Nishant - 4 books and stories free download online pdf in Marathi

निशांत - 4

निशांत

(4)

अशी धमकी ऐकल्यावर सोनालीला काय कराव तेच समजेना.
पण तिने पक्के ठरवले होते ,अन्वया आता इकडे येणार नाही.
तीन चार दिवस गेले आणि एके दिवशी सुमितने तिला विचारले
“काय ठरले अन्वया कधी येतेय ?
सोनाली काहीच बोलली नाही तिने फक्त रागाने त्याच्याकडे पाहिले.
“तुला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे मला “
“आता काय शिल्लक आहे सांगायचे नीच माणसा ?”
मला शिव्या देण्यापूर्वी काही गोष्टी तु समजून घे..
ज्या दिवशी मी अन्वया सोबत “मजा” केली त्या दिवशी ती मजा मोबाईल मध्ये कैद करून ठेवली आहे “
“काय ?..हे काय बोलतोस तु सुमित..सोनाली ओरडलीच
“हो त्याला एम एम एस म्हणतात..तुला काय वाटले अन्वया बरोबर असे काही करून तिला असेच सोडेन ?
ती मला कायमच हवी आहे म्हणून तर याचा पुरावा मी माझ्याजवळ ठेवलाय..आता सांग कधी बोलावतेस अन्वयाला ?”
“आता मात्र हद्द झाली ,असे काही करताना तुला लाज कशी वाटली नाही रे ?
“ते लाज बीज ठेव बाजुला आणि पुढे काय ते सांग ,नाहीतर थांब तुला दाखवतो सगळे म्हणजे तुला समजेल तरी नक्की काय झालेय..”
असे म्हणुन सुमित तिच्याजवळ सोफ्यावर येऊन बसला..
सोनाली तेथुन उठायला लागली..त्याधीचा त्याने तिचा हात पकडून आपल्या जवळ ओढले..आता ती जवळ जवळ त्याच्या मिठीत होती..
तिला एका हाताने तसेच धरून दुसर्या हाताने त्याने स्वतःचा मोबाईल उघडला आणि तिला दाखवु लागला.
पूर्ण नग्न असलेल्या अन्वयाबरोबर केलेल्या सेक्सची क्लिप सोनालीला बघवेना.अन्वया खुप प्रतिकार करीत होती पण..
स्वतःच्या मुलीचे हे “धिंडवडे” बघताना सोनालीने डोळे झाकुन घेतले आणि
ती सुमितच्या जवळुन स्वतःची सुटका करून घ्यायला लागली..
सुमितने हसुन तिची सुटका केली आणि म्हणाला..
“इतका सुंदर केलाय एम एम एस आणि तुला बघवेना..हा हा हा..
असे अजून बरेच आहेत एम एम एस माझ्या मैत्रिणींचे पण केलेलं..
ते दाखवु का तुला ?
“सुमित निर्लज्जपणे हे सगळे मला दाखवतोस ,हद्द झाली तुझ्या नीचपणाची
डीलिट कर ते सगळे..अरे आपल्या घरच्या अब्रूची तरी चाड बाळग..”
सोनाली आता हताशपणे रडु लागली
“डीलिट करण्यासाठी नाहीये ते..खुप कौशल्याने बनवलेय मी..
आणि अन्वया नाही आली तर मी हा व्हीडीओ व्हायरल करेन समजल ?
बाकी तु रडताना पण मस्त दिसतेस ग..”
असे म्हणत हसत हसत सुमित त्याच्या खोलीत निघुन गेला
दार धाडकन बंद झाले..आणि थोड्याच वेळात आतुन मोठमोठ्याने गाणी लावल्याचा आवाज येऊ लागला.
संध्याकाळ उलटून गेली तरी सोनाली तशीच सुन्न बसून होती.
सुमित कधी दार उघडून बाहेर निघुन गेला तिला समजलेच नाही.
थोड्या वेळाने ती उठली आणि तोंड धुवुन तिने देवापुढे दिवा लावला.
खायची काहीच इच्छा नव्हती पण उगाच भाताचा कुकर लावला आणि बाहेर जाऊन बसली.
आता काय करायचे ,कसे करायचे ,तिला काहीच सुचत नव्हते.
कोणाला ही गोष्ट सांगावी तर घरच्या अब्रूचा प्रश्न..
आई वडलांना विश्वासात घ्यावे तर हा धक्का सहन करायचे त्यांचे वय नव्हते.
घरच्या व्यापामुळे कधी तिला जवळच्या मैत्रिणी पण बनवायला मिळाल्या नव्हत्या.
ही गोष्ट इतकी नाजुक होती की..
विचार करून करून तिचा मेंदू शिणून गेला..
एकदा विचार आला पोलिसात तक्रार करावी..पण आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी अवस्था होती
गेल्या काही दिवसात आयुष्य कुठल्या कुठे फरपटत आले होते.
अमितच्या अपघाती निधनानंतर सावरायचे होते ते राहिले बाजूला हे काय अजबच घडत होते.
