The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
You are at the place of मराठी Novels and stories where life is celebrated in words of wisdom. The best authors of the world are writing their fiction and non fiction Novels and stories on Matrubharti, get early access to the best stories free today. मराठी novels are the best in category and free to read online.
हिंदी पहिलीपासून अनिवार्य करण्याला मर्यादा का? *हिंदी भाषा पहिलीपासून शा...
अध्याय 6: रात में छाया सामने के बरामदे में खड़े होकर मूंछों का दिल तेज़ हो गया...
लहान मुले म्हणजेदेवा घरची फुले असे म्हणतात खरच निरागस मुले ही देवाचं रूप वाटतात...
कैरीचीडाळ#कैरीचेपन्हे#चैत्रांगण ️ चैत्र महिना मराठी नववर्षाचा महिना दारात चैत्र...
राम नवमी आली की आजोळची आठवण येतेच..माझ्या आजोळी रामाचे देऊळ आहे आजोळ बावधन, ताल...
कोकणातील त्या उंचपुऱ्या पर्वतरांगेवर दोघे एकमेकांसमोर उभे ठाकले होते. हिरवीगार च...
भ्रमंती - सिंधुदुर्गाचीभाग१लाल माती हिरवी पातीजन्मांतरीची अतूट नातीफेसाळत्या लाट...
अध्याय १: मृतांचा गूढ आवाजगावाच्या उत्तरेला, जिथे घनदाट जंगल सुरू होतं, तिथे तो...
भजी भजी म्हणजे अगदी सर्वांचा आवडता पदार्थ...!. भजी आवडत नसलेला कोणी जगात असेल अ...
श्रीपाद श्री वल्लभ पोथीची वैशिष्ठ्ये. व लेखनाची प्रेरणा कशी मिळाली? १४ व्या शतका...
फार जुनी गोष्ट आहे. त्या वेळेस आपल्या देशात एक राजा होता. उदार म्हणून त्याची सर्वत्र ख्याती होती. तो राजा कोणाला कधीही नाही म्हणत नसे. कोणाचीही इच्छा अपूर्ण ठेवीत नसे. त्याच्या तों...
आज चंद्राचा प्रकाश इतर दिवसांपेक्षा जास्तचं तेज दिसत होता,कदाचीत तो पौर्णिमेच्या जवळपास चा दिवस असावा. बाहेरची सर्व पृथ्वी त्या दुधाळ रंगात न्याहाळून निघत होती. सगळीकडे चंद्राचा प्...
(नमस्कार, रसिक वाचकहो...! चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... ही माझी पहिली वहिली प्रेमकथा आहे . या कथेत शालेय वयीन मुलीला पहिल्यांदाच प्रेम ही संज्ञा समजू लागते. शाळेतील कोवळ्या व...
१ बाटलीतला संदेशदूरवर समोर पसरलेला अथांग सागर....पाण्याच्या उसळत्या लाटांवर चमकवणारे सायंकाळचे सूर्यकिरण...मध्येच लाटांवर हेलकावे खात डोलणार्या कोळ्यांच्या नावा...पाण्यात सूर मारत...
आयुष्य हा एक प्रवास आहे..माणसाच्या जन्माअगोदरपासूनच शुक्राणूच्या रुपाने सुरु झालेला त्याचा हा प्रवास मरेपर्यंत सुरुच असतो, अगदी मृत्यूनंतरही आत्म्याच्या रुपात तो सुरुच असल्याची समज...
वाचक मित्रांनो ! ह्या कथेचा आपुल्या वास्तविक जीवनाशी काहिच संबध नाही. ह्या कथेत उच्चारल्या जाणा-या नाव, गाव , घटना,चमत्कारीक थरारक दृष्य सर्वकाही काल्प्निक असुन ते भयकथेच्या सादरीक...
या कथेतील सर्व पात्रे ठिकाणे आणि घटना संपूर्णपणे काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी किंवा अन्य कोणत्याही कथेमधील पात्र प्रसंग घटना यांच्याशी काहीही संबंध नाही असल्यास तो केवळ योगायोग स...
आयुष्य म्हणजे नेमकं काय असावं??? कोणी म्हणतं जीवन आणि मृत्यू यांच्यातील द्वंद म्हणजे आयुष्य...!! कोणी बोलतं, अपूर्ण असलेल्या स्वप्नांचा मागोवा घेऊन त्यांना पूर्णत्वास घेऊन जाणं म्ह...
