रहस्यमय स्त्री - कादंबरी
Akash Rewle
द्वारा
मराठी सामाजिक कथा
रेशमा आणि अमरच्या ७ वर्षाच्या प्रेमाच्या नात्याला लग्नाचं नाव मिळालं होत . रेशमाच्या आई वडिलांना खूप समजवल्या नंतर हा सोन्याचा दिवस त्याच्या आयुष्यात आला होता . अमर अनाथ असल्याने रेशमाच्या आई वडिलांना त्यांच्या मुलीशी अमरच लग्न लावून देणं अयोग्य ...अजून वाचाहोत , मात्र मुलीच्या हट्टा पुढे व सुखापुढे ते तयार झाले , तसेच अमरच स्वतःच घर होत , त्याचे घर त्यांच्या घरापासून तास - भर अंतरावर होते . अमर सोबत रेशमा सुखी असेल तसेच मुलगी नजरें समोर असेल या विचारांनी त्यांनी दोघांचं लग्नं लावून दिलं .... दोघंही खूपच खुश होते , २ महिने कशे गेले कळलेच नाही . नेहमी प्रमाणे
रेशमा आणि अमरच्या ७ वर्षाच्या प्रेमाच्या नात्याला लग्नाचं नाव मिळालं होत . रेशमाच्या आई वडिलांना खूप समजवल्या नंतर हा सोन्याचा दिवस त्याच्या आयुष्यात आला होता . अमर अनाथ असल्याने रेशमाच्या आई वडिलांना त्यांच्या मुलीशी अमरच लग्न लावून देणं अयोग्य ...अजून वाचाहोत , मात्र मुलीच्या हट्टा पुढे व सुखापुढे ते तयार झाले , तसेच अमरच स्वतःच घर होत , त्याचे घर त्यांच्या घरापासून तास - भर अंतरावर होते . अमर सोबत रेशमा सुखी असेल तसेच मुलगी नजरें समोर असेल या विचारांनी त्यांनी दोघांचं लग्नं लावून दिलं .... दोघंही खूपच खुश होते , २ महिने कशे गेले कळलेच नाही . नेहमी प्रमाणे
 २५ मार्च २०१८ ( रविवार ) नावे लिहून अमर अंघोळ करायला गेला . गरम पाणी जेव्हा अंगावर ओतत असताना त्याचे शरीर झोंबु लागले होते , पाठीवर जळजळ होत होती व डाव्या हाताची आग होवू लागली होती , अस ...अजून वाचाहोतंय म्हणून त्याने निरखून पाहिले तर त्याच्या लक्षात आलं की डाव्या हाताच्या मधल्या बोटाचं अर्ध नख तुटलंय !! कशी बशी अंघोळ करून तो बाहेर आला व बेडरूम च्या दरवाज्याजवळ काहीतरी शोधू लागला , व त्याला हवी असलेली गोष्ट त्याला सापडली होती . मात्र त्याला खूप मोठा धक्का बसला होता !!! त्याला दरवाज्याजवळ डाव्या हाताच्या मधल्या बोटाच तुटलेलं अर्ध नख सापडल
 अमरला कळलं होत , पुजाऱ्याला नेमका काय म्हणायचं होत ते !! अमरने त्यांना हात जोडून नमस्कार केला व मनात ल्या मनात बोलू लागला , " मी माझ्या प्रेमाला वाचायला कोणाचाही जीव घेवू शकतो किव्वा स्वतःचा देवू ही शकतो ...अजून वाचाअमरला आज भयानक असे दुसरे स्वप्न पडले होते !!! त्याच्या डोक्यात अनेक प्रश्न निर्माण झाले होते . सर्व प्रश्नांची उत्तरे त्याला फक्त दफनभूमीतच मिळणार होती , कारण त्याला तो नेपाळी व्यक्ती दफन भूमी मध्येच दिसला होता ... म्हणून त्याने दफनभूमी मद्धे जायचे ठरवले .!!!! म्हणून इस्पितळा च्या पार्किंग मध्ये ठेवलेल्या आपल्या कार जवळ अमर जाऊ लागला ... पार्किंग मध्ये पोहचताच
 रेशमा त्याचा जवळ आली.. व त्याचा खांद्यावर हात ठेवून म्हणाली अजून फक्त चार बाकी आहेत..!!!! दिनांक - २७ मार्च २०१८ हे ऐकुन अमर दचकून झोपेतून जागा झाला.... व घड्याळात पाहिलं तर ३:३३ झाले होते..... ...अजून वाचाएक अश्रू अमरच्या डोळ्यातून खाली पडला व अमर रेशमाच्या पायथ्याशी बसून रेशमाला एकटक बघत होता.... ---------- घटनास्थळी (केसरी लॉज) ---------- हवालदार साने - साहेब गळ्यावर धार धार वस्तुने वारंवार वार केलेला दिसत आहे , पण का केला असेल हो राजाराम यांचा खून ?? याच तर गोष्टीचा तर आपल्याला पगार मिळतो , चला कामाला लागा ... जवळ पास काही पुरावे मिळतात
 बाजूला असलेले साने म्हणाले " साहेब वायरलेस वर एक बातमी मिळाली आहे ,... सुबोध मोहिते यांचा मृत्यू झाला आहे " दचकून चव्हाण म्हणाले " मृत्यू नाही खून !!!! , विष देवून मारलंय त्याला " साने - " तुम्हाला ...अजून वाचामाहिती साहेब ?? तुम्ही पण ही बातमी वायरलेस वर ऐकली काय ?? " चव्हाण - नाही !!! चला कामाला लागा खूप काम करायचे आहेत " !! आणि स्केच आर्टिस्ट ला बोलवा ... चव्हाण यांनी घडीत पाहिले तर सायंकाळ चे ५.४५ झाले होते , याचा अर्थ ते फक्त ३ तास झोपले होते .. साने एक फोन लावतात व चव्हाण यांना सांगतात
 दिनांक - २८ मार्च २०१८ त्याने डोळे उघडले व पुढे बघताच दचकला !!! एक व्यक्ती पोलिसांच्या वर्दी मद्धे त्याच्या पुढे उभी होती !! अमरने आपले डोळे चोळत वर पाहिलं एक अनोळखी व्यक्ती समोर उभी होती , ती व्यक्ती ...अजून वाचाएकटक पाहत होती व तेवढ्यात विशाल इस्पितळात प्रवेश करत होता !!! अमरला काहीच समजत नव्हतं !!! पोलिस इस्पितळात आले म्हणजे त्यांना सर्व खुनांबद्दल कळलं असेल , अमरला वाचण्याचा काही एक रस्ता दिसत नव्हता ! त्याला वाटले काल झालेल्या प्रकाराची विशालला जाणीव झाली असावी !!! म्हणून त्याने पोलिसांना येथे आणल असेल !!! अमर आपला गुन्हा कबुल करणार तोवरच रेशमाच्या आई सोबत
 अक्षय - अक्षय हसत म्हणाले साहेब मस्ती करत असतील राजनीती मद्धे झालेल्या चुका कोणी स्वीकारत का ?? यावर सुनील तावडे म्हणाले मृत्यू पेक्षा जेल मध्ये राहण चांगलं , बिना भाड्याची ...अजून वाचाअन् फुकटची भाकर चव्हाण बोलत होते पण मी त्यांना वेड्यात काढलं , आणि आज जे झालं त्या मुळे माझे डोळे उघडले आहेत !! मी फक्त चौकीतच सुरक्षित राहू शकतो !!! अक्षय - सुरक्षित म्हणजे ??? मला नाही समजल !!! तुम्ही इथले नगर सेवक तुम्हाला कसली भीती ?? तावडे - बहादुर थापाची , ३ महिन्यापूर्वी अशोक नगर जवळील दफन भूमीचा वॉचमन मीसिंग झाला असे
 अक्षय ने घड्याळात पाहिले तर रात्रीचे अकरा वाजत होते . अक्षय वेळ बघत साने यांना म्हणाले . " साने सकाळी सकाळी अमरला उचला , आज रात्र त्याला त्याच्या बायको जवळ राहू द्या !!! " रात्री १२ वाजून दहा ...अजून वाचाअमरला एक फोन येतो... " तुमच्या फायद्याची एक गोष्ट आहे , मी जे बोलतोय ते ध्यान देवून ऐका .... तू सर्वांना का मारतोय हे माहिती नाही अन् सुनील तावडे तुझ्या निशाण्यावर आहे की नाही हेही माहिती नाही ... जर तुझा बेत असेल त्याला मारायचा तर त्याला जोशी हॉस्पिटल मद्धे २०३ मद्धे ठेवलं आहे आजची रात्र आहे तुमच्या कडे त्याला संपवायला
रहस्यमय स्त्री - भाग ९  येवढं बोलून अमर गूगल मॅप वर बोधर् गाव सर्च करू लागला !!! बोधर गाव इस्पितळा पासून २३ किलोमीटर अंतरावर होते. इस्पितळातून बाहेर निघताना मोबाईल मध्येच बघून चालताना त्याची समोरून येणाऱ्या व्यक्तीशी धडक झाली ...अजून वाचात्यामुळे त्याचा मोबाईल खाली पडला ... अमरच्या मनात धडकी भरली !!! त्याने लगेचच मोबाईल उचलला व पाहिले तर मोबाईल कवरमुळे मोबाईलला काहीच झाले नाही . मोबाईलला काहीच न झाल्याने त्याच्या जीवात जीव आला !!! त्याचा राग अनावर होत होता , त्याने वर पाहिलं तर त्याने राग मनातल्या मनातच ठेवला कारण त्याची धडक सहाय्यक पवार यांच्याशी झाली होती !!! पवारांनी रागाने
रहस्यमय स्त्री भाग १०  अमरला कार मद्धे बेशुद्ध अवस्थेत बघून पवार घाबरले होते , अमरच डोक रक्ताने माखल होत . ते बघून तो वाचेल की नाही याची अजुनच चिंता वाटू लागली होती . त्यांनी आजूबाजूला असलेल्या व्यक्तींना आपण ...अजून वाचाअसल्याचे सांगितले व त्यांच्या मदतीने अमरला कार मधून बाहेर काढले . अमरला पवार यांच्या बाईकवर बसवले व त्याच्या मागे तेथेच जमलेल्या व्यक्तिंमधील एक व्यक्ती गाडीवर अमरला पकधून बसला ... पवार पोलिस असून आज ट्रीपल सीट बाईक चालवत होते पण परिस्थितीतच तशी होती !!! पवार अमरला जवळच्या इस्पितळात घेवून गेले . खूप वेळापासून अक्षयचा कॉल पवारला येत होता , म्हणून पवार
रहस्यमय स्त्री भाग ११ ( शेवटचा ) अमर पवारांना म्हणाला मीच ते चार खून केले आहेत अन् पाचवा अभिजित पानसे म्हणजे सलीमचां करायला जात होतो ... पण त्याच्या प्रेमा समोर माझे प्रेम हरले !!! मी माझा गुन्हा कबुल करतो ...अजून वाचामला शेवटच माझ्या बायकोला भेटायचं आहे !!! पवारांना शंका होतीच पण अचानक अमरला काय झाले हेही त्यांना कळत नव्हत !!! अभिजित पानसेला का मारायचं होत , हे ही समजल नाही !! चौकीत गेल्यावर विचारपूस करू असा विचार करून , पवार त्याला अशोक नगर जवळील इस्पितळात जिथे त्याची बायको ऍडमिट होती तेथे घेवून गेले ... अमर खूप निराश झाला होता ,