अन्वयाचा एम एम एस काढला गेलाय हे तर तिला पण माहित नव्हते..
ती अजाण पोरगी अशा प्रसंगाची “शिकार “झाली होती.
शिवाय आणखी हा व्हीडीओ व्हायरल व्हायची भीती होती ते वेगळेच.
आता देवाकडे प्रार्थना करणे आणि काय होईल ते पाहत राहणे इतकेच तिच्या हातात उरले होते.
रात्री कधीतरी ती आपल्या खोलीत जाऊन दार बंद करून झोपली.
दुसर्या दिवशीची सकाळ काही वेगळीच होती.
चहा पिताना सुमित म्हणाला..
“तुझा अन्वयाला बोलवायचा काही निर्णय झालाच नसणारचं..
असुदे मी ठरवले काल आता तु अन्वयाला नाही बोलावलेस तरी चालेल “
तो काय बोलतो आहे सोनालीला समजेना..याचे मन पालटले की काय असे वाटले तिला
“आता हा व्हीडीओ मी डिलीट तर नाही करणार..पण माझ्याकडे आणखी एक आयडिया आहे बघ तुला पटते का..”
आता आणखी काय आयडिया आहे याच्याकडे..
तिच्याकडे पाहत तो म्हणाला “ हे बघ तु अन्वयाला नको बोलावूस पण मला काल जाणवले की तु सुद्धा तितकीच सेक्सी आणि गरम आहेस ,शिवाय अनुभवी..!!!
मला आता तुझ्यासोबत “मजा” करायची आहे..”
हे ऐकुन सोनाली हतबुद्ध झाली..
“आता मात्र तुझ्यापुढे हात जोडते मी सुमित..अरे मी काहीतरीच काय
वहीनी आहे तुझी ,मी
आणि सासुबाईंच्या मृत्युनंतर आईसारखे वाढवले आहे तुला..”
“अग ते त्यावेळी झाले की.आता काय त्याचे ?”आणि आता गरजा बदलल्या आहेत माझ्या.
..”हे बघ मला आता चर्चा नकोय आणि तुझे उपदेशाचे डोस पण नकोत. एकतर अन्वयाला इकडे बोलाव नाहीतर तु स्वतः ये माझ्या बेडवर..
नाहीतर मग मला या व्हीडीओचे काहीतरी करायला लागेल.
आजचा दिवस देतो तुला उद्या याचा निर्णय सांग मला “
असे बोलून सुमित बाहेर निघून गेला.
सोनालीच्या डोळ्यापुढे “अंधारी” आली..आता काय करावे.?
या सौद्यात तिची पण “बोली” लागली होती.
रात्रभर ती जागी होती..डोळ्याला डोळा लागला नाही
अखेर मुलीच्या सुखासाठी स्वतःचा बळी द्यायचा निर्णय तिने घेतला.
परिस्थिती पुढे काहीच इलाज नव्हता..
सकाळी नेहेमी प्रमाणे चहाच्या वेळी सुमितने विषय छेडला
“हाय..डार्लिंग काय ठरला निर्णय ?
त्याची भाषा त्याचे हावभाव पाहून सोनालीला “किळस” आली..
“मी तयार आहे..फक्त मला एकच विचारायचे आहे..”
“काय व्हीडीओ विषयी ना ? मी तो डिलीट नाही करणार फक्त तु सोबत असेपर्यंत सध्यातरी मी तो व्हायरल नाही करणार..हा माझा शब्द..
या अशा “हलकट” माणसाच्या शब्दावर काय विश्वास ठेवणार..
“आणखी एक..? सोनाली म्हणाली..
“समजले मला..तुला काय म्हणायचे आहे ते
तुझा व्हीडीओ वगैरे मी नाही काढणार..अग माझ्याकडे एकापेक्षा एक व्हीडीओ.आहेत.तुझा काढुन काय करायचे आहे ?
आता तु अख्खी मला कायमची मिळणार आहेस मग कशाला व्हीडीओ?”
सोनाली काहीच बोलली नाही..काय शिल्लक होते बोलायला?
“ चल मग सुरु करू आत्तापासून ये अंघोळ करून मस्त कपडे घालून माझ्या खोलीत..अधीर आहे मी अगदी “
सोनालीने शांत पणे आवरले आणि बळी द्यायला निघाल्या सारखी सुमितच्या खोलीकडे पाय ओढत निघाली.
सुमित तिला आपल्या खोलीत पाहील्याबरोबर खुष झाला आणि आवेगाने त्याने तिला मिठीत घेतले.स्वतःच्या दिरानेच केलेला बलात्कार सहन करताना सोनालीला मेल्याहून मेल्या सारखे झाले.काय घडत होते आणि कसे तिला काहीच समजत नव्हते.
सुमितने मात्र याची पुर्ण मजा घेतली..
एकदा दोनदा नाही तीन वेळा सुद्धा त्याचे समाधान होईना.
“खरच कसली मस्त आहेस तु..घरातच ही “मेजवानी” मिळेल मला नव्हते वाटल..खरच.!!!!”
कपडे सावरत सोनाली कशीबशी उठली तेव्हा तो बाहेर निघुन गेला होता.
सोनालीच्या शरीराचा शरीराचा आणि मनाचा “चोळामोळा “झाला होता.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED