Vaishali लिखित कादंबरी रेशमी नाते | मराठी सर्वोत्तम कादंबरी वाचा आणि पीडीएफ डाउनलोड करा होम कादंबरी मराठी कादंबरी रेशमी नाते - कादंबरी कादंबरी रेशमी नाते - कादंबरी Vaishali द्वारा मराठी प्रेम कथा (485) 41.9k 86.7k 68 विराट ?पिहु देखमुख परीवार... सुमन देखमुख:- देशमुख परीवाराची लहान सुन,विराटची आई.. विराट १९वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले...कोवळ्या वयात वडिलांचे छप्पर गेले ..जे दिवस मस्ती करायचे होते त्या दिवसात घराची जबाबदारी येऊन पडली,घरातला,सर्वात मोठा मुलगा....त्यात वडिलांचा,आधार नाही...त्याने त्यांचा फॅमिली ...अजून वाचाजॉईन केला...बिझनेस कडे लक्ष देता देता...शिक्षण पुर्ण केले...त्याचे वडील असताना चार हॉटेल होते....त्याने,बिझनेस जॉईन केल्यावर त्याने स्वतःच्या,हिमतीवर अजुन तीन हॉटेल उभे केले...लहान वयात त्याने,खुप नाव,कमवलेले, होते... वीरा-विराटची छोटी बहिण कॉलेज मध्ये शिकते.त्याचा,जीव कि,प्राण त्याची बहिण एका वडिलांसारख त्याने तिला,जपलं तिला कधीच वडीलांची उणीव,भासु दिली नाही... रोहिणी- दामोदर (विराटचे मोठे काका -काकु)विराट त्यांना मोठी आई मोठे बाबा म्हणत होता.घरात तो त्यांना पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा नवीन एपिसोड्स : Every Thursday रेशमी नाते - १ (23) 5.6k 9k विराट ?पिहु देखमुख परीवार... सुमन देखमुख:- देशमुख परीवाराची लहान सुन,विराटची आई.. विराट १९वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले...कोवळ्या वयात वडिलांचे छप्पर गेले ..जे दिवस मस्ती करायचे होते त्या दिवसात घराची जबाबदारी येऊन पडली,घरातला,सर्वात मोठा मुलगा....त्यात वडिलांचा,आधार नाही...त्याने त्यांचा फॅमिली ...अजून वाचाजॉईन केला...बिझनेस कडे लक्ष देता देता...शिक्षण पुर्ण केले...त्याचे वडील असताना चार हॉटेल होते....त्याने,बिझनेस जॉईन केल्यावर त्याने स्वतःच्या,हिमतीवर अजुन तीन हॉटेल उभे केले...लहान वयात त्याने,खुप नाव,कमवलेले, होते... वीरा-विराटची छोटी बहिण कॉलेज मध्ये शिकते.त्याचा,जीव कि,प्राण त्याची बहिण एका वडिलांसारख त्याने तिला,जपलं तिला कधीच वडीलांची उणीव,भासु दिली नाही... रोहिणी- दामोदर (विराटचे मोठे काका -काकु)विराट त्यांना मोठी आई मोठे बाबा म्हणत होता.घरात तो त्यांना आता वाचा रेशमी नाते - २ (21) 3.9k 7.4k विराट ?पिहु (मागच्या भागात सुजाता हे नाव मी विराटच्या काकुला दिल होतं नंतर मी ते चेंज करुन रोहिणी ठेवले.सॉरी एका ठिकाणी नाव चेंज कारयचे राहीले त्यामुळे गोंधळ झाला..) पिहु:-आई तुम्ही प्लिज रडू नका...मला कळतंय... सुमन:- पिहुला मिठी मारतात. तु ...अजून वाचाकर काही लागलं कि सांग..सोनिका आहे वीराच्या रूममध्ये उद्या सकाळी लवकर निघणार आहे .ते दोन दिवसांनी आमवस्या आहे ना म्हणून उद्याच माहेरी जावे लागेल.पाच दिवसांनी परत घ्यायला येते..(त्या,पिहुच्या चेहरयावरून हात फिरवत निघुन जातात..) पिहु उठुन दरवाजा लावते..