सर्वोत्कृष्ट लघुकथा कथा वाचतात आणि विनामूल्य PDF डाउनलोड करतात

साद तिच्या दिलची....
द्वारा Pradnya Narkhede
 • 2k

आज ती पहाटे पहाटेच उठली, खूपच अस्वस्थ होती. आज पुन्हा तिला पंकजची आठवण सतावत होती. आज तर तो तिच्या स्वप्नात दिसला होता. काही दिवसांपासून तीच मन खूप अस्वस्थ असायचं ...

कसाई
द्वारा milind rane
 • 1.6k

  “कसाई” माझ्या डेस्क वरचा फोन वाजला . मी फोन उचलला . " विकास मेरे केबिन मे आओ ". आमच्या एच आर मॅनेजर फरीदाने मला बोलावलं . मी तिच्या ...

स्त्री
द्वारा gauri
 • 2.3k

स्त्री ......                           आज घरात खूप आनंदी वातावरण होत .कारण ही तसंच होत मधुसूदन आणि राधा च्या आयुष्यात ...

प्रारब्ध...
द्वारा शोभा मानवटकर
 • 1.6k

        ।।लघुकथा।।​                  ??प्रारब्ध??​​​              प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काही तरी कारणाने येत असतो ...

संतश्रेष्ठ महिला भाग १३
द्वारा Vrishali Gotkhindikar
 • 663

संतश्रेष्ठ महिला भाग १३ संत तुलसीदासांना लिहलेल्या पत्रातून मीराबाई ने तुलसीदास यांना सल्ला मागितला की   मला माझ्या परिवाराकडून श्री कृष्णभक्ति सोडण्यासाठी जबरदस्ती केली जाते आहे . परंतु मी श्री ...

शाळा
द्वारा Mangal Katkar
 • (11)
 • 3.4k

“ बे एकं बे , बे दुनं चारं, बे तिरकं सहा...” असं पाढ्यांचं पालुपद राणी झोपडीच्या एका कोप-यात बसून करत होती. दुर्गीनं कौतुकानं आपल्या पोरीकडं बघीतलं आणि ती  कपडे ...

गहाण
द्वारा लता
 • 1.7k

                      गहाण                                     लता भुसारे ठोंबरे       शंकर तणतणतच घरी आला.मोरीवर हातपाय धुतांनाही बडबडतच धुतले आणि धुमसतचं चुलीपूढ येऊन बसला. द्रुपदा चुलीवर भाक-या टाकतांना आल्यापासून चाललेली शंकरची धुसफुस ...

आणी गोवा बोलू लागला ....
द्वारा Akshata Tirodkar
 • 873

ल्लीच १९ डिसेंबरला गोवा मुक्ती दिन साजरा झाला गोव्याने ६० वर्षात पदार्पण गेले ६० नंबरचा केक कापला सगळ्यांनी जलोष केला कोरोना चा काळ असल्याने काही लोकांची उपस्तिथ होती मीडिया ...

सुटका पार्ट 12
द्वारा Sweeti Mahale
 • 1.7k

काहीतरी गौडबंगाल आहे हे मात्र नक्की झालं.पण मनाच्या कोपऱ्यात त्याची काळजी वाटत होती. त्या भूत बंगल्यात परत जायची इच्छा नव्हती. पण एकदा  मला माझ्या मनाची शांती हवी होती. संध्याकाळ ...

सुटका पार्ट 11
द्वारा Sweeti Mahale
 • 1.6k

बोलता बोलता त्याचा कंठ दाटून आला.“रात्र रात्र ओरडायचो, अंगावर करंट झेलले, वारंवार दिलेल्या शिक्षेनी मी खूप हळवा झालो होतो. दोन वर्षांनी घरी आलो तेव्हा मात्र मी भूतकाळ मागे ठेवला. ...

गट्टू
द्वारा Mangal Katkar
 • (13)
 • 2.9k

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून रामराव आणि माझी काही भेट झाली नव्हती. कालच एका मित्राकडून त्यांच्या आजारपणाबद्दल कळले. मनात विचार आला की जाऊन रामरावांना बघून यावे. तसं म्हंटल तर रामराव आणि ...

