्रहाच्या दिशेने ते उडाले. ...
श्रावणीचे ऑफिस:DreamThreads Textiles Pvt. Ltd.”“Creativity never goes out of style.”श्रावणी ऑफिसमध्ये प्रवेश करते, ओल्या केसांवरून हात फिरवतश्रावणी: Good morning!रुचा ...
चपलांमधील अंतर: आत्मिक जवळीक आणि अंतरंग संवादअमितच्या चपला नेहमी एकमेकींच्या जवळ असायच्या. अगदी सवयीने, शांतपणे. जणू त्या एकाच प्रवासाच्या ...
मंगळाचे दोन चंद्र, त्यापैकी एक मंगळ ग्रहापासून कमी अंतरावर पण प्रचंड वेगाने फिरत होता तर दुसरा खूप लांबून आणि ...
"निघता वेळ जपायला शिका"आयुष्य खूप भारी आहे पण त्याला आपण जर जगायला शिकलो नाही तर स्वतःच्या मनावर खूप आणि ...
सकाळचा शांत उजेड घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात पसरत होता. दरवाज्याच्या फटीतून येणारा सूर्यप्रकाश जणू हलकासा स्पर्श करून म्हणत होता, “उठा… ...
स्वर्गाची सहल ...दचकलात ना वाचून ..हा कसला अविस्मरणीय प्रवास ..??होय मित्रानो हा प्रवास आहे ज्याला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात अशा ...
अध्याय ७-------------भविष्याचा शेवट--------------------------नियंत्रण कक्षात आत्म-विनाशाचा (Self-Destruct) टायमर वेगाने खाली येत होता: १०... ९... ८....डॉ. फिनिक्स यांनी वीज पुरवठा खंडित ...
फोनच्या पलिकडून एक आत्मविश्वासपूर्ण, आवाज आला“Hello Mom?”आता पुढे....गंगाचा आवाज कापत होता,“अभिराज… बाबा ना heart attack आलाय… लगेच फ्लाइट पकड. ...
अहोभाव - रंजन कुमार देसाई "पन्नास लाख किमतीचे कागदपत्रे होती, तुम्ही त्याबद्दल इतके निष्काळजी कसे राहू शकता?! ...
अध्याय ६--------------परतीची लढाई-----------------हिमालयीन वेधशाळेच्या भूमिगत बंकरमध्ये भीषण अराजक पसरले होते. 'द शॅडो' चे गुंड आणि विक्रमच्या कमांडो टीममध्ये गोळीबार ...
माणसाच्या भावना कित्ती वेगवेगळ्या आणि कित्ती प्रकारे बदलत असतात.प्रत्येक माणसाचे आचार विचार वेगळे ! खरचं!! नवलचं वाटतं विचार करून ...
आता ते आयओच्या दिशेने जातं होते. हा गुरु ग्रहाचा तिसरा सर्वात मोठा चंद्र आहे. जसजसे त्याच्या जवळ ते जाऊ ...
रात्रीचे दहा वाजले होते.MIDC मुख्यालयाच्या कंपाऊंडमध्ये काळ्या गाड्या रांगेत उभ्या होत्या.शहरातल्या सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित Textiles आणि Event Management ...
"मन"किती छोटा शब्द आहे ना हा अगदी एक लहान मुलाच्या बोटा एवढा पण या एवढ्याश्या शब्दालाही आपण समजू शकत ...
अध्याय ५-------------सत्य आणि अंतिम खेळ------------------------------डॉ. फिनिक्सची स्मृती परतली होती, पण त्यांच्या चेहऱ्यावर विजय नव्हता, तर एक थंड भीती होती. ...
जशी आपल्या पृथ्वीवर जैव विविधता आहे तशी कुठेतरी, कोणत्यातरी आकाशगंगेत, कुठल्यातरी ग्रहावर नक्कीच सजीव असतील. कदाचित ते आपल्यापेक्षा जास्त ...
शोधा असे दृश्य शोधा जे आत्म्याला शांती देऊ शकेल. एक असे घर शोधा जे फक्त तुमचे स्वतःचे म्हणता येईल. ...
आज जत्रेचा पाचवा दिवस होता आणि त्यात रात्री झालेला पाऊस. सगळीकडे नुसता चिखल पण त्यातूनही आपलं सामान भिजण्यापासून वाचवण्यात ...
अनाथ इशू ला 5 वर्षाची असताना,,शहरातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या रायजादा यांच्या घरी दत्तक घेण्यात आलं..त्या परिवारात चांगल पालन पोषण ...
सायली आणि निशात…निशात हा खूप साधा-सरळ मुलगा. कुणालाही उगाच एक शब्दही न बोलणारा, कुणाशी काहीच न सांगणारा. स्वतःचे काम ...
अध्याय ४--------------मनातील गडद लढा-------------------------डॉ. आर्यन शर्माच्या पलायनानंतर तळघरातील वातावरण धूर, जळालेल्या धातूचा वास आणि ताणाने भरलेले होते. बाहेरच्या गोळीबाराच्या ...
भारतीय सैन्याच्या इतिहासात १३ एप्रिल १९८४ हा दिवस एक अमर क्षण ठरला. त्या दिवशी सुरू झालेल्या “ऑपरेशन मेघदूत” या ...
अध्याय ३-------------स्मृतीचा दरवाजा---------------------बंकरच्या तळघरातील शांतता आर्यनच्या स्फोटाच्या आवाजाने भंग झाली. धुराचा लोट आणि डॉ. आर्यन शर्माचा क्रूर, आत्मविश्वासी चेहरा ...
( टीप: हा भाग वाचल्या नंतर किंवा वाचण्याच्या आधी या भागाच्या आधीचा भाग नक्की वाचा )भाग : 3Happiness is ...
अध्याय २--------------आई आणि मानसिक हल्ला---------------------------------डॉ. फिनिक्स यांना आलेला 'द शॅडो' च्या 'आई' चा मेसेज आणि त्यासोबतचे तरुण डॉ. फिनिक्स ...
श्रीमद् भागवत -१जे लोक अनेक समस्यांनी त्रासलेले असलेले असतात, ज्याना पैसे कमी पडत असतात किंवा ज्यांना कोणत्याही कारणांनी भगवंताविषयी ...
भाग - ११दुसऱ्या दिवशी पेडणेकर कुटूंब आणि कुलकर्णी कुटूंब एकत्र जमले, सगळे आंनदी होते...अर्जुनाच्या आत्याची वाट पाहत होते...तेवढ्यात बाहेरून ...
आपण हास्याने मिठी मारतो. सर्व तक्रारी विसरून, आपण हास्याने मिठी मारतो. आपण समुद्रकिनाऱ्यावर हातात हात घालून चालतो. ...