निशांत - कादंबरी
Vrishali Gotkhindikar
द्वारा
मराठी सामाजिक कथा
अनया चला आता घरी आत्ता येतील बाबा ..
सोनालीने बाहेर येऊन खेळणाऱ्या मुलीकडे पाहून हाक दिली ..
निळ्या फ्रॉक मधील अनयाने जोरात हात दाखवला
“आई फक्त पाच मिनिटे थांब ..गेम बघ संपत आलाय ..
सोनाली आत गेली आणि तिने सुमितला ...अजून वाचादिली
“ये रे सुमित चहा झालाय आणि पुर्या पण तयार आहेत ..”
सुमित आणि अन्वया दोघे टेबलवर येऊन बसली
आई कसल्या आहेत ग पुर्या असे म्हणत अन्वयाने पुरीच्या वाडग्यात हात घातला मात्र ..सोनाली ओरडली .
अनया चला आता घरी आत्ता येतील बाबा ..
सोनालीने बाहेर येऊन खेळणाऱ्या मुलीकडे पाहून हाक दिली ..
निळ्या फ्रॉक मधील अनयाने जोरात हात दाखवला
“आई फक्त पाच मिनिटे थांब ..गेम बघ संपत आलाय ..
सोनाली आत गेली आणि तिने सुमितला ...अजून वाचादिली
“ये रे सुमित चहा झालाय आणि पुर्या पण तयार आहेत ..”
सुमित आणि अन्वया दोघे टेबलवर येऊन बसली
आई कसल्या आहेत ग पुर्या असे म्हणत अन्वयाने पुरीच्या वाडग्यात हात घातला मात्र ..सोनाली ओरडली .
अन्वया गेल्यावर खरेतर सोनालीला चुकल्या चुकल्या सारखे वाटायला लागले.
कारण गेले महिनाभर त्या दोघी सतत एकमेकासोबत होत्या.
परीक्षा संपल्या संपल्या मैत्रिणींच्या सेंडऑफ पार्टी ठरल्या होत्या त्यासाठी पण अन्वया नाही थांबली.तिला मुंबईला जायची फार गडबड झाली होती.
याआधी अन्वयाने आणि सोनालीने ठरवले ...अजून वाचापरीक्षेनंतर अन्वयाच्या सगळ्या मैत्रिणींना आपल्या घरी पण एक मोठी पार्टी द्यायची, काय माहिती निकालानंतर सर्वांचे मार्ग वेगळे झाल्यावर कधी परत भेटी होतील या सर्वांच्या.
हलके हलके सोनालीने अन्वयाला शांत केले.
तिला अन्वयाचा कायमचेच मुंबईला जायचा निर्णय पटला.
आता ती तिच्या माहेरीच “सुरक्षित” राहणार होती
आणि मग या “विश्वासघातकी” दिराचा चांगला समाचार घ्यायचा.
अन्वया घरी आल्याने सुमित जरा खुशीत होता.
वहिनीचा “विश्वास” होताच त्याच्यावर आता तर दादाची पण ...अजून वाचादूर झाली होती.
त्याला माहीत होते की हे घरचे पाहुणे गेले की अन्वया त्याचीच होती.
अशी धमकी ऐकल्यावर सोनालीला काय कराव तेच समजेना.
पण तिने पक्के ठरवले होते ,अन्वया आता इकडे येणार नाही.
तीन चार दिवस गेले आणि एके दिवशी सुमितने तिला विचारले
“काय ठरले अन्वया कधी येतेय ?
सोनाली काहीच बोलली नाही तिने फक्त रागाने ...अजून वाचापाहिले.
“तुला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे मला “
“आता काय शिल्लक आहे सांगायचे नीच माणसा ?”
मला शिव्या देण्यापूर्वी काही गोष्टी तु समजून घे..
दुसरा दिवस उजाडला तेव्हा सोनालीचे डोळे उघडेनात.
वेदनेने तिचे अंग ठणकत होते
आता येणारा प्रत्येक दिवस तिच्यासाठी अवघड होता.
सकाळी सुमित चहा प्यायला आला तेव्हा शिळ घालत होता.
सोनालीने खालमानेने त्याला चहा नाश्ता दिला.
लगेच सुमित उठून कुठेतरी बाहेर निघून गेला.
तो एकदम रात्री ...अजून वाचानेहेमीप्रमाणे कालच्या प्रसंगाची पुनरावृत्ती..
सकाळी सकाळीच तिचा फोन वाजला.
फोनवर अन्वया बोलत होती.
बाबांची खुप आठवण येतेय म्हणत होती
आजी आजोबा मामा मामी कीती प्रेम करतात ,कीती काळजी घेतात हे सांगत होती. आई तु पण तिकडे ठीक आहेस ना ?
स्वतःची काळजी घेते आहेस ना ...अजून वाचाविचारत होती.
मी ठीक आहे ग माझी काळजी नको करू असे सांगताना
तिचे मन भरून आले ,
दुसर्या दिवशी रविवार होता.
सकाळीच नाश्ता करून सुमितची स्वारी गायब झाली होती.
सुट्टी असल्याने अनया निवांत झोपली होती.
तिला उठवण्यासाठी सोनाली खोलीत गेली.
अनया शांत झोपली होती झोपेत हसत होती , स्वप्नात असावी
तिचा निरागस चेहेरा पाहुन सोनालीला कसेतरीच वाटल ..
इतक्या लहान वयात ...अजून वाचाडोक्यावरच बापाच छत्र गेले होत
“अनु उठ बेटा ,सकाळ झाली आता.”
दुसर्या दिवशी सकाळ नेहेमीप्रमाणे उगवली.
चहा नाश्ता करून सुमित बाहेर सटकला
सोनाली पण अनयाचे आवरणे.तिची वेणी फणी डबा या गोष्टींच्या तयारीला लागली..
शाळेत सुद्धा कोणत्याही पुरुष व्यक्तीशी कारणाशिवाय बोलायचे नाही आणि मैत्रीणीना सोडुन पण जायचे नाही असे तिने कालच अनयाला बजावले ...अजून वाचा
आजही परत ती आठवण केल्यावर अनयाने मान डोलावली
दप्तर घेऊन अनया मैत्रिणीसोबत शाळेत निघुन गेली.