ब्रेकअप नंतरच प्रेम - कादंबरी
Vishal Patil Vishu
द्वारा
मराठी कादंबरी भाग
ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 1 पुण्यामधील कॉलेजचे त्यांचे ते शेवटचे वर्ष होते म्हणून कॉजेज मधील वेगवेगळ्या शहरातून शिकण्यासाठी पुण्यामध्ये एकत्र आलेल्या मुला-मुलींचा एक ग्रुप महाबळेश्वरला पिकनिकसाठी गेलेला असतो.. साधारण २०-२५ मुला मुलींचा ग्रुप आणि त्या ...अजून वाचाकाहींचे कॉलेजमध्येच एकमेकांशी सुत जुळलेले असते.. त्या जोड्यांमधीलच एक जोडी म्हणजे प्रीती आणि आर्यन. कॉलेजच्या पहिल्या दिवशीच आर्यन प्रीतीचे प्रेमात पडलेला असतो आणि प्रीतीलाही तो आवडत असतोच.. त्याच कॉलेजचे पहिल्या वर्षातच व्हॅलेंटाईन डे ला आर्यन प्रीतीला प्रपोझ करतो आणि आर्यन प्रीतीच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झालेले असते. दोघांची जोडी कॉलेजवर खूपच फेमस झालेली असते. दोघेही दिसायला खूप सुंदर, आकर्षक आणि एकमेकांना अनुरूप
ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 1 पुण्यामधील कॉलेजचे त्यांचे ते शेवटचे वर्ष होते म्हणून कॉजेज मधील वेगवेगळ्या शहरातून शिकण्यासाठी पुण्यामध्ये एकत्र आलेल्या मुला-मुलींचा एक ग्रुप महाबळेश्वरला पिकनिकसाठी गेलेला असतो.. साधारण २०-२५ मुला मुलींचा ग्रुप आणि त्या ...अजून वाचाकाहींचे कॉलेजमध्येच एकमेकांशी सुत जुळलेले असते.. त्या जोड्यांमधीलच एक जोडी म्हणजे प्रीती आणि आर्यन. कॉलेजच्या पहिल्या दिवशीच आर्यन प्रीतीचे प्रेमात पडलेला असतो आणि प्रीतीलाही तो आवडत असतोच.. त्याच कॉलेजचे पहिल्या वर्षातच व्हॅलेंटाईन डे ला आर्यन प्रीतीला प्रपोझ करतो आणि आर्यन प्रीतीच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झालेले असते. दोघांची जोडी कॉलेजवर खूपच फेमस झालेली असते. दोघेही दिसायला खूप सुंदर, आकर्षक आणि एकमेकांना अनुरूप
ब्रेकअप नंतरच प्रेम - PART - 2 क्रमशः इथे परत पुन्हा तेच होते त्यांचे ग्रुपमधील असणारे लव्हर्स आपल्या आपल्या जोडीदार सोबत बोटिंगसाठी जातात आणि बाकी सगळे सिंगल्सचा ग्रुप एकत्र जातो. आर्यन आणि प्रीतीही त्यांचे ते दोघेच एका ...अजून वाचाबोटीतून फिरण्यासाठी जातात. बोटीत बसलेवर प्रीती आर्यनला बोलते आर्यन.. काल रात्री.. काल रात्री.. आपण फारच जवळ आलोत एकमेकांच्या.. कालचा दिवस मी कधीच नाही विसरणार आयुष्यात.. माझेसाठी हे सारे क्षण खूप खास आहेत.. मी आयुष्भर जपून ठेवेन या आपल्या गोड आठवणी.. ये आर्यन आपण लग्न झाले की हानीमुन पुन्हा इकडेच येऊयात का?.. ये रे सांग ना.. बोल ना.. आपण खरचं कॉलेजची परीक्षा
ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 3 क्रमशः सगळे काही विसरून मग प्रीती परीक्षेचे अभ्यासाला लागते.. आर्यनही प्रीतीशी असलेले सर्व नाते तोडून तो ही जोमाने मग परीक्षेचे अभ्यासात रमून जातो आणि पाहता पाहता अखेर परीक्षेचा दिवस ...अजून वाचासर्व मित्र मैत्रिणी एकमेकांना परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन परीक्षेला जातात. प्रीतीला वाटत असते इतके दिवसाच्या दुराव्या नंतर तरी आज आर्यन आपलेशी बोलेल.. पण नाही आर्यन तिला सोडून बाकी सर्व मित्र मैत्रिणींना परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन न बोलताच निघून जातो. इकडे आर्यनचे मनात देखील तेच होते निदान आज तरी प्रीती आपल्याशी मागचे सगळे भांडण विसरून पहिल्यासारखी बोलेल पण नाही तसे काहीच नाही होत. नंतर संध्याकाळी
