समालोचनआता थोडेसे युरोप विषयी अनुभवातून मिळालेल्या व इतरांना उपयोगी पडतील अशा टिप्स आणि निरीक्षणे ..युरोपात चहा अगदी वर्ज्य आहे ...
इटली ..इटलीत आम्ही प्रथम व्हेनिसला गेलो .व्हेनिस ही दक्षिण इटलीतील व्हेनेटो प्रांताची राजधानी आहे .हे शहर सांस्कृतिक कला आणि ...
स्वित्झर्लंडस्वित्झर्लंडमधे प्रवेश केल्यावर प्रथम भेट दिली ती झुरीच मधील ऱ्हाईन फॉललाहा ऱ्हाईन नदीवरील एक लहानसा फॉल आहेया ऱ्हाईन नदीत ...
जर्मनीअमस्टरडॅमचा निरोप घेऊन जर्मनीत कलोन गावात गेलो.हे ऱ्हाईन नदीच्या तीरावरील सर्वात मोठे गाव आहे .अनेकांचे आवडते परफ्यूम यू डी ...
नेदरलँडबेल्जियम नंतर आंम्ही निघालो नेदरलँड कडे ..ब्रुसेल्सचा शेजारी असणारा हा देश खुप देखणा आहे .याला हॉलंड पण म्हणतातट्युलिपचा देश ...
चॉकलेटचे शहर बेल्जियम ..पॅरिस मधुन बाहेर पडल्यावर आमचे पुढचे ठिकाण होते बेल्जियम.बेल्जियम हा फेमस चित्रकार रेने माग्रिटेचा देश.येथेच हुशार ...
पॅरिसपॅरिस हिंदी आणि इंग्रजी सिनेमातून अनेकदा पाहिलं होतं आणि अर्थातच आवडलं होतं.एमिली मिडनाईट इन पॅरीस ,आणि काही आंतरराष्ट्रीय सिनेमातून ...
कोकण प्रवास मालिका – भाग ३:"परतीचा प्रवास – पण कोकण मनात राहिलं…"---सकाळ, परतीची तयारी आणि काही न बोललेली भावनाकोकणातली ...
कोकण प्रवास मालिका – भाग २:"गावातले तीन दिवस – पाऊस, आठवणी आणि माणसं"---पहिला दिवस – वासांची, आवाजांची, आठवणींची ओलकोकणात ...
युरोप पहाणे हे फार वर्षापासून पाहिलेले एक स्वप्न होते ..युरोप पहायचं ठरवल तेव्हा आधी त्या विषयी थोडे वाचून घेतले ...
मी पुन्हा कोकणाला जातोय...-ही काही पहिली वेळ नव्हती. पण दरवेळी कोकणात जाणं म्हणजे नव्याने श्वास घेणं असतं. जणू काळजाच्या ...
सफर सिंधुदुर्गाची ४देवाचं गाव - देवगड (२८ एप्रिल २०२५)तसे आम्ही फिरस्ते. पावलांना ओढ...रस्ते तुडवण्याची...नजरेला भूक निसर्ग न्याहळण्याची. आम्हाला मग ...
वाट पाहतो मीसंध्याकाळच्या नारिंगी आकाशाखाली, गावाच्या त्या जुन्या वटवृक्षापाशी तो रोज उभा असायचा. वयाने साठी पार केलेला, पण डोळ्यांतली ...
डॉन बॉस्को संग्रहालय शिलाँगच्या मावलाई परिसरात आहे, शहराच्या मध्या पासून अंदाजे ३ किलोमीटर अंतरावर.स्थानिक टॅक्सी आणि बसेसद्वारे येथे जाणे ...
पुण्यातल्या एका निवांत संध्याकाळी, नेहमीप्रमाणे मी व्हॉट्सअॅपवरील मेसेज चाळत होतो. अचानक एका ग्रुपमधून एक मन हेलावून टाकणारी बातमी समजली—माझ्या ...
भ्रमंती सिंधुदुर्गाची ३आंबोलीआंबोलीला कधी जावे असा प्रश्न बरेचजण विचारतात. मी त्यांना सांगतो कधीही जा ,आंबोली सतत नितांत सुंदर असते.पण ...
भ्रमंती सिंधुदुर्गाची२कविलगाव ते वालावल खाडीदुपार टळून गेली होती.सव्वा तीनला घरातून बाहेर पडलो.कुठे जायचे ठरले ते नव्हते.मनाला ओढ होती भटकण्याची.सरळ ...
भ्रमंती - सिंधुदुर्गाचीभाग१लाल माती हिरवी पातीजन्मांतरीची अतूट नातीफेसाळत्या लाटा तश्या अवघड वळणवाटामालवणी माणूस त्याचा मालवणी तोरामोडेन पण वाकणार नाही,ह्याच ...
...नुकतीच महाबळेश्वर वारी झाली(दर वर्षी एकदा तरी होतेच म्हणून वारी )दहावी बारावी परीक्षा चालू असल्याचे सिझन अतिशय थंड होताआमच्या ...
पन्हाळाAll time hit ️कोल्हापुर पासून अत्यंत जवळ असलेला पन्हाळगड प्रत्येक कोल्हापुरवासी माणसाच्या हृदय्यात मानाचे स्थान राखुन आहे !!बाजी प्रभू ...
एक प्रेमवेडाकाही दिवसपूर्वी माझा रूम वर एक मुलगा आला.....माझा रूममेटचा मित्र होता......विनोद नाव होत त्याच.......मित्राचामित्र तो आपला मित्र म्हणून ...
शोध साहित्यिकांच्या पाऊलखुणांचा---एक अनोखं पर्यटन आपल्या कानावर पुढील गाणी सतत पडत असतात...' रे घना ये रे धना न्हाऊ घाल ...
ऑफिसनंतर आम्ही चार मित्र चहा पित बसलो होतो मी(संकेत) आणि बाकी तिघे तनय, यश आणि वेदांत. दिवसभराच्या कामाच्या थकव्यातून ...
सगळीकडे काळाकुट्ट अंधार, मध्येच गडगडाटी आवाजासह कोसळणाऱ्या वीजा, त्यात भर म्हणजे सपासप तोंडावर मारे करत बरसणारा पाऊस....एक जोरात किंकाळी ...
नाद पावलांचा- सावंतवाडी ते नळदुर्ग प्रवास जूनची ३ तारीख भर उन्हाळा..सूर्य आग ओकतोय आणि आम्ही चारजण...नळदुर्ग बघायला बाहेर पडलो. ...
प्रवासवर्णन - || श्रीमान रायगड || दिवाळीच्या सुट्टीनिम्मित सर्व मित्र एकत्र जमलो होतो. सर्वांच्या गप्पा गोष्टी चांगल्याच रंगल्या होत्या. ...
आज पहाटे जरा उठायला उशीरच झाला.त्यात एक्सप्रेसची ही वेळ झाली होती. काय कराव काय नाही काहीच सुचत नव्हतं. मी ...
मनोगत यात्रा नावाची ही पुस्तक कादंबरी स्वरुपात वाचकाच्या समोर ठेवतांंना मला अत्यंत आनंद होत आहे. ही पुस्तक म्हणजे एक ...
प्रवास (कादंबरी) अंकुश शिंगाडे ते दिवसामागून दिवस जात होते. शंकरची तिरुपती बालाजीला जायची इच्छा होती. परंतु त्याला योगच येत ...
दुनिया बोलते कि मुलगा वाईट आहे. पण खरंच असं असेलच असं कश्यावरून अर्थात दोन मुलं असतील तर त्यांना देणारे ...