क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1

(1)
  • 1.8k
  • 0
  • 441

कथेवाटे कोणत्याही धर्माला गालबोट लावल गेलं नाही! मनोरंजन होईल ह्या दृष्टीने कथा लिहिली गेली व मनोरंजन होईल ह्या दृष्टीनेच कथा वाचा! लेखक कोणाच्या ही भावना दुखावात नाहीये ! त्यामुळे उगीचच कोणीही पर्सनलल मेसेज करून ज्ञान पाजलू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल! शाळेतल्या मुलांना एन दिवाळीची सुट्टी लागली होती . दिवाळीची सुट्टी घालवण्यासाठी भाविक वय तेरा वर्ष, शहरातून आपल्या मामाच्या गावी आला होता. भाविक तस शहरातला मुलगा होता. -शहरात, गावातल्या दिवाळीसारखी मज्जा मुळीच नसायची- म्हंणूनच तो दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीची मज्जा लूटण्यासाठी मामाच्या गावी यायचा ..ह्या ही वर्षी आला होता.

1

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 1

व्हिक्टोरिया 405 भाग 1 भाग 1] कथेवाटे कोणत्याही धर्माला गालबोट लावल गेलं नाही! मनोरंजन होईल ह्या दृष्टीने कथा लिहिली व मनोरंजन होईल ह्या दृष्टीनेच कथा वाचा!लेखक कोणाच्या ही भावना दुखावात नाहीये !त्यामुळे उगीचच कोणीही पर्सनलल मेसेज करून ज्ञान पाजलू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल! शाळेतल्या मुलांना एन दिवाळीची सुट्टी लागली होती . दिवाळीची सुट्टी घालवण्यासाठी भाविक वय तेरा वर्ष, शहरातून आपल्या मामाच्या गावी आला होता. भाविक तस शहरातला मुलगा होता. -शहरात, गावातल्या दिवाळीसारखी मज्जा मुळीच नसायची- म्हंणूनच तो दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीची मज्जा लूटण्यासाठी मामाच्या गावी यायचा ..ह्या ही वर्षी आला होता. आज लक्ष्मीपुजन होत. गावातल्या रसत्यांवर गावची लहान- ...अजून वाचा

2

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 2

व्हिक्टोरिया 405भाग 2 ....भाग 2तपकीरी रंगाचा मातीचा रस्ता कापत गाडी वीस पंचवीस मिनिटांत हव्या त्या ठिकाणी पोहचली.दुकानात खुप गर्दी वाण्या जास्ती जास्त एक जण संभाळु शकत होता.पन दुकानात मात्र वीस -पंचवीस गि-हाईक होते.गि-हाईंकाचा आवाज कानांवर ऐकू येत होता.तू- तू मैई,मैई सुरु होती." ओ वाणी पावशेर डाळ द्या."" ओ वाणी कांदे दा अर्धाकीलो!"" मला टोमेटो द्या हो अर्धाकीलो."गर्दीतून गि-हाईकांचा बोलण्याचा आवाज येत होता." ओ वाणी काका !" सुजय गर्दीतून आत घुसला." काय सुजय ईकड कुठे ? "सुजय वाण्याचा ओळखीचा असावा." अहो वाणी काका -आमच्या गावातली सर्व दुकान बंद झाली हो! मग आलो इकडे."" बर..बर.. काय पाहिजे ?" वाणी कसलीतरी पुडी ...अजून वाचा

3

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 3

व्हिक्टोरिया 405 भाग ३भाग 3." मामा - मला वटवाघळू नाय बनायचं रे मला वाचव ..मामा..मला वाचव..!"" अरे इथे माझीच फाटलीये ..तुला कुठून वाचु बाबा !"दोघेही धावता धावताच बोलत होते.काहीवेळ धावून झाल्यावर दोघेही एका अद्यात जागेवर थांबले."मामा हे काय आहे ? भुत आहे का हे ?"भाविक मोठ मोठे श्वास घेत म्हंणाला." काय माहीती नाही रे,पन ड्रेक्युला वाटतो तो माणुस-त्याचे डोळे पाहिले ना कसे लेझर सारखे चकाकतायेर."" हो ना ! आणी त्याची उंचीही खुप आहे! "" शुश्श्श्श्!" सुजय शुश्कारला." बुटांच आवाज येतय बघ!"धप- धप- धप मातीवर जोर जोरात पाय आपटत चालाव तसा तो आवाज होता." मामा तो ड्रेक्युला आला असेल तर ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय