Prof Shriram V Kale लिखित कथा

जितवण पळाले- भाग 9

by श्रीराम विनायक काळे
  • 687

जितवणीपळाले- भाग ०9 अंडर ग्राऊण्ड टाकीचे खोदकाम सुरू झाले . चाळीस फूट खोदकाम झाल्यावर बारीक ...

जितवण पळाले- भाग 8

by श्रीराम विनायक काळे
  • (5/5)
  • 642

जितवणीपळाले- भाग ०८ त्या दिवशी पाच वाजे पर्यंत जेवणावळीझडल्या. बरेच अन्न उरले होते. ...

जितवण पळाले- भाग 7

by श्रीराम विनायक काळे
  • (5/5)
  • 1.3k

जितवणी पळाले- भाग ०७ थोड्याच वेळात कसलातरीपाला घेवून नाऊ आला. त्यानेमागारणीला हाक ...

जितवण पळाले- भाग 6

by श्रीराम विनायक काळे
  • 846

बेलदारांकडे नेमस्त हांडी भांडी. दिवसाडी पुरेल इतकं पाणी न्यायला लागणारी आयदणं नव्हती. पाणी संपलं की तळावर माघारी जावून पाणी ...

जितवण पळाले- भाग 5

by श्रीराम विनायक काळे
  • (5/5)
  • 1.3k

जितवणी पळाले- भाग ० ५रिवाजअसा होता की. सीझनच्या बोलीवर दरठरवून टोळी प्रमुखांशी सौदे केलेजात. केलेल्या कामाच्या निम्मे रक्कम हप्त्याला ...

जितवण पळाले- भाग 4

by श्रीराम विनायक काळे
  • (4.7/5)
  • 1.2k

जितवणीपळाले- भाग ०४ जीतवण्याच्या सभोवतालीजांभ्या दगडाचे कातळ असले तरी उभ्या कड्यातकाळवत्र भरलेले होते. कड्याचीउंची दहाबारा पुरुष सहज भरली असती.पाणवठ्याचा ...

जितवण पळाले- भाग 3

by श्रीराम विनायक काळे
  • (0/5)
  • 1.4k

पोटं तटम्म फुगल्यावर तिथेच कडेलाचिखलटीत लोळत पडली. त्याच दरम्यानेसुकती लागली नी सुस्त झालेलीडुकरं रुपणीत अडकून पडली. गावातलीढोरं सुद्धा असंख्य ...

जितवण पळाले- भाग 2

by श्रीराम विनायक काळे
  • (0/5)
  • 2.2k

गोड्या पाण्याचीटंचाई असली तरी गाव सधन होता.मळ्याच्या कडेने आंग ओलीवर बिनशिपण्याचे माड नारळानी ओथंबलेले असायचे.एकेका माडापर दीड दोनशे नारळलागलेले ...

जितवण पळाले- भाग 1

by श्रीराम विनायक काळे
  • (4.8/5)
  • 4.9k

दांडे निवती वरूनदर्याचा एक फ़ाटा पठार, तरवड आणिकोंड सखला पर्यन्त गेलेला आहे. निवतीवरून तरवडातल्या जुगाईच्या देवळापर्यंतगाडी रस्ता होता. दिवसातून ...

उगवतची आज्जी - 3 (अंतिम भाग)

by श्रीराम विनायक काळे
  • (5/5)
  • 2.2k

सुधाआत्तेचे लग्न होण्याआधीच उगवतचे आजोबा निवर्तले. मृत्युच्या आदल्या दिवशी बापुनी त्याना मघई पान नी सुपारीचा चुरा तळहातावर चांगला मळून ...