क्रमशः सांग ना काय झाले आहे आई..?" प्रीतीचे आईचे डोळे तिचे हे सगळे प्रश्न ऐकून पुन्हा पाणावतात.. "अगं प्रीती.. मला सांग.. तुला खरचं काही नाही माहित आहे की, तू मुद्दाम लपवतेस आमच्यापासून हे सगळं?.. प्रीती अगं काय ...अजून वाचाबसलीस हे तू ??. सांग ना असे का केलीस तू??.. बोल ना.."प्रीतीची आई रडत रडत प्रीतीला विचारते. "आई काय झालंय.. तू मला असे प्रश्न का विचारात आहेस गं.. सांग ना मला.. तुम्ही दोघेही नीट बोलत नाही आहेत माझ्याशी कालपासून.." प्रीती पुन्हा पुन्हा तिचे आईला विचारात असते. "अगं प्रीती.. डॉक्टर आम्हाला काय म्हणाले माहित आहे का तुला??.. डॉक्टर आम्हाला त्या दिवशी त्यांचे
क्रमशः तुझा तो गुलाबी स्पर्श होऊनी स्वार वाऱ्यावर आजही मला बिलगून जातो.. तुझ्या प्रेम वर्षावात त्या गुलाबी आठवणींचा पाऊस आजही मला चिंब भिजवून जातो.. हताश झालेला आर्यन त्या दिवशी पुन्हा एकदा ते महाबळेश्वरचे पिकनिकमध्ये ...अजून वाचाज्या हॉटेलमध्ये राहिलेले असतात तेथे जातो आणि त्या हॉटेलमध्ये त्यांनी ज्या रूममध्ये गुलाबी थंडीत ती गुलाबी रात्र व्यथित केलेली असते त्याच रूममध्ये जाऊन राहतो. दोन दिवस तो त्या सर्व ठिकाणी जाऊन येतो जिथे जिथे ते दोघे तेव्हा एकमेकांचा हात हातात घट्ट धरून फिरलेले असतात. त्या ठिकाणी गेलेवर त्याचे मनाचे एका कोपऱ्यात खूप दिवसांपासून कोंडलेल्या त्या सगळ्या आठवणी जागे होतात आणि त्या रात्री
क्रमशः त्या सर्वांचे मिळून मग महाबळेश्वरला जायचं ठरते पण नेमके त्याच दिवसात प्रीतीच्या कॉलेज परीक्षेचे फॉर्म भरण्याची तारीख येते आणि त्यामुळे त्यांचे महाबळेश्वरला जाणे थोडे लांबणीवर पडते. प्रीती पुण्याला जाऊन तिचे परीक्षेचा फॉर्म भरून आलेवर त्यांची फॅमिली पिकनिकची महाबळेश्वरला ...अजून वाचातारीख अखेर निश्चीत होते ती म्हणजे २६ डिसेंबर. कॉलेजचे शेवटचे वर्षाचे परीक्षेचा फॉर्म भरलेनंतर प्रीतीची अक्षरशः कसरतच चालू होते. लहान मुलीला प्रतीक्षाला सांभाळून तिला तिचे कॉलेजचे शेवटचे वर्षाचे परीक्षेचा अभ्यास पूर्ण करायचा असतो. पण आशा परिस्थितीतही ती न खचता, न डगमगता, स्वतःचे मनाशी खंबीर राहून जोमाने तिचे परीक्षेची तयारी चालूच ठेवते. कॉलेजचे परीक्षेच्या अभ्यासासाठी तिच्याकडे आता फक्त तीनच महिने
क्रमशः काही वेळातच त्यांची गाडी महाबळेश्वरचे त्या हॉटेलवर जाऊन पोहोचते. प्रीती आणि तिची फॅमिली मग आपले सगळ्या बॅगा घेऊन हॉटेलचे रिसेप्शन काउंटरवर हॉटेलचे रूमची चावी घेण्यासाठी जातात. रूमची चावी घेऊन हॉटेलचे रूम नं ५०१ कडे जाताना न राहून पुन्हा ...अजून वाचाप्रीतीची नजर त्या शेजारचे रूम नं ५०२ कडे जाते. तिची पावले अलगद त्या रूम नं ५०२ कडे वळतात आणि ती त्या रूम नं ५०२ चा दरवाजा उघडण्यासाठी त्या रूमचे दरवाजाला हात लावणार तोच मॅडम.. मॅडम.. आहो तुमची रूम इकडे आहे... त्याचे बाजूची.. त्यांना रूम दाखवण्यासाठी आलेला हॉटेलचा कर्मचारी प्रीतीला बोलतो. तो आवाज ऐकून प्रीती तिथेच क्षणभर थांबते रूम नं ५०२