परत एक नजर रुमभर फिरवुन घाबरतच सगळ बघु लागली. समोर स्लाईडींगचा डोर होता...ती उघडु कि नको विचार करत होती..तिने हळुच उघडला.तर स्टडी रुम होती.. आता वाचा रेशमी नाते - ३ (26) 3.2k 5.1k पिहु आवरुन किचन मध्ये येते. सुमन:- ये बाळा,आज पुजा कर ...मग काहीतरी गोड कर तुला जे बनवता येते ते कर...ये तुला देवघरात कशी पुजा करतात ते सांगते... पिहु:- हम्म ...पिहु पुजा करायला घेते.ती जप म्हणत सगळे देव धुवुन कोरडे ...अजून वाचा.सगळ्या देवांना गंध लावते...छान फुलांनी सजवते छोटीशी वृदांवनची रांगोळी काढते.दिवा धूप अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता.. आजी :- किती छान पुजा करते गं सुमन .. सुमन:- हसत)हो ना आई ..मी काहीच सांगतिले नाही.आणि रांगोळी किती छान काढली.पुजा बघुन मन प्रसन्न झाले. पिहुने घंटी वाजवुन शुक्रवार असल्याने गणपतीची,मग महालक्ष्मीची आरती म्हणून संगळ्यांना आरती दिली. विराट आवरुन खाली आला . रोहिणी:- पिहु आरतीच आता वाचा रेशमी नाते - ४ (21) 3k 5.9k विराटने स्लाइडींगचा डोर ओपन केला .समोर पिहुला आवरताना तो तिलाच बघत होता . तिने नुकतीच अंघोळ केली होती रेड कलरची साडी,ओले केस कपाळाला रेड कलरची छोटीसी टिकली तीच ती मीरर मध्ये बघुन आवरत होती.ती वळाली समोर विराटला बघुन तिला ...अजून वाचाआठवलं .रागाच्या भरात आपण काहीही बोलुन गेलो. विराट तिला रागात एक लुक देऊन पिलो नीट बेडवर ठेवतो. पिहु जवळ येत:- मी ....मी...काल .. विराट तिच्या कडे रागाने बघतो. पिहु हळुच म्हणाली ...सॉरीsss मला तसं म्हणायच नव्हतं. विराट काही न बोलता वर्कऑऊट करायला गेला. तो आत गेला कि पिहु रिलॅक्स होत, काय रे देवा हसायच बटण म्यूट करुन पाठवला का.. सकाळ आता वाचा रेशमी नाते - ५ (24) 2.9k 6.6k पिहु लेक्चर अटेंड करते. ब्रेक झाल्यावर तिने वीरा ला कॉल केला. वीरा:- वहिनी मी कंटीन मध्ये आहे ये तु इकडेच . पिहु:- वीरा घरी जायच ,माहीत नाही का घरी गेस्ट येणार आहे. वीरा:-हो माहीत आहे.माझ काय काम तु जा ...अजून वाचानंतर येते.. पिहु:-बरं बाय,पिहु घरी जाते.गाड्या तर बाहेर दिसतच होत्या .तिला धाकधुक लागली होती. घरात कस जायच ....तशीच भीत भीत घरात येते...सगळे गप्पा मारतच बसले होते.ती आल्यावर सगळ्यांच्या नजरा तिच्या कडे वळल्या.ती इकडेतिकडे न बघता सरळ जात होती... दामोदर:- पिहु, पिहु ने आवाज ऐकून थांबली. दामोदर:- पिहु ये इकडे.... पिहु हळु हळु जात सुमन च्या शेजारी जाऊन थांबली. दामोदर:- मोरे आता वाचा रेशमी नाते - ६ (26) 2.7k 5.1k पिहु विराट आवरतात.पिहुने पिंक कलरची कुर्ती व्हाईट कलरची लेगिंग घातली. केसांचा छोटा पफ करुन मोकळे सोडले होते. विराट ने पण व्हाईट कलरचा शर्ट जीन्स घातली... दोघे एकमेकांसमोर येत नजरानजर होते...दोघेही डोळ्यात आरपार बघत होते. सुमन रुममध्ये येत: विराट झालं ...अजून वाचाआवाजने दचकुन इकडेतिकडे होतात.. मॉम..हहहह. अरे झालं का लवकर निघा .ड्रायव्हर ला सावकाश गाडी चालावायला सांग रात्री उगाच उशीर नको होयाला ..पोहचल्यावर फोन करा.