मराठी सामाजिक कथा कथा विनामूल्य वाचा आणि PDF डाउनलोड करा होम कथा सामाजिक कथा कथा फिल्टर: सर्वोत्तम मराठी कथा निळ्या आकाशाचं स्वप्नं - अंतिम भाग द्वारा Meenakshi Vaidya निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ९ ( अंतिम भाग)मागील भागात आपण बघीतलं की पंकजने काराच्या साईटवर आपलं नाव रजीस्टर केलंय. पुढे काय घडलं बघू.काराच्या साईटवर नाव रजीस्टर करून आता जवळपास ... शेतकरी जादूगारच द्वारा Ankush Shingade शेतकरीही चमत्कार करतो ; त्यालाही दान द्या *अलिकडे लोकांना शेतीचं महत्व कळेनासं झालंय. त्याचं कारण म्हणजे शेतीचं होत असलेलं नुकसान. लोकांना मात्र शेतीशी व शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी काही घेणं ... निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग ८ द्वारा Meenakshi Vaidya निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ८मागील भागात आपण बघीतलं की पंकजने राजेश कडून दत्तक प्रक्रियेसाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टी समजून घेतल्या.आता पुढे काय होईल ते बघूराजेश ने सांगितल्याप्रमाणे पंकजने काराच्या साईटवर ... निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग ७ द्वारा Meenakshi Vaidya निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ७मागील भागात आपण बघीतलं की पंकज माधवीला राजेश कडे घेऊन जातो.राजेश त्याला बाळ दत्तक घेण्याच्या प्रक्रिये बद्दल काय सांगतो ते या भागात बघू" राजेश आम्ही ... निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग ६ द्वारा Meenakshi Vaidya निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ६मागील भागात आपण बघीतलं की माधवीला राहूलच्या भावाकडे जायची इच्छा असते.त्याप्रमाणे आज पंकज तिला घेऊन जाणार आहे.आज संध्याकाळी पंकज माधवीला राहूलच्या भावाकडे घेऊन जाणार असल्याने ... निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग ५ द्वारा Meenakshi Vaidya निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ५मागच्या भागात आपण बघीतलं की माधवीशीपंकजचे बाबा दत्तक या विषयावर बोलतात.आता माधवी काय निर्णय घेते बघूमाधवी गेले आठ दिवस बाबांनी सुचवलेल्या दत्तक या पर्यायाचा विचार ... निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग ४ द्वारा Meenakshi Vaidya निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ४मागच्या भागात आपण बघीतलं की पंकज माधवीला दत्तक मुलीबद्दल सांगतो.आता पंकजचे बाबा माधवीला काय सांगतात बघू.पंकज आणि माधवी पंकजच्या आईबाबांकडे गेले. पंकजचे आईबाबा आणि मोठा ... निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग ३ द्वारा Meenakshi Vaidya निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ३मागच्या भागात आपण बघीतलं की संध्याकाळी पंकज माधवीला रोज फिरायला जायचं असं म्हणाला.जातात का रोज ते बघू या भागात.त्या दिवसापासून पंकज ऑफीसमधून आल्यावर न कंटाळता ... निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग २ द्वारा Meenakshi Vaidya निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग २मागील भागात आपण बघीतलं की पंकज घरी आला तेव्हा माधवी उदास बसलेली होती. पुढे बघू काय झालं ते.आज पंकज आणि माधवी डाॅक्टर कडे जाऊन आले. ... निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग १" माधवी ऐ माधवी"पंकजने माधवीला हाक मारत आधी घरातले सगळे दिवे लावले. पंकजने तीन चारदा बेल वाजवली तरी कोणी दार उघडलं नाही. दार नेहमीच माधवी ... सत्यमेव जयते! - भाग १३ (शेवट) द्वारा Bhavana Sawant भाग १३(शेवट)काही वर्षानंतर:-"मम्माऽऽऽऽऽ मम्माऽऽऽऽऽऽ" एक छोटीशी मुलगी पळत येत महालक्ष्मीला शोधत आवाज देत असते. तशी महालक्ष्मी तिला रूममध्ये दिसताच ती पटकन जाऊन तिला बिलगते."मम्मा, डॅडला बेश अवॉल मिलाल. तू ... सत्यमेव जयते! - भाग १२ द्वारा Bhavana Sawant भाग १२. काही दिवसांनी महालक्ष्मी आणि राजवीरच लग्न होत!! एका नवीन आयुष्याची सुरुवात ते करायला लागतात. पण त्यांचं लग्न अगदी साध्या पध्दतीने कोर्ट मॅरेज करण्यात येत. डीएसपी राजवीर आणि ... पप्पाची परी परीचा बाप द्वारा संदिप खुरुद पप्पाची परी परीचा बाप रोजच्या प्रमाणेच मी नोकरी निमित्त गावाहून जिल्हयाच्या ठिकाणी जाण्यासाठी सकाळी नऊ वाजता बसस्थानकामध्ये आलो. तेवढयात मला पंधरा वर्षापुर्वी आमच्या गल्लीमध्ये राहणारे पण सद्या दुसऱ्या कॉलनीमध्ये ... सत्यमेव जयते! - भाग ११ द्वारा Bhavana Sawant भाग ११."अहो, तुम्ही सगळीकडे हेल्प करतात ना? मग मला पण हेल्प करा!!",ती शांतपणे हसून बोलते."मिस, तुम्ही कोण आहात? ते सांगा आधी? मग पाहू पुढचं!! कसली हेल्प हवी आहे?",तो आता ... सत्यमेव जयते! - भाग १० द्वारा Bhavana Sawant भाग १०. आज महालक्ष्मीच्या केसचा दिवस होता त्यामुळे राजवीर लवकरच उठला होता. त्याने महालक्ष्मीला मात्र उठवले नव्हते, कारण आता थोडीशी ती उशिरा उठली की , फ्रेश दिसेल या विचारानेच ... नातवंड सांभाळण्याची सक्ती द्वारा संदिप खुरुद नातवंड सांभाळण्याची सक्ती उमाबाई व दिनकरराव तसं पाहिलं तर सुखी दांपत्य. त्यांच्या संसाराला आता जवळपास चाळीस वर्ष झाली होती. त्यांचे आतापर्यंतचे जीवन खूपच सुख समाधानाचे, आनंदी गेले होते. पण ... सत्यमेव जयते! - भाग ९ द्वारा Bhavana Sawant भाग ९. महालक्ष्मीने सगळ्यांच्या सपोर्टमुळे ही केस लढण्याचा निर्धार केला. राजवीर आणि अपर्णा तिला कशाप्रकारे कोर्ट मध्ये प्रश्न विचारले जातील? उत्तर आपण कशी दिली पाहिजे? हे शिकवत असायचे. कारण ... राधा.... शोध अस्तित्वाचा - 1 द्वारा ️️️shravu........ दुपारच्या तीन वाजता आज अचानक वातावरण बदल झाला होता........ आभाळ इतक आल होत की रात्रीचे आठ-दहा वाजल्या सारखे वाटत होते........ आणि ती एकटीच अनवानी चालत होती...... आजूबाजूला काय चालू ... यश ही अपयशाची पायरी होऊ शकते... द्वारा Bhagyashree Budhiwant यशस्वी होणे खूप कठीण आहे पण अहो अपयशी होणे त्याच्यापेक्षा कठीण आहे ! कारण अपयशी झाल्यावर यशस्वी काळात असलेल्या सर्व गोष्टी क्षणात दिसतात आणि अपयशी कसं झालं हे सुद्धा ... माया द्वारा Chinmayi Deshpande आई आणि मुलाच्या नात्यातील "माया" एक काल्पनिक कथा... स्वप्नस्पर्शी - 16 द्वारा Madhavi Marathe ... स्वप्नस्पर्शी - 15 द्वारा Madhavi Marathe ... इच्छामरण द्वारा Pralhad K Dudhal ‘इच्छामरण’-गरज की धोक्याला आमंत्रण. रस्त्याने चाललो होतो. गर्दी दिसली म्हणून डोकावले.एक वृध्द गृहस्थ रस्त्यात बेशुध्द होऊन पडले होते.काही लोक म्हणत होते की, त्या गृहस्थाने मुद्दाम रस्त्यावर स्वत:ला झोकून देवून ... स्वप्नस्पर्शी - 14 द्वारा Madhavi Marathe ... कथा आध्यात्मिक कथा फिक्शन कथा प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भयपट गोष्टी मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही स्वप्नस्पर्शी - 13 द्वारा Madhavi Marathe ... स्वप्नस्पर्शी - 12 द्वारा Madhavi Marathe ... स्वप्नस्पर्शी - 11 द्वारा Madhavi Marathe ... स्वप्नस्पर्शी - 10 द्वारा Madhavi Marathe ... स्वप्नस्पर्शी - 9 द्वारा Madhavi Marathe ... आगाऊपणा द्वारा Pralhad K Dudhal आगाऊपणा… फारसा त्रास होत नसल्याने डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करुन मी बरीच वर्षे माझे हर्नियाचे ऑपरेशन करणे टाळले होते.आज उद्या करत निदान दहा वर्षे अशीच गेली होती. आता ... स्वप्नस्पर्शी - 8 द्वारा Madhavi Marathe ... वेळ ही वेळाच महत्व देते... द्वारा Prof. Krishna Gaware What is true...???मुलगा/मुलगी अभ्यास करत नाही , अभ्यास करून घ्या - शाळा सांगणारतुमचा मुलगा/मुलगी ढ आहे, त्याच लक्ष नसत, त्याला तुम्ही फोर्स करून का होईना अभ्यास करून घ्या. - ...