ब्रेकअप नंतरच प्रेम - PART - 2 मध्ये आर्यन आणि प्रीती आपल्या मित्रांसोबत महाबळेश्वरच्या पिकनिकवर जातात. बोटिंग करताना प्रीती आर्यनला सांगते की काल रात्रीचा अनुभव तिच्यासाठी खूप खास होता आणि ती त्यांच्या प्रेमाबद्दल लग्नाच्या विचारांसह चर्चा करते. आर्यनही तिला आश्वासन देतो की परीक्षा झाल्यावर तो आपल्या घरच्यांना त्यांच्या प्रेमाबद्दल सांगेल. पिकनिकच्या दुसऱ्या दिवशी, सर्वजण एकत्र येऊन चहा घेतात आणि ग्रुप फोटो काढतात. परतीच्या प्रवासात आर्यन आणि प्रीती एकमेकांच्या हातांमध्ये हात घालून गुलाबी आठवणींमध्ये हरवलेले असतात. पुण्यात येऊन सर्वजण एकमेकांना निरोप देतात आणि मग त्यांचे कॉलेजचे रुटीन सुरू होते.
ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 2
Vishal Patil Vishu द्वारा मराठी फिक्शन कथा
23.5k Downloads
35.2k Views
वर्णन
ब्रेकअप नंतरच प्रेम - PART - 2 क्रमशः इथे परत पुन्हा तेच होते त्यांचे ग्रुपमधील असणारे लव्हर्स आपल्या आपल्या जोडीदार सोबत बोटिंगसाठी जातात आणि बाकी सगळे सिंगल्सचा ग्रुप एकत्र जातो. आर्यन आणि प्रीतीही त्यांचे ते दोघेच एका छोट्या बोटीतून फिरण्यासाठी जातात. बोटीत बसलेवर प्रीती आर्यनला बोलते आर्यन.. काल रात्री.. काल रात्री.. आपण फारच जवळ आलोत एकमेकांच्या.. कालचा दिवस मी कधीच नाही विसरणार आयुष्यात.. माझेसाठी हे सारे क्षण खूप खास आहेत.. मी आयुष्भर जपून ठेवेन या आपल्या गोड आठवणी.. ये आर्यन आपण लग्न झाले की हानीमुन पुन्हा इकडेच येऊयात का?.. ये रे सांग ना.. बोल ना.. आपण खरचं कॉलेजची परीक्षा
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा