मराठी बाल कथा विनामूल्य वाचा आणि PDF डाउनलोड करा होम कथा नवा प्रयोग... - 8 - अंतिम भाग by Sane Guruji (1) 54 मुलांना घेऊन मालती जंगलात गेली होती. मुले झाडावर चढत होती. तेथील त्या प्रचंड वटवृक्षांच्या पारंब्यांना धरून वर जात होती. कोणी फुले गोळा करीत होती. कोणी फुलपाखरांना धरीत होती. मालती एका ... नवा प्रयोग... - 7 by Sane Guruji (2) 99 संप सुरू होऊन जवळ जवळ महिना झाला. कामगारांची दुर्दशा होती. खेड्यापाड्यांतून थोडीशी धान्याची मदत झाली. परंतु शेतक-याजवळ जादा धान्य अलीकचे फारसे शिल्लकच नसे. रेशनिंगचे दिवस. दुकानांतून रोखीने आणावे लागे. ... नवा प्रयोग... - 6 by Sane Guruji (0) 122 रात्री घना व त्याचे मित्र बसले होते. गिरणीच्या फाटकाजवळ कोणी आत जाऊ लागलेच तर आडवे पाडायचे. मग अंगावरून लॉरी नेवोत की काही करोत, -- असे ठरले. आपणास पकडलेच तर ... नवा प्रयोग... - 5 by Sane Guruji (3) 187 कामगारांची प्रचंड सभा भरली होती. पगार झाला होता. काही दिवस रेटणे आता शक्य होते. पगार हाती पडल्यावर संप – असे मुद्दामच ठरवण्यात आले होते. परवापासून संप! चाळी-चाळींतून प्रचार होत होता. सुंदरपुरात खळबळ होती. सभास्थानाकडे माणसांची रीघ ... नवा प्रयोग... - 4 by Sane Guruji (0) 99 दिवाणखाना भव्य होता. ठायी ठायी कोचे होती. मध्ये बैठक होती. तेथे होड होते. महात्माजींची तसबीर तेथे होती. घना तेथे बसला होता. तो व्यवस्थापक व मालक यांची वाट पाहात होता. ... नवा प्रयोग... - 3 by Sane Guruji (1) 109 “मग येणार ना रोज स्वच्छतासप्ताह पाळायला? आपण रोज सकाळी ६ ते ८ जाऊ. तुमच्या अभ्यासाचे नुकसान होणार नाही. २६ सप्टेंबरला आपण सुरू करू. २ ऑक्टोबरला समाप्त करू. गांधीसप्ताह स्वच्छतासप्ताहाच्या ... लघुकथा आध्यात्मिक कथा कादंबरी भाग प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भयपट गोष्टी मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने नवा प्रयोग... - 2 by Sane Guruji (1) 124 किती तरी वर्षांनी सखाराम घरी आला होता. ते लहानसे तालुक्याचे गाव. परंतु रेल्वे होती म्हणून महत्त्व होते. आईला, वडील भावाला आनंद झाला. परंतु सखाराम घरात ताई दिसली नाही. ताई ... नवा प्रयोग... - 1 by Sane Guruji (4) 206 भग भग करीत आगगाडी स्टेशनात आली. सुंदरपूरचे स्टेशन तसे फार मोठे नव्हते. परंतु स्टेशनात नेहमी गर्दी असायची. आज पुन्हा तिकडे दसगावचा आठवड्याचा बाजार होता. याच गाडीने लहानमोठे व्यापारी दसगावला ... एक आहे अनिकेत - (बाल कथा) by Sanjay Yerne (0) 131 बालचारित्र्य कथाएक आहे अनिकेतसंजय वि. येरणेभरारी प्रकाशन, नागभीड. मनातलं शिक्षणाची संकल्पना बदलली, आनंददायी शिक्षणातून गंमत जंमत खेळागत शिक्षणाची धुरा सुधारण्यात आली. मी प्राथमिक शिक्षक मनानेच झालो. लहान असतांना वाटायचं, ... चला जाऊ आमराईत by Nagesh S Shewalkar (5) 203 चला जाऊया आमराईत! एका मोठ्या शहरापासून दहा-बारा किलोमीटर अंतरावर एक मुलींची आश्रमशाळा होती. शाळेला लागून असलेल्या दुसऱ्या भव्य इमारतीत मुलींचे वसतिगृह होते. ती शाळा आणि ते वसतिगृह ... शेपूट असणाऱ्या प्राण्यांची सभा by Nagesh S Shewalkar (6) 184 शेपूट असणाऱ्या प्राण्यांची सभा शहरापासून काही अंतरावर एक हिरवेगार जंगल होते. तिथे राखलेली नानाविध ... भाज्यांची गोष्ट. by pallavi katekar (4) 196 शाळेच्या बस मधून टुणकन उडी मारताच अभेद्य साहेबांची पोपटपंची सुरु झाली."आई, टिचरनी आज आम्हला व्हेजिटेबल्स शिकवल्या.आई, आपल्या घरात आहेत ना व्हेजिटेबल्स? मला त्याची भाजी करू दे टिफिनला उद्या."अशी बडबड ... कुनू गाणं शिकते by Aaryaa Joshi (3) 97 कुनू गाणं शिकतेकुनू एक छोटी गोड मुलगी. तिला गाणी म्हणायला खूप आवडायचं.गाणी ऐकायलाही खूप भारी वाटायचं तिला. आई म्हणायची,"कुनू तुझा आवाज फार छान आहे गं.मधेच गुणगुणतेस तेव्हा किती छान वाटतं ... पुष्कर गोलू आणि घुबड by Aaryaa Joshi (0) 160 पुष्करचे बाबा वनाधिकारी होते. दरवर्षी सुट्टीत दिवाळीत आणि मे महिन्यात तो आईबरोबर जंगलात जात असे बाबांबरोबर रहायला. खूप आतुरतेने तो वाट पाहत असे त्या दिवसांची. बाबाबरोबर पहाटे झर्यावह जाणं,रात्रीच्या ... पाना-फुलांचा खेळ by Suchita Ghorpade (5) 91 शिवम खूष होतो.त्याची परीक्षा संपते.शिवम तर आपली बॅग घेऊन तयारच असतो.मग ते गाडीत बसून मानखेडला येतात.मानखेड खूप सुंदर गाव असते.हिरव्यागार डोंगरांच्या मध्ये वसलेलं.गावाशेजारून एक छोटीशी नदी वाहत असते.छोटी-मोठी घरे,अंगण,गोठा ... मायेचे पंख by Nagesh S Shewalkar (13) 263 चार घोट मिळाल्याप्रमाणे माधव ही आजीच्या स्पर्शाने टवटवीत झाला. आजीचे बोट धरुन तो त्या भव्य इमारतीत असलेल्या त्याच्या सदनिकेजवळ आला. आजीने कुलुप काढल्याबरोबर आजीला ढकलत माधव घरात शिरला. विस्तीर्ण ... माझ्या मामाचा गाव मोठा by Nagesh S Shewalkar (10) 262 सायंकाळी शिरीषचे बाबा कंपनीतून घरी आले. शिरीष त्यांचीच वाट बघत दारातच उभा होता. बाबा आल्याबरोबर त्यांच्या हाताला धरून त्यांना ओढत ओढत आत घेऊन आला. त्याच्या बाबाला काही ही बोलायची ... बाप्पांची जंगल सफर by Suchita Ghorpade (3) 115 बाप्पांची जंगल सफर “ये आई... मी ना आता बाहेरच जाणार नाही..” इटूकले मिटूकले उंदराचे पिल्लू आपल्या आईला म्हणाले.“अरे बापरे... पण तू का नाही ... गप्पा दोन गणपतींच्या..... by Aaryaa Joshi (2) 125 ... माझा मित्र गणेश बालप्रतियोगीता by Dipti Methe (5) 120 गणपती हे आद्यदैवत साऱ्यांनाच आपल्या बालपणी दोस्तासारखे वाटणे साहजिकच आहे. कारण हा एकमेव देव आपलासा वाटतो. त्याची भीती वाटत नाही. असा हा गुरू-गणेश छोट्याशा ध्वनी चा देखील खास दोस्त ... मी बाप्पा बोलतोय by Nagesh S Shewalkar (3) 205 *************************************** मी बाप्पा बोलतोय .....************************* **** **** ... क्लाँथ... by Writer Shubham Kanade (5) 353 हे माझे पहिलेच पुस्तक आहे आणि मी स्वतःता प्रकाशित केलेले आणि मी माझे पाहिले पुस्तक हे लहान मुलांना काहीतरी शिकायला मिळावं असच लिहिलेलं आहे ही कथा दहा वर्षाच्या मुलाची ... परीचा बर्थडे by Vrishali Gotkhindikar (5) 532 घरातली एक लाडकी मुलगी सानू .तिचा वाढदिवस म्हणजे जणु एक समारंभ असतो आम्ही असतो त्याचे साक्षीदार आणि या छान प्रसंगाचे एक साधेसे वर्णन तुम्हाला नक्की सानू च्या घरी घेऊन ... राधा आणि नानी by Manish Gode (6) 399 राधा आणि नानीच्या गमतीशीर तीन मस्त गोष्टी या एका कथेत रूपांतरित केले आहे... अनुष्काने केली अप्पूची स्वारी by Amita a. Salvi (15) 1.5k छोटी अनुष्का खूप गोड मुलगी आहे. गोबरे गाल, मोठे डोळे, रेशमी सोनेरी केस- जणू बाहुलीच! अनुष्का दिसायलाच सुंदर ... शेवंताचे सुंदरबन by Arun V Deshpande (11) 1.8k सुट्ट्या नुकत्याच सुरु झाल्या होत्या . बिलकुल करमत नाहीये ग आई , चल ना बाहेर फिरून येऊ कुठेतरी , मस्त ट्रीप झाली की की छान वाटेल बघ , पिंकी ... करावे तसे भरावे by Vrishali Gotkhindikar (57) 3.7k Karave Tase Bharavve