क्रमशः रात बाकी, बात बाकी होना है जो.. हो जाने दो.. सोचो ना.. देखो तो.. देखो हाँ.. जाने-जां.. मुझे प्यार से.. प्रीती मोबाईल वरील लागलेले नमक हलाल या फिल्म मधील हे रोमँटिक गाणे ऐकतच आपल्या अंगाभोवती लपेटलेली ...अजून वाचाशाल खाली पडलेमुळे तिने ते लाईटचे बटन लावण्यासाठी वर केलेला हात ते लाईटचे बटन न चालू करताच ती खाली घेते आणि अचानक तिचे लक्ष समोर जाते. समोर पाहिलेवर तिचे डोळ्यासमोर पुन्हा त्या रूममध्ये आर्यन सोबत व्यथित केलेल्या त्या गोड गुलाबी आठवणींचा झरा वाहू लागतो आणि त्या मंद वाहणाऱ्या आठवणींच्या झऱ्यात तिचे मन तिला पुन्हा भिजवू पहात होते. तिचे डोळे बराच वेळ
क्रमशः या शब्द प्रेमात त्याला लिखाणाची आणि वाचनाची गोडी निर्माण होते. ऑफिसमधील कामानंतर मिळणार सारा वेळ मग आर्यन जास्तीत जास्त या शब्दांचेच सानिध्यात घालवत असे. असेच एक दिवस आर्यन आपल्या खोलीत रात्री काहीतरी लिहीत बसला असताना आर्यनची ...अजून वाचात्याचे समोर एका मुलीचा फोटो आणि माहिती ठेवते.. "आर्यन या मुलीला व तिचे घरच्यांना मी तुझा फोटो आणि माहिती मी पाठवली होती.. त्यांना तू पसंद आहेस.. तेव्हा तू देखील ही माहिती आणि फोटो बघून घे.. मला उद्यापर्यंत सांग तुझा निर्णय.. म्हणजे पुढील गोष्टी बोलता येतील त्यांचेशी.." असे बोलून आर्यनच्या आई निघून जातात. आर्यन मात्र त्या मुलीचा फोटो आणि माहिती न बघता
क्रमशः तुझ्या आठवणींचा स्पर्श मला पुन्हा होऊ दे .. तुझ्या गुलाबी आठवणीत मला पुन्हा रमू दे .. काही वेळानी इकडे प्रीती तिच्या रूममध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत बसली असताना प्रीतीचे मोबाईलवर महाबळेश्वर मधील ...अजून वाचाहॉटेल व्यवस्थापकांचा फोन येतो. "तुम्हीच मगाशी रूम नं ५०२ चे बुकिंगसाठी फोन केला होता ना.. पण सॉरी मॅडम.. आम्ही तुमचे त्या रूम नं ५०२ चे बुकिंग नाही घेऊ शकत.. ती रूम अगोदरच आरक्षित आहे.. हवं तर दुसरी कोणती रूम बुक करू का तुमचेसाठी आम्ही.??" ते हॉटेल व्यवस्थापक प्रीतीला फोनवर सांगत असतात. यावर प्रीती "नाही होणार का त्या रूम नं ५०२ चे बुकिंग सर??.. नसेल
क्रमशः प्रीती तिचे एका हातातील बॅग खाली ठेवण्यासाठी आपले दुसऱ्या हातानी मोकळे सोडलेले केस सावरत खाली वाकते आणि सकाळच्या त्या सोनेरी किरणात प्रीतीचे गळ्यात असणाऱ्या त्या मंगळसूत्राची सोनेरी किरणे थेट आर्यनच्या नजरेला जाऊन भिडतात. त्या प्रखर किरणांचा स्पर्श होताच ...अजून वाचाडोळे नकळत पाणावतात आणि त्याची दोन्ही मने एकमेकांचे सांत्वन करण्यात मग्न होऊन जातात.. हा त्याचे मनाला बसलेला एक धक्का कमीच असतो तोच एक छोटी मुलगी त्या गाडीतून आपल्या बोबड्या आवाजात आई.. आई.. म्हणत हळू हळू चालत चालत येते आणि प्रीतीचा पायाला पकडते.. इतके दिवस प्रीतीचे मिलनाची वाट पाहणारे ते डोळे.. पण आता त्या डोळ्यांना ती आपल्या नजरे समोर असून देखील