आकर्षण
द्वारा Tulisa
 • 2.3k

आकर्षणाची गम्मतच वेगळी आहे .माझ्या मते तर या आकर्षणामुळे खरं तर माणसाला जगण्याची आस राहते.एखाद्या गोष्टीविषयी जर आपल्याला आकर्षण असेल तर ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण काहीही करू शकतो आणि ...

सुटका पार्ट 10
द्वारा Sweeti Mahale
 • 1.3k

    “थांब सुरे… डोक्यातल्या एवढया सगळ्या प्रश्नांचं ओझं घेऊन जाशील तर तुलाच त्रास होईल त्याचा.” माझी पाऊलं अडखळली.    क्षणभर थांबून मी मागे नजर फिरवली. डोक्यात हजारो प्रश्न होते. “एका ...

दामबाबा ची कृपा
द्वारा Akshata Tirodkar
 • 819

असे म्हणतात कि देव भक्ताला आपणच आपल्या दारी बोलावतो अशीच एक कथा आहे विभाची श्री देव दामोदर गोव्यातील प्रसिद्ध देवता पैकी एक शंकर रूपी दामोदर गोव्यातील वास्को शहरात वास ...

बुटपॉलिश
द्वारा Mangal Katkar
 • (16)
 • 3.1k

शामूसाठी आजची सकाळ विशेष होती. तीन महिन्यांनंतर तो आज आपल्या धंद्यावर निघाला होता. बुटपॉलिशचा खोका, वेगवेगळ्या पॉलिशच्या डब्या, ब्रश , जुनी फडकी असे साहित्य गोळाकरून तो जायला तयार झाला. ...

सुटका पार्ट 9
द्वारा Sweeti Mahale
 • 1.2k

बाकीच्या कायम बंद असतात म्हणून आम्ही तिकडे गेलो नाही. तेवढ्या दोन मिनिटाच्या कालावधीत डोक्यात काय काय विचार येऊन गेले असं तील? अंगाला हलका कापरा सुटला होता. सगळं असं डोळ्यासमोर ...

आत्मनिर्भर सुधाची सोयरीक
द्वारा Na Sa Yeotikar
 • 1.3k

उन्हाळी सुट्याला सुरुवात झाली होती आणि सुधा आपल्या मामाच्या गावी गेली. तिचं मामाचे गाव म्हणजे सीतापूर जे की हरिपूरला लागून होतं. सीतापूरच्या बाजूने एक नदी वाहते तिचे नाव सीता ...

सुटका पार्ट 8
द्वारा Sweeti Mahale
 • 1.4k

सुंदर माडाच्या रांगा पसरल्या होत्या. पलीकडून आमराईच सुंदर दर्शन होतं होतं. सकाळची गुलाबी थंडी अजून ही ओसरली नव्हती. हलकं हलकं धुकं रस्त्यावर पसरलं होतं. कोवळं ऊन उबदार वाटत होतं. ...

सुटका पार्ट 7
द्वारा Sweeti Mahale
 • 1.3k

    रामा जेवण ठेऊन लगबगीने निघून ही गेला. मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात मी जेवण केलं. पण मोबाइललाला रेंज नाही आणि त्यात हा ही बाहेर गेला होता. त्या वातावरणात जरा भीतीची ...

सुटका पार्ट 6
द्वारा Sweeti Mahale
 • 1.3k

“बघतेयस ना? आवडला का? माझ्या आजोबांच्या वडिलांनी खास बनवून घेतलेला हा वाडा, जुना आहे खूप, सध्या विकायचं चाललंय. येत असं तो अधून मधून छान वाटत गाव, तसही माझ्या शिवाय ...

पाच रुपये - 2 - संशय
द्वारा Na Sa Yeotikar
 • 1.2k

अमेयच्या मनातील संशयाने सृष्टीचा अंत झाला. त्याच्या मनातील संशय दूर करण्यात सृष्टी असफल ठरली आणि अमेयने रात्रीच्या गाढ झोपेत सृष्टीचा गळा आवळून खून केला. तिच्या मृत्यूची बातमी त्याने स्वतःच ...

वेल बहरली..
द्वारा Akshta Mane
 • 1.6k

गोष्ट सुंदर अश्या नात्यांची गुंफत गेलेल्या वेलीची ..? वेल बहरली?.. आई टॉवेल कुठे आहे..  आई चाहा ..   आई ऑफिसची बैग कुठे आहे .. आई डबा ...?आई इकडची पुस्तक बघितलिस ...

सुटका पार्ट 5
द्वारा Sweeti Mahale
 • 2k

अन तुम्ही गाववाले ना जुना फोटो दाखवला असं लं त्यांनी ओळखलं बी नसलं कुणी.”“बरं, त्याचा काही पत्ता देऊ शकाल का? पत्ता तर नाई पण मागल्या येळी एक नंबरं मात्र ...

पाच रुपये - 1
द्वारा Na Sa Yeotikar
 • 1.5k

आभाळ गच्च भरून आलं म्हणून रेल्वे स्टेशनला जाण्याच्या घाईत तो ऑटो पाहू लागला. पावसाच्या धास्तीने प्रत्येकजण मिळेल त्या ऑटोमध्ये बसून जात होते थोड्याच वेळांत त्याला देखील ऑटो मिळालं. तसं तो ...

मेहंदी
द्वारा Na Sa Yeotikar
 • 1.7k

आज प्रणिताच्या घरात सर्वांची खूपच लगबग चालू होती. प्रत्येकजण आपापल्या घाईत होते आणि प्रणिता मात्र अगदी शांत बसून स्वतःला आरश्यात न्याहाळत होती. ती दिसायला सुंदर जरी नसली तरी नाकी ...

सुटका पार्ट 4
द्वारा Sweeti Mahale
 • 1.9k

एक जुनी पडकी खोली वजा डाक घर तिथं होतं, आत गेल्यावर कुणीतरी काम करताना दिसलं, ती करुकुरणारी खुर्ची त्यावर एक खाकी कपडे घातलेला जक्ख म्हातारा बसलेला होता. चष्म्यातून त्याला ...

क...ळलं एक.....दाचं
द्वारा लता
 • 963

       क.......ळलं   एक.........दाचं                                    सौ.लता भुसारे ठोबरे         मी शाळेतून रुमवर आलो तर महे दादा आगुदरंच रुमवर येऊन खुर्चीवर,एक पाय वर घेऊन आनी एक पाय खाली सोडून डोक्याला ...

ह्या कोविड मारामारीच्या दरम्यान मी काय शिकले?
द्वारा ज्ञानेश्वरी ह्याळीज
 • 1.2k

         पेराल तसे उगवेल', 'जशास तसे', 'स्वतः कुर्‍हाडीवर पाय देणे' अशा अनेक मराठीतील प्रचलित म्हणी आपण ऐकतो किंवा उच्चारतो.मात्र यातील शोकांतिका अशी की, मानवानेच या म्हणी ...

सुटका पार्ट 3
द्वारा Sweeti Mahale
 • 1.8k

माझ्या टोमण्यांना हसून उत्तर देणार आणि मी केलेल्या सगळ्या मस्कर्‍या हसून नेणारा माझा आता पर्यंतचा पहिला मित्र, जो मला अजून पर्यंत कधीच खडूस म्हटले नाही किंवा माझ्या स्वभावाला वैतागून ...

मुख्यालय
द्वारा Na Sa Yeotikar
 • 597

शिक्षकांनी मुख्‍यालयी राहण्‍याची सक्‍ती करण्‍याचा ठराव जिल्‍हा परिषदेत पारित करण्‍यात आला हे वृत्‍त वाचल्‍याबरोबर रामराव गुरूजीच्‍या छातीत धस्‍सं केल.  आज काही तरी अवघड बातमी वाचायला मिळणार याची गुरूजीला खात्री ...