सर्वोत्कृष्ट आध्यात्मिक कथा कथा वाचतात आणि विनामूल्य PDF डाउनलोड करतात

अध्यात्म रामायण

by गिरीश
  • 489

अध्यात्म रामायण.पार्वतीदेवी महादेवांना म्हणाल्या मला आपल्याकडून श्रीरामचंद्रांची कथा ऐकायची आहे. महादेव म्हणाले मी तुला महान असे अध्यात्मरामायण सांगतो.तापत्रयाचे हरण ...

दासबोध

by गिरीश
  • 945

दासबोधसमास - २ गणेश स्तवनश्री समर्थ श्री गणेशाला प्रार्थना करतात की हे ज्ञान व बुद्धी देणाऱ्या, अज्ञान दूर करणाऱ्या ...

भगवद्गीता - अध्याय १८ (३)

by गिरीश
  • 711

भगवद्गीता अ.१८-३तू माझा जीवलग असल्याने मी तुला हे गुह्यतम ज्ञान सांगत आहे आणि तुझ्या हितासाठी सांगतो ते ऐक. तू ...

भगवद्गीता - अध्याय १८ (२)

by गिरीश
  • 576

भगवद्गीता अ.१८-२हे धनंजया, मी आता तुला गुणांनुसार बुद्धि आणि धैर्याचे जे तीन प्रकार होतात ते सांगतो. उचित, अनुचित कार्य ...

भगवद्गीता - अध्याय १८ (१)

by गिरीश
  • 666

भगवद्गीता - १८- मोक्षसंन्यास योग.अर्जुन म्हणाला, हे महाबाहो ! केशी राक्षसाचा वध करणाऱ्या श्रीकृष्णा, मला संन्यास व त्याग यांची ...

भगवद्गीता - अध्याय १७

by गिरीश
  • 909

सतरावा अध्यायश्रद्धात्रयविभागयोगअर्जुन म्हणाला हे कृष्णा ! जे लोक श्रद्धेने पुजा करतात पण त्यांना शास्त्र माहित नसते त्यांच्या मनाची स्थिती ...

भगवद्गीता - अध्याय १५ , १६

by गिरीश
  • 792

भगवद्गीता अध्याय १५पुरूषोत्तमयोगमूळ वर व फांद्या खाली असलेला व ज्याची पाने म्हणजे वेद आहेत असा एक अश्वथ्थ वृक्ष आहे ...

भगवद्गीता - अध्याय १४

by गिरीश
  • 921

भगवद्गीता -अध्याय चौदावा.गुणत्रय विभाग योगश्री भगवान म्हणाले, मी तुला पुन्हा एकदा सर्व ज्ञानातले श्रेष्ठ असे ज्ञान सांगतो जे जाणून ...

भगवद्गीता - अध्याय १३

by गिरीश
  • 978

अध्याय १३महाभूते (५), अहंकार, बुद्धी, अव्यक्त प्रकृति, दहा इंद्रिये, मन, इंद्रियांचे पाच विषय, इच्छा, द्वेष, सुख, दु:ख, देह व ...

देव पूजा

by Trupti Deo
  • 1.3k

श्री गुरुदेव दत्त प्रत्येक घरात रोजची सकाळ "देवपूजेने सुरुवात होते " आणि ती पूजा म्हणजेच आपल्या घरातील आराध्य ...

भगवद्गीता - अध्याय १२

by गिरीश
  • 1.6k

भक्ति योगजय श्रीकृष्ण अर्जुन म्हणाला , जे योगी योग्य रीतीने तुझी भक्ति करतात व तुझ्या निराकार रूपाची उपासना करतात ...

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 77 - (अंतिम भाग)

by Matrubharti
  • 1.1k

अध्याय 77 श्रीरामांचे सर्वांसह वैकुंठगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अयोध्या सांडोनि अर्ध योजन । पुढें निघाला श्रीरघुनंदन ।देखोनि तीर ...

भगवद्गीता - अध्याय ११

by गिरीश
  • 1.3k

११. विश्व़रूपदर्शन योग.अर्जुन म्हणाला ! तुम्ही मला अध्यात्माचा उपदेश केलात. त्या तुमच्या उपदेशाने माझ्यातील मोहभावना पूर्णपणे नष्ट झाली आहे. ...

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 76

by Matrubharti
  • 855

अध्याय 76 श्रीरामांचे शरयू नदीवर आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ विसृज्य लक्ष्मणं रामस्तीव्रशोकसमन्वितः ।वसिष्ठं मंत्रिणं चैव नैगमांश्चेदमब्रवीत् ॥१॥अद्य राज्येऽभिषेक्ष्यामि ...

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 75

by Matrubharti
  • 915

अध्याय 75 लक्ष्मणाचे पाताललोकी गमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ निजपुत्रांसि स्थापोनि सिंधुप्रदेशीं । भरत निघाला श्रीरामभेटीसी ।येवोनियां अयोध्येसी । ...

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 74

by Matrubharti
  • 1k

अध्याय 74 भरताकडूण गंधर्वाचा पराजय ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ आकाशवाणीचें उत्तर । ऐकोनियां श्रीरघुवीर ।करी धरोनियां कुमर । यज्ञशाळॆ ...

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 73

by Matrubharti
  • 795

अध्याय 73 सीतेचे पाताळात आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ वानरसेनेसीं श्रीरघुनाथ । विजयी झाला आनंदभरित ।अयोध्ये येवोनि कार्यार्थ । ...

भगवद्गीता - अध्याय १०

by गिरीश
  • 1.2k

१० विभूति योग. श्री भगवान म्हणाले, हे प्रिय महाबाहो, माझे हे तुझ्या हितासाठी सांगत असलेले अनमोल असे ज्ञान पुन्हा ...

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 72

by Matrubharti
  • 945

अध्याय 72 मूळकासुराचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामभेटीला बिभीषण निघाला, अयोध्येचे वर्णन : रणीं बिभीषण पडिला । तो ...

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 71

by Matrubharti
  • 867

अध्याय 71 मूळकासुराला लंकेची प्राप्ती ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ वज्रसारेकडून मूळकासुराचा धिःकार : येरीकडे अनुसंधान । रम्य रामायण पावन ...

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 70

by Matrubharti
  • 1k

अध्याय 70 कैकेयीला लंकादर्शन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ जानकीसहित श्रीरघुपती । सुखस्वानंदें अयोध्येप्रती ।राज्य करितां स्वधर्मस्थिती । पापवदंती राज्यीं ...

भगवद्गीता - अध्याय ९

by गिरीश
  • 1.6k

भगवद्गीता अध्याय ९वा.मी हे सर्व जग व्यापले आहे, पण त्यात न दिसता. सर्व भूतमात्रांच्यात मी आहे पण मी त्यांच्यांत ...

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 69

by Matrubharti
  • 882

अध्याय 69 श्रीरामांना जानकी व पुत्रांची भेट ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ दूषणारिपुत्रीं दोघीं जणी । नर वानर समरांगणीं ।जीत ...

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 68

by Matrubharti
  • 1k

अध्याय 68 लक्ष्मण-हनुमंताला पकडून नेले ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ उरलेल्या सैन्याने रामांना वृत्तांत सांगितला : गतप्रसंगीं अनुसंधान । ऐसें ...

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 67

by Matrubharti
  • 921

अध्याय 67 भरत-शत्रुघ्न ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ लहूला पकडून नेल्यामुळे जानकीचा खेद : शत्रुघ्न घेवोनि गेला लहुया । बांधोनि ...

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 66

by Matrubharti
  • 1k

अध्याय 66 लवाला पकडले ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ येरीकडे श्रीरामाचा वारू । निघाला भूमीवरी नव्हे स्थिरू ।चालतां हेलावे सागरू ...

भगवद्गीता - अध्याय ८

by गिरीश
  • 1.7k

आठवा अध्यायअक्षरब्रह्म योगअर्जुन म्हणाला, ब्रह्म, अध्यात्म, कर्म कसे जाणावे?. अधिभूत, अधिदैव म्हणजे काय? अधियज्ञ म्हणजे काय? या देहात कोण ...

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 65

by Matrubharti
  • 1.2k

अध्याय 65 अश्वमेध यज्ञ व लवकुशांचे गायन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम म्हणे लक्ष्मणभरतांसी । कर्दमपुत्रकथा ऐसी ।पुढें वर्तले ...

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 64

by Matrubharti
  • 1.4k

अध्याय 64 ऐल राजाची कथा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ऐसी शक्रारिहत्यांची कथा । अति आश्चर्य अपूर्वता ।ऐकोनियां समस्तां । ...

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 63

by Matrubharti
  • 1.1k

अध्याय 63 वृत्रासुरवधाची कथा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ऋषीची संज्ञा जाणोन । श्रीरामें स्नानसंध्या सारुन ।नंतर करावया भोजन । ...