ट्रिंगचा ट्रिंगचा आवाजाने दिवसाची सुरुवात झाली. घडयाळीचा त्या कर्कश आवाजमुळे सुमितची झोप उडाली आणि तो उठला. सुमित म्हणाला, “ काय रे तुझी रोजचीच कट कट रोज चंगली झोप लागलेली असते तेव...
गणेशा समोर कंदी पेढे ठेऊन मनोभावे नमस्कार करत अपर्णाने श्रद्धेने डोळे मिटले. आज पायलचा बारावीचा रिझल्ट लागला होता. बोर्डातून पहिली येण्याचा मान तिला मिळाला होता. गोल्ड मेडलची ती मा...
ना समझ सके हम जिंदगी के ये फैसले। तुम तक पहुँचने के लिये और कितने तय करने है फासले? मितेश ने ही पोस्ट टाकली एफ बी वर आणि बाकीच्या गोष्टी चेक करत राहिला. त्याच्या पोस्ट ला भरपूर ला...
गुड मॉर्निंग!! मुंबई!! मी आहे तुमचा सर्वांचा लाडका RJ अमेय.. सो, चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया ह्या सुंदर अश्या गाण्याने.. "पाहिले न मी तुला तू मला न पाहिलेना कळे कधी कुठे म...
प्रारब्ध ..भाग १ आज सकाळी सकाळीच किसनरावांचे आणि सखुबाई चे घर सजलेले होते . संपूर्ण परिसर झाडलेला ,दारात शेणसडा टाकून रंगीत रांगोळी घातलेली . अंगणात एका बाजूस असलेल्या तुळशीची पू...
“ मुक्त व्हायचय मला ’’ भाग १‘हॅलो......’ सरीताचा आवाज ऐकताच तिची आई म्हणाली, ‘"सरिता तुला वेळ आहे का?"कशासाठी?" सरीतानी आईला प्रतिप्रश्न केला. "तुझ्याशी बोलायचं’’...
आकाशला जेव्हा जाग आली, तेव्हा नूकताच पाऊस पडून गेला होता... हलकीशी सर असावी ती. थंडावा होता हवेत. वारा वाहत होता, त्यात पावसाचे थेंब मिसळून, घुसळून एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं...
ते एकमेकांना जवळ-जवळ पाच वर्षांनी भेटले होते. पाच वर्ष. खुप काही बदललं होत त्यांच्या आयुष्यात पण एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे. 'ती.... कोजागृती पौर्णिमा' आणि आजही तीच रात्र...
"चिनू उठ आता," आई हाक मारत होती आणि चिनू आपली लाडात येत कूस बदलत तशीच झोपत होती.शेवटी आई तिथे आली आणि चिनुला उचलून घेत एक गोड पापा घेतला, चिनुची झोप काही जात नव्हती. ती लाड...
श्रीमंत घरात जन्मलेला मुलगा एका दुर्दैवी घटनेमुळे आपल्या आई वाडीलांपासून दुरावतो. त्या घटनेमुळे त्याच आयुष्यच बदलतं. पुढे काय काय होतं नशीब त्याला कसं आपल्या तालावर नाचवतं जाणून...
रिया : आई माला उशीर होतोय निघते का आता रिया एका माध्यम वर्गीय कुटुंबातली मुलगी ती तिच्या आईला देवळात घेऊन जात होती आई : आले ग बाई तुज्यासोबत जायचं म्हणलं की थोड टापटीप निघा...
महेश, केतन, मी, स्वराली आणि मानसी तसे लहानपापासूनच एकत्र आहोत एका अर्थे लांगोटी यार. चाळी पासून ते शाळे पर्यंत आणि कॉलेज पासून ते जॉब पर्यंत आम्ही सोबतच आहोत. महेश आत्ता पेट्रोकिमि...
शोध चंद्रशेखरचा! १.---- विकीने आपली कार 'सावधान! घाट आरंभ!' या सूचनेच्या पाटीजवळ थांबवली. त्याच्या कानाजवळचे केस पांढरे झाले होते. बाकी वय सांगणाऱ्या खुणा शरीरावर कोठे दिसत...
भुगोल सूर्य, चंद्र , राजवंशाची माहिती ऐकल्यावर ऋषींनी रोमहर्षणा ना विनंती केली की आम्हांला जगाच्या भूगोला बद्दल सांगा. रोमहर्षण म्हणाले पृथ्वी ७ द्विपांमधे विभागली आहे. त्यांची न...
एन गरमीचे दिवस दिसून येत होते, कारण आकाशात तांबड्या रंगाचा गोल सूर्य तळपत बसलेला . आणी अगदी बेभान होऊन . एका खुळ्यासारखा .. प्रचंड प्रमाणात खाली भुतळावर उष्णतेचा मारा करत होता. अंग...
प्रेमाला उपमा नहीं हे देवाघरचे देणे हे देवाघरचे देणे, रेडिओवर हे सुरीले गीत सुरु होते आणि सारंश हा स्वतःतच मग्न होऊं ते ऐकत बसला होता. तेवढ्यात त्याचा कानावर पैंजन वाजण्याचा आवाज आ...
" mom dad.... कोल्हापुर मध्ये राहण्यासाठी घरांची कमी आहे का जे तुम्ही त्या आर्या ला आपल्या घरी आणत आहात?? ", रूद्र वैतागत म्हणाला... त्याला त्याच्या मॉम डैड च्या बेस्ट फ्रे...
संगीत शारदा (गोविन्द बल्लाल देवल) संगीत शारदा हे आद्य नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचे एक गाजलेले संगीत नाटक आहे. मराठी नाट्य इतिहासात या नाटकाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. या...
वसंत ऋतूत आपल्या सृष्टीमध्यें केवढाले फेरफार घडून येतात हे नव्याने कशाला सांगावयाला पाहिजे? झाडांना पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो, वेलींना फुले येतात, ठिकठिकाणच्या वक्त्यांना शब...
मिताली रडत रडत भांडी घासत होती. आज पुन्हा तीचे आणि तन्मय चे भांडण झाले होते. तन्मय ऑफिस ला निघून गेला. सासरे पेपर वाचत बसले होते. सासूबाई त्यांची आवडती सिरीयल बघत बसल्या होत्या. म...
भाग-१(नमस्कार मंडळी..पुन्हा आले नवीन कथेसह....माझी ही कथा होकार... या कथेविषयी सांगायचं झाल तर ही कथा त्या दोन माणसांची आहे ज्यांच मन नकळत एकमेकांमध्ये गुंतत जाते....साधी,गोड़ प्रेम...
'एक प्रख्यात एन्काउंटर स्क्वाड हेड अर्जुन दीक्षित आणि त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीची म्हणजे डॉक्टर जुई यांची प्रेमकथा इथे वाचकांच्या भेटीला येत आहे. त्याबरोबरच क्राइम आणि सस्पे...
माणूस देवाला प्रत्यक्ष भेटू शकत नाही . देवाची महती जाणुन घेणे अथवा त्याचा कृपा प्रसाद घेणे यासाठी कोणी मध्यस्थ आवश्यक असतो . हे काम संत करीत असतात . समाजाला भक्ती मार्गाला लावणे...
"Hello….Hello…. राजेश… ", " हा… बोलं गं… ", "अरे… तुझा आवाज clear येत नाही आहे.… Hello…?", "थांब जरा… बाहेर येऊन बोलतो." राजेश ऑफिसच्या बाहेर आला....
अमोघ एक नावाजलेला डॉक्टर. खूपच कमी वयात त्याने खूपच नाव कमावले होते वय जेमतेम ३४-३५ पण एवढ्या कमी वयात पण त्याने खूपच नाव कमावला होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो प्रत्येक बरंच...
रविवार ची सकाळ होती, सगळं कसं आरामात चाललेलं होतं. सचिन आणि रामभाऊ म्हणजे सचिन चे बाबा, पेपर वाचत होते. दोन्ही मुलं सायली वय वर्षे १० आणि शेखर वय वर्षे ६ आणि साधना बाई म्हणजे सचिन...
श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा उर्फ विठ्ठल अर्थात विठू माऊली थोर आद्य समाज सेवक आहे. भगवंत विठ्ठलाने भक्त किंवा वारकरी यांच्यामध्ये कधीच भेदभाव केला नाही. त्यांची जात पाहिली नाही....
प्रत्येकाच्या मनात पुष्कळ वेळेस असा प्रश्न निर्माण होतो की,परमेश्वर आहेका? असलास तर तो सगूण आहे ,की निर्गुण आहे,साकार आहे की निराकार आहे. संत नामदेव यांचे वडील ,...
२४ डिसेंबर आज स्टुडीओ मध्ये आशु जोऱ्रात ओरडलीच “अग्गं हात सोडं.. कित्ती जोरात दाबती आहेस..” त्याला कारणही तस्सच होतं ‘राज’ स्ट्युडीओ मध्ये अचानकपणे आला होता, त्याचे आज रेकॉर्डींग...
१) सौभाग्य व ती ! वैशाख पौर्णिमेची रात्र. दहा वाजत होते. चंद वरवर येत होता. स्वच्छ चांदणं पृथ्वीवर पसरलं होतं. त्या चांदण्य...
आज ती उठली आणि तीच अंग साथ देत नव्हत खूप त्रास होत होता, घर अस्ताव्यस्त पडलं होतं, आज शरीरात कणकण भरली होती, मनाशी ठरवलं तरी तिला तिची हालचाल करता येत नव्हती, कारण आता मन पण खूप थक...
जगात चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या प्रवृत्ती आढळतात. खरं तर वाईट असतं म्हणूनच चांगल्या गोष्टी, व्यक्ती ह्यांची किंमत माणसाला कळते. युगानुयुगे चांगल्या आणि वाईट प्रवृत्तींच...
गंगानगरीच्या राजदरबारात अस्वस्थ शांतता पसरली होती. काही दिवसांपूर्वी हेर खबर घेऊन आला होता. शेजारच्या पंचमनगरी राज्याने गंगानगरीवर आक्रमण करण्याची तयारी सुरू केली होती. गंगानग...
सूर्यास्त होतं होता. ढगांची धावपळ सुरु होती घरी पोहोचण्यासाठी. खाली नदीचं विस्तीर्ण पात्र, गाढ झोपेत असावी अशी भासावी इतकी शांत होती ती. शेजारी असलेल्या वनात पक्ष्यां...
माझ्या या कथेत अनेक पात्र सामील आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं पात्र प्रिया आणि कबीर च आहे.... प्रिया खूप निरागस आहे.... तीच मन गंगेच्या पाण्यासारखं स्वच्छ आहे जिथे कोणाची फसवणूक नाहीय...
मला कावळा लहानपणी फार आवडे. त्याचा तो काळा कुळकुळीत रंग, त्याचा तो मोठा काऽ काऽ आवाज, त्याच्या पंखांचे फडफडणे, त्याच्या वाकुल्या-मला सारे आवडे. आईच्या कडेवर बसून मी त्याला कितीतरी...
ही गोष्ट रतन ह्या नवाच्या मुलीची आहे . ती एका खेडेगावात राहत होती .रतन दिसायला खूप सुंदर होती . अगदी नक्षत्रासारखी ......तीच सौंदर्य बघून कोणीही तोंडात बोट घालावे ...एत्की सुंद...
त्या देशात नुकतीच राज्यक्रांती झाली होती. नवीन राजा गादीवर आला होता. तो राजा तरुण होता, उदार होता. आपला देश भरभराटावा, सुखी व्हावा असे त्याला वाटत होते. इतर देशांचे कारभार कसे आहेत...
कणक ही खेळकर, उत्साही आणि चंचल मुलगी, मात्र लहानपणी आजीने सांगितलेल्या भुतांच्या गोष्टी,घरात असलेल्या अंधश्रद्धेच्या वातावरणाने तिला स्वप्नात असलेल्या गोष्टी प्रत्यक्षात दिसतात.तिच...
के जिंदगी ने कुछ ऐसीलेली है इक करवटके अब बहोत कुछ पाकर भीसब कुछ अधुरा सा लगता है ... उगवता सूर्य हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात नव्याने जगण्याची आशा निर्माण करून जातो ..हे सु...
मीराला एकटीला घरात खूप कंटाळा आला होता. म्हणून ती रागिणी ला फोन करत होती. पण रागिणी काही फोन उचलत नव्हती. ( मीरा आपल्या कथेची नायिका वय वर्षे ३६, गोरी पान, दिसायला सुंदर पण थोडीशी...
थंडगार हवा, नदीच्या पाण्याची मधुर धून, पाखरांची किलबिल, त्यात नदीच्या पाण्यात होणारा सूर्यास्त, अशा मस्त निसर्ग सानिध्यात बसली असताना अचानक तिचा डोळा लागतो. ती प्रिया अशीच निसर्ग स...
ह्याबरोबर सुरु ठेवा
लॉगिन करून आपण मातृभारतीच्या "वापरल्या गेलेल्या संज्ञा" आणि "गोपनीयता धोरण" यांना सहमती देता
वेरिफिकेशन
अप्प डाउनलोड करा.
अप्प डाउनलोड करायची लिंक
Copyright © 2025, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser