Na Sa Yeotikar लिखित कादंबरी लक्ष्मी | मराठी सर्वोत्तम कादंबरी वाचा आणि पीडीएफ डाउनलोड करा होम कादंबरी मराठी कादंबरी लक्ष्मी - कादंबरी कादंबरी लक्ष्मी - कादंबरी Na Sa Yeotikar द्वारा मराठी कादंबरी भाग (130) 56.6k 79.6k 24 शिरपूर नावाचं गाव आणि त्या गावात मोहन आपल्या आई सोबत राहत होता. दहावीची परीक्षा सुरू असतानाच त्याचे वडील वारले. अगदी लहानसे घर आणि दोन एकर जमीन एवढंच काय ते त्यांनी मागे ठेवून गेले. ज्यावेळी मोहन चा जन्म झाला होता ...अजून वाचात्याच्या बाने सर्व गावाला जेवू घातलं होतं. तो गरीब होता पण खूप कष्टाळू होता. गावातील सर्व लोकांची तो कामे करायचा. समोर येईल ते काम करून आपलं घर चालवायचा. त्याला कशाची लाज लज्जा किंवा शरम अजिबात वाटत नव्हती. मोहनची आई देखील मोल मजुरी करायची आणि संसाराला हातभार लावायची. गावात कुणाशी त्यांचा भांडण, तंटा, वादविवाद असे काहीच नव्हते त्यामुळे सर्वचजण त्यांच्याशी प्रेमाने पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा पूर्ण कादंबरी लक्ष्मी - 1 (12) 13.9k 16.9k शिरपूर नावाचं गाव आणि त्या गावात मोहन आपल्या आई सोबत राहत होता. दहावीची परीक्षा सुरू असतानाच त्याचे वडील वारले. अगदी लहानसे घर आणि दोन एकर जमीन एवढंच काय ते त्यांनी मागे ठेवून गेले. ज्यावेळी मोहन चा जन्म झाला होता ...अजून वाचात्याच्या बाने सर्व गावाला जेवू घातलं होतं. तो गरीब होता पण खूप कष्टाळू होता. गावातील सर्व लोकांची तो कामे करायचा. समोर येईल ते काम करून आपलं घर चालवायचा. त्याला कशाची लाज लज्जा किंवा शरम अजिबात वाटत नव्हती. मोहनची आई देखील मोल मजुरी करायची आणि संसाराला हातभार लावायची. गावात कुणाशी त्यांचा भांडण, तंटा, वादविवाद असे काहीच नव्हते त्यामुळे सर्वचजण त्यांच्याशी प्रेमाने आता वाचा लक्ष्मी - 2 9.3k 12.6k भाग दुसराबाबांचे अकाली जाणे मोहनला खूप जड गेले. त्याच्या डोक्यावर आभाळ कोसळल्यासारखे झाले. त्याची आई तर वेडी झाल्यासारखे वागू लागली. या दोघांना सांभाळण्यासाठी मोहनचा मामा हा एकटाच आधार म्हणून उभा होता. दोन दिवसांनी मोहनचा इंग्रजीचा पेपर होता. वडिलांच्या मृत्यूनंतरची ...अजून वाचाक्रिया सोपस्कार पूर्ण केल्यानंतर तो परीक्षेचा विचार करू लागला. अपघातात त्याच्या सायकलचा चक्काचूर झाला होता. त्याला दुरुस्त करणे शक्य नव्हते. आईला एकटीला गावात सोडून परत शहरातल्या खोलीवर जाऊन राहणे मोहनला अशक्य होते. परीक्षेचे पुढील पेपर कसे द्यावे ? द्यावे की देऊ नये ? या विचारात तो तसाच झोपी गेला. त्याला जेवण देखील गोड लागत नव्हते. सकाळ झाली. त्याचा मामा तेवढ्यात आता वाचा लक्ष्मी - 3 8.3k 11.5k कादंबरी लक्ष्मी भाग तिसरा मोहनची नोकरी दहावी पास झालो आता पुढे काय करावं ? हा प्रश्न मोहनला सतावत होता. सर्वत्र प्रवेश प्रक्रिया चालू झाली. मोहनचे सर्व सोबती कॉलेजला प्रवेश घेतले होते तर काहीजण आय टी आय ला गेले होते. ...अजून वाचादिवसांनी मोहन अकरावी आर्टस मध्ये प्रवेश घेण्याचा निश्चित केला. सायन्सला प्रवेश घे म्हणून त्याच्या मित्रांनी त्याला खूप समजावले पण त्याची आर्थिक परिस्थिती अशी होती की त्याला इच्छा असून देखील तो सायन्सला प्रवेश घेऊ शकला नसता. नाईलाजस्तव त्याने आर्टसमध्ये इतिहास आणि अर्थशास्त्र विषय घेऊन प्रवेश केला. कॉलेजला सुरुवात झाली. पहिले दोन दिवस कॉलेजमध्ये गेला आणि कोणत्या विषयाला कोणते शिक्षक आहेत ? आता वाचा लक्ष्मी - 4 7.8k 11.5k कादंबरी लक्ष्मी भाग - चौथा मोहनचे लग्न मोहनचे काम अगदी सुरळीत चालू होते. रोज सकाळी शहरात जाणे व सायंकाळी परत येणे. आईच्या हाताने तयार केलेला डबा सोबत असायचे. त्याला बाहेरचे खाण्याची अजिबात सवय नव्हती. साधी चहा पिण्याची सुद्धा लकब ...अजून वाचाबाकीच्या गोष्टी तर कोसो दूर होत्या. दुपारच्या वेळी दुकानातच आपला डबा खायचा आणि काम करायचं. त्याचे काम पाहून व्यापारी खूपच आनंदात होता. त्याला मोहनच्या स्वरूपात एक प्रामाणिक, मेहनती आणि कष्टाळू प्रधानजी लाभला होता. मोहनचे पाय दुकानाला लागल्यापासून त्याच्या व्यापारात देखील वृद्धी झाली होती. मोहनच्या भरवश्यावर तो व्यापारी दुसऱ्या गावात जाऊन आपला व्यवहार करू लागला. मोहनच्या मनात कधीही लालच किंवा लोभ आता वाचा लक्ष्मी - 5 (13) 5.9k 11.3k लक्ष्मी आली घराकु कूच कु कोंबड्याच्या आरवण्याने मोहनला जाग आली. तसा तो अंथरुणातून उठला, आपले सकाळचे सर्व कार्य आटोपून शहराकडे निघाला. आज स्वारी मजेत होती. मनातल्या मनात गाणे गुणगुणत तो जात होता. दुकानासमोर आपली सायकल लावली, आत गेला. मध्ये ...अजून वाचात्याच्या कानावर एक वाईट बातमी आली, त्याच्या मालकाला सकाळी दवाखान्यात घेऊन गेले. आपला डबा दुकानात ठेवला आणि दवाखान्याकडे सायकलवर निघाला. मनात खूप विचार येत होते, काय झालं असेल मालकाला ? कोणता त्रास आहे ? कसे असतील ते ? विचाराच्या तंद्रीत तो दवाखान्यात आला. अतिदक्षता विभागात मालकांना ठेवण्यात आले होते आणि बाहेर त्यांची पत्नी बसली होती. मोहनला पाहताच ती ओळखली आणि आता वाचा लक्ष्मी - 6 2.9k 3.8k भाग - सहावा लक्ष्मीचे शिक्षण पहिली बेटी तूप रोटी असे पूर्वीचे लोकं म्हणत असत. लक्ष्मीचे चालणे, बोलणे आणि तिची प्रत्येक हालचाल सर्वांना आनंद देऊन जात होती. लक्ष्मी मोठी होऊ लागली तसे तिचे बुद्धीचातुर्य लक्षात येऊ लागले होते. आपल्या बापाप्रमाणे ...अजून वाचाखूपच बुद्धिमान होती. कोणतीही गोष्ट एकदा सांगितली की ती लक्षात ठेवायची. योग्य ठिकाणी योग्य शब्द वापरू लागली. मोहनवर जसे त्याच्या वडिलांचे संस्कार होते तसे लक्ष्मीवर तिच्या बाबाचे म्हणजे मोहनचे संस्कार होते. दिवसभर ती मायजवळ राहायची. माईने तिला अनेक गाणी , गोष्टी सांगायची. लक्ष्मीची आई कामात राहायची त्यामुळे ती जास्त तिच्याकडे जात नव्हती. सायंकाळी मोहन घरी आला की, लक्ष्मी त्याच्याकडे जायची. आता वाचा लक्ष्मी - 7 (13) 2.6k 3.7k लक्ष्मीची दहावी मालक वारल्याची बातमी तशी राधाला ही कळाली होती. तिने लक्ष्मी व राजुला घेऊन लगेच आपल्या घरी आली. तिलाही खूप मोठा धक्का बसला होता. त्याच शहरात एक किरायाची खोली घेऊन ते पाचजण राहू लागले. घरात जागा कमी आणि ...अजून वाचाजास्त झाली होती. मोहनला आता यापुढे कोणते काम करावे हेच सुचत नव्हते. दुकानात काम करतांना त्याचा दिवस कसा जात होता ? हेच कळत नव्हतं तर आज दिवस कसा घालवावा ? हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला होता. लक्ष्मी यावर्षी सहाव्या वर्गात जाणार होती, तिची पूर्वीची शाळा पाचव्या वर्गापर्यंतच होती. तिचे नाव कोणत्या शाळेत टाकावं ? खाजगी शाळेत टाकावं तर भरपूर फीस आता वाचा लक्ष्मी - 8 (14) 2.2k 2.8k शेतीपेक्षा शिक्षण महत्वाचेलक्ष्मीला कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी मोहन शहरात आला. पहिल्यांदा त्याने भोसले सरांची भेट घेतली व त्याच्याशी चर्चा करून शहरातल्या चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचं निश्चित झालं. कॉलेजचा प्रश्न सुटला पण लक्ष्मीचा राहण्याचा आणि जेवण्याचा प्रश्न अजून सुटला नव्हता. भोसले ...अजून वाचाशहरात मुलींसाठी एक चांगले वसतिगृह असल्याचे सांगितले. काही वेळानंतर तिघेजण कॉलेजात गेले आणि लक्ष्मीची अकरावी सायन्समधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. तेथून त्यांनी मुलींच्या वसतिगृहाकडे गेले. तेथे सर्व विचारपूस केल्यावर मोहनला ते वसतिगृह लक्ष्मीसाठी योग्य वाटले. लक्ष्मी तेथे अगदी सुखरूप आणि सुरक्षित राहणार याची खात्री पटल्यावर तिचे नाव तेथील वसतिगृहात टाकण्यात आले. एकट्या मुलीला शहरात ठेवणे कोणत्याही पालकांसाठी एक काळजीचा विषय आता वाचा लक्ष्मी - 9 2k 2.8k लक्ष्मीची जिद्द उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल लागणार ही बातमी ऐकल्यापासून लक्ष्मी खूपच बेचैन होती. किती मार्क मिळतील ? नव्वद टक्केच्या वर मिळाले तर मेडिकलला जावेच लागेल, नव्वद टक्केच्या खाली मिळाले तर दुसरा पर्याय विचार करता येईल. लक्ष्मीने ...अजून वाचानिर्धार केला होता की, काही झाले तरी मेडिकलला जायचे नाही. ती रात्रभर त्याच विचारात झोपी गेली. त्याच विचारात गुंग असल्याने रात्री तिला रक स्वप्न पडले. स्वप्नात तिने पाहिलं की, बारावीच्या परीक्षेत तिला 95 टक्के गुण मिळाले त्यामुळे तिच्या बाबांनी तिला मेडिकलला पाठविण्याचा विचार केला. मेडिकलसाठी पहिल्याच वर्षी पाच ते सहा लाख रुपये लागणार होते. त्यासाठी मोहनने आपली एक एकर शेत आता वाचा लक्ष्मी - 10 - अंतिम भाग (41) 1.7k 2.9k त्यागमूर्ती लक्ष्मी माईने लक्ष्मीच्या लग्नाचा विषय मोहनजवळ देखील काढला. मोहनने ते सर्व लक्ष्मीच्या मनावर ठेवलं होतं. कारण मोहनला माहीत होतं की, लक्ष्मी अशी ऐकायची नाही, तिला नोकरी करत करत अजून शिकायचं होतं. म्हणून तिने पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश देखील घेतला ...अजून वाचाआपली शाळा करत ती पुढील शिक्षणाचा अभ्यास ही करत होती. राजू मेडिकलच्या शिक्षणासाठी दूर गावी होता. दर महिन्याला ती राजूला पैसे पाठवत होती. मोहन आणि राधा आपल्या शेतीकामात व्यस्त होते. माय एकटी घरात रामनामाचा जप करत बसून राही त्याशिवाय तिच्याकडे अन्य कोणता पर्यायच नव्हता. ती घर सांभाळण्यासाठीच शिल्लक राहिली आहे जणू असे तिला कधी कधी वाटायचे. पण करणार तरी काय आता वाचा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Na Sa Yeotikar फॉलो करा