पिहु सगळं घेतलं का... हो आई दोघेही निघुन जातात. पिहु विराट मागे बसले असतात..विराट लॅपटॉप घेऊन बसला.पिहु रागानेच बघत होती...तिने रागात हेडफोन काढलं आणि कानाला लावलं.डोक्यतल्या विचारामुळे ??गाणं तर ऐकु येत नव्हतं ( मनात) लॅपटॉप घेऊन बसायच आता वाचा रेशमी नाते - ७ (29) 2.8k 5.4k दुपारी सगळे रिसोर्टला येऊन जेवण करुन रुममध्ये गे ल ..पिहु एकटीच रुममध्ये गेली विराट मला काम होते . संध्यकाळी सगळे आवरून फंक्शन अटेंड करायला गेले .विराटने पिहुची ओळख करुन दिली. ओळखीचे मिळाले ..श्रेया आर्यन गप्पा मारत बसलेश्रेयांनची तिथल्या काही ...अजून वाचाओळख झाली होती त्यांच्याबरोबर खेळत होता .विराट हि बॊलण्यात बिझी झाला. पिहू एकटीच इकडेतिकडे बघत बसली होती.समोर हळदीचा कार्यकम चालू होता .विराट ने एक नजर पिहू वर टाकली दोघांची नजरानजर झाली .पिहू लगेच मोबाईल बघू लागली . पिहूच लक्ष श्रेया आर्यन कडे गेले .आर्यन ने एकमिनटांसाठी पण श्रेयाचा हात सोडला नव्हता ..नंतर विराट कडे बघितले विराट मस्त हसत गप्पा मारण्यात आता वाचा रेशमी नाते - ८ (42) 2.7k 5.1k सकाळी विराट लवकरच तयार होऊन बसला होता... विराट वेळ असेल तर पिहुला इकडे घेऊन ये .मग जेवण करून जा...विराटची मामी बोलते. हम्म ,बघु जीजी कशी आहे...(सूमनची आई)इकडे आली नाही का.. नाही आल्या, गावाकडेच आहे या बोललं तर करमत नाही ...अजून वाचामी फोन लावला तर फोन उचलत नाही विराट बोलतो. नाही उचलणार रुसल्या त्या तुझ्यावर तुझ्या मॉमवर विराट हसतो.काय केलं मॉमने .. लग्न घाईत केलं त्यांना बर नव्हतं तर मॉम येऊ नको बोलली तर रुसुन बसली.आणि तु पण फोन केला नाही .तर राग आलाय. (विराट तेव्हा रागात असल्याने त्याचं ऐवढ कोणाकडेच लक्ष गेलं नाही.) आता तु आणि पिहु एकदा जाऊन ये आता वाचा रेशमी नाते - ९ (34) 1.9k 4k दोघेही गाडीत बसुन घराकडे वळाले. विराटचा मोबाईल वाजला. वीराचा कॉल होता.त्याने कॉल रीसीव केला हा बोल दादा वहिनीला कुठे घेऊन गेला..मी घरी येऊन तास झाला ,तिने चाचरतच विचारले. घरी येतोय त्याने पिहुकडे बघितले. पिहु त्याच्याकडे बघुन गोड हसली. दादा,वहिनीची ...अजून वाचामोबाईल कुठे आहेत वीरा हसतच बोलु लागली. तु घेऊन आली ना,मग हो घेऊन आले पण त्या बदल्यात मला काहीतरी हवयं. तु जास्तच डिमांडीग झाली नाही.अस वाटत नाही तुला. मग बहिण कोणाची आहे.. एक हात से लो एक हात दो,सुमन तिथेच बसून हसत होत्या.त्यांना वीराने सगळ सांगितले होते. काही नाही ,फोन ठेव...त्याने फोन कट केला. हहहहअ.?,मॉम बघ दादा ऐकत पण नाही आता वाचा रेशमी नाते - १० (41) 2.3k 6.7k विराट देवेशचा फोन होता. अर्धा तासात येतोय बोलला.-मानव विराटने मानव कडे बघितले.हम्म दोन तासाच्या सगळे मिटींग कॅन्सल कर... विराट तुला काय वाटत देवेशलाका भेटायच असेल. आय डोन्ट नो,..(तो थोडा विचार करत मानव कडे बघतो,)बहुतेक परत माझ्या बरोबर डील साईन ...अजून वाचाअसेल.. तो परत तीच डील घेऊन आला तर मानव थोड्या शंकेतच विचारतो. मला अजुन ती पाटर्नर शिप कुठल्याही किंमतीत हवीच आहे . विराट तु विचार कर .मागच्या वेळेस त्याने कंडीशन ठेवली होती.आणि आता परत कुठली दुसरी ठेवली तर तु तयार होणार... विराट हसतो...मानव बिझनेस करताना घाबरत करायचा नसतो.मला जे हवे ते मी कुठल्याही परीस्थितीत मिळवुनच राहतो.आणि मला माहीत होते.देवेश कधी आता वाचा रेशमी नाते - 11 (32) 2k 4.8k पिहु सकाळी उठली तर विराट,पालथा झोपला होता. झोपेतच तिच्या जवळ आला होता.त्त्याचा एक हात तिच्या पोटावर होता.दररोज सारखी ब्लँकेट त्याची थोडी खाली तर थोडी वर पिहुला स्वतःशीच हसली.कोणाला वाटेल का हे असे झोपतात.... त्या पिलोचा काही़ उपयोगच नाही,सगळ्या अस्थाव्यस्थ ...अजून वाचाहोत्या??? पिहुने हळुच त्याचा हात काढला....आणि आवरुन बाहेर आली.गॅलेरीत बाऊल मध्ये बर्डसला पाणी ठेवत होती..थोड ढगाळ मधेच सुर्याची कोवळी किरणे डोकावत होती.... विराटला जाग आली..तो डोळे चोळतच गॅलेरीच्या दिशेने बघु लागला.त्याची नजर पिहुवर गेली..कोवळ्या ऊनाची सोनेरी किरणे तिच्यावर पडली होती.त्यात तिच रुप अधिकच खुलुन दिसत होते.नुकतीच अंघोळ केली होती...ओल्या केसामंधुन पाण्याचे थेंब टपटप गळत तिच्या पाठीवर,दंडावर पडत होते...अंगावर एकही दागिना आता वाचा रेशमी नाते - 12 (29) 2k 4.8k उशिरा झोपल्यामुळे विराटला सकाळी लेट च जाग आली....आज ऑफिस नव्हते म्हणून तो निवांत आवरून खाली आला. सकाळपासून पिहू दिसलीच नव्हती. मॉम, पिहू कुठे आहे. ती कॉलेजला गेली. तेव्हा त्याच्या लक्षात येते. तो ब्रेकफास्ट करून देवेश बरोबर साईट वर निघून ...अजून वाचासंध्याकाळी विराट घरी आला. आत आल्या आल्या पिहू चा हसण्याचा आवाज आल्याने विराट चा चेहरा खुलला. सकाळ पासुन बघितल नव्हत तिचा आवाज ऐकला नव्हता तर चुकचुकल्यासारखे वाटत होते. विराट फ्रेश होऊन खाली आला. पिहू सगळ्याबरोबर गप्पा मारत बसली होती .विराट तिच्या जवळ चालला होता की पिहू चा मोबाइल वाजल्याने ती कॉल रिसीव करत बाहेर जाते. विराट ही तिच्या मागे जाणार आता वाचा रेशमी नाते - 13 (22) 1.6k 3.3k सुमन विराटला रुममध्ये बोलवतात.., मॉम तु बोलवलं तो सुमनच्या मांडीवर डोक ठेवुन आडवा होतो. पिहुच्या वडीलांचा फोन आला होता. काय म्हणत होते. तिच्या कॉलेजला आता सुट्टया आहेत ना,मग .. तो नजर रोखुन बघतो..मग तो पटकन उठुन बसतो... मग ते ...अजून वाचावीस दिवस घेऊन जाऊ का विचारात होते.. नो मॉम!!!!! तो जोरातच ओरडला.. ये हळु....मॉम हसत बोलतात. मॉम हे काय मधुनच ...मी पिहुला कुठेही पाठवणार नाहीये...तु नाही म्हणून सांग .. अरे विराट वेडा आहेस का काही तरी बोलत असतो काय म्हणतील मी नाही बोलले तर... मॉम ह्यावर आता परत डिसकशन होणार नाही तुला बोलता येत नसेल तर मी बोलतो... सुमन कापाळालाच आता वाचा रेशमी नाते - 14 (39) 1.8k 5.1k विराट मॉमला कॉल करतो..मॉम कॉल उचलतात... मॉम .. (त्या तुटकच बोलतात )हा बोल.. मॉम पिहुला फोन दे ...रूममधला पण उचलत नाही आणि कॉल पण लागत नाहीये... ती असयाला तर हवी तुझा फोन उचलायला... तो थोडा दचकतो...मॉम...पिहु.. हो गेली घर ...अजून वाचाकायमची,आता परत येणार नाही.. मॉम,...तो ओरडुनच बोलतो... हो विराट ती गेली आहे...तु तिच्याशी अस वागशील वाटलं नव्हतं मला ...(.त्या शांत होतात)तु घरी आल्यावर बोलू तू काम करत बस...मला माहित आहे कळालं तरी तु तुझ काम करूनच येणार .अस बोलून सुमन फोन ठेवून कंठ दाठुन रडू लागतात.. विराट ही शांत डोळे झाकुन बेडवर स्वतःला झोकून देतो..त्याच्या एका चुकिच्या गोष्टी मूळे एवढ आता वाचा रेशमी नाते - 15 (28) 1.5k 3.4k विराटला कामामुळे दोन दिवस पिहुशी बोलताच आलं नाही...इतके दिवस पिहुच्या टेंशनमध्ये कामामरलक्षं लागत नव्हतं जस तिच्याशी बोलुन आलां तेव्हा त्याच मन शांत होऊन कामाकडे वळलं...आणि पिहु कधी फोन करणार त्याला? ते ही माहित होतं .रात्री यायला उशीर होत होता..पिहु ...अजून वाचाझोपली असेल म्हणुन तो करत नव्हता. इकडे पिहुला राग येत होता..एक दिवस नाटकं केली ...परत त्या नंतर फोन सुध्दा केला नाही.काय खर काय खोट काही कळतच नाही... पण़ हे ही तिला कळत होते...त्याच्या वर खुप जबाबदारया आहेत..तिने स्वत: बघितलं होते.... आई,...नमनचा कॉल आला होता दोन दिवसाने येणार आहे..विराट बोलतो. रोहिणी ,सूमन विराट कडे बघतात. कस काय,तो दोन महिन्याने येणार होता आता वाचा रेशमी नाते - 16 (30) 1.4k 3.4k पिहुला त्रिशाचा फोन येतो...पिहु ब्लँक होत तिचा फोन उचलते... हॅलो पिहु मला तुझ्याशी बोलायच आहे... आत्ता मी बाहेर आहे... हो माहित आहे मी पण लग्नालाच आले आहे. पिहु नजर फिरवून बघते..हम्म मग मी काय करू... मला विराट आणि माझ्या ...अजून वाचाबोलायच होते... पिहुचे डोळेच भरुन येतात..ती स्वतःला सावरते..हे बघ त्रिशा मला काही इंटरेस्ट नाहीये..ते तु आणि विराट,बघुन घे... पिहु खूप महत्वाच आहे..विराट बद्दल एक गोष्ट सांगायची आहे.. त्रिशा.... पिहु एक ना,प्लिज मी स्टोरेज एरीया समोरच्या रूममध्ये तुझी वेट करत आहे...मला लवकर निघायच आहे....ती एवढं बोलुन फोन कट करते.. पिहु ब्लँक होते..त्रिशाला काय बोलायच आहे...ते पण विराट बद्दल ....जाऊ कि नको...ती आता वाचा रेशमी नाते - 17 (18) 666 1.6k प्रांजु ...जा पिहुला बोलावुन आण उठल्यापासुन वरच बसलीये, मी गरम गरम शिरा केला जा, मम्मी ,आता तु विलन बनु नकोस दोघांमध्ये बसलेत तर बसु दे... अग विचीत्र मूलगी,जा बोलावुन आण,अजुन काही खाल्ल नाही तिने उशिरा काही खाल्ल कि जेवणार ...अजून वाचादोघींची नाटकं ऐवढी असतात ना खाताना,कि बस्स....जा आता .. मग तु जा ना, तु ऐका शब्दात का ऐकत नाही,रेवती तिच्या कानातून हेडफोन काढुन रागानेच मोबाईल घेते... मम्मीईईई...प्रांजल चिडुनच उठते... जा आता...दोघांना बोलव.. प्रांजल तणतण करतच वर गेली....प्रांजल टेरेसवर येताना आवाज देतच येऊ लागली... अहो,सोडा प्रांजु येतेय... हम्म,....,तो अजुन जवळ घेत गळ्यावर ओठ ठेकवुन किस करत म्हणतो. पिहु शहारुन जाते....हे..हे.. काय आता वाचा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Vaishali फॉलो करा