रेशमी नाते - 24 Vaishali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रेशमी नाते - 24

रात्री अकरा साडे अकराच्या आसपास दोघे घरी येतात...सुमन त्यांची वाट बघत बसल्याच होत्या..

मॉम,तु झोपली नाही,अजून ..विराट आत येत सुमनला बघत बोलतो...

दोघांना बघुन सुमनला आंनद होतो...तूम्ही आल्याशिवाय झोप लागणार आहे का..(विराट सुमनला हग करत गालावर किस केला. गुड नाईट मॉम म्हणुन वर निघून गेला.)

सुमन पिहुच्या डोक्यावर हात फिरवत बोलते..पिहु हसुन पाया पडुन हग करते..सुमन पिहुला वरुन खाली निहाळते..तशी पिहु लाजुन नजर खाली घेते.‌तिच्या चेहरयावरची चमक सांगत होती. दोघे आता संसाराला लागले.

आई ,आराम करा..पिहु हसुन बोलते..

हो आता सुखाचीच झोप येणार आहे...सगळ डोक्यावरच टेंशन गेलं.विराट आणि तु खुश आहेस हेच महत्वाच आहे...(पिहु हसुन डोळ्यानेच दिलासा देते...)

पिहु सकाळी साडे सहाला उठुन आवरुन खाली आली..तिच पिहल्यापासुनच रुटीन चालु झालं ...पुजा केली मंदिराबाहेर छान रांगोळी काढली....

आजी जीजी तिथेच बसून गप्पा मारत बसल्या होत्‌या...

(आजी पिहुला हाक मारतात.)पिहु आमच्या दोघीना मस्त गोड शिरा कर..विराट यायच्या आधी आजी हसुन म्हणाल्या तशी पिहु पण हसु लागली....

नाही तर काय.. त्या,मुलाने नको नको केलं.हे खाऊ नका ते नको ओरडतच असतो..जीजी तोंड वाकड करतच बोलल्या.

आई तुमच्या चांगल्या साठीच सांगतो तो..डॉक्टर ने जस डायट चार्ट दिलं आहे तसच खायच प्यायच आहे सुमन बोलते...

आता काय ह्या वयात वजन कमी कर म्हणतो का काय...आजी चिडुनच म्हणते.

आजी,डायट म्हणजे चांगल जेवण असते...लोकांनी त्याच्या उलटा अर्थ काढला आहे..डायट म्हणजे जेवायच नाही...वजन कमी करण्यासाठी डायट करायच..वैगेरे वैगेरे....आणि हेल्दी ‌जेवण,म
खाल्ल कि बॉडी नीट मेंटन होते .आजारी पडत नाही...आणि ह्या वयात तर तुम्ही गोड कमी खायच ...पिहु त्या दोघींना समजुन सांगत होती.

पिहु विराट कमी होता का तु आली सांगायला...जीजी ठसक्यातच बोलते.

पिहु शांतच बसते.

जा,शिरा कर छान... आणि नोकराकडुन आम्हाला नाही आवडत तुझ्या हाताच खायच जीजी प्रेमाने तिला सांगतात.

मी करते पण साखर नाही टाकणार गुळ टाकते ...

कर बाई कस करायच जा ,विराट आला कि त्याच्यासमोर काय खायच म्हटलं तर दहा प्रश्न विचारतो.आजी हसतच बोलली...

पिहु हसतच किचनमध्ये आली...तिला किचन मध्ये नविन स्टाफ दिसतो...गीता तर होतीच पण तिच्या सोबत नविन दोन कूक होते.मधु तिला दिसलीच नाही....

गीता आज,मधु येणार नाही का,दररोज तर सात वाजेपर्यंत येते...पिहु त्या दोन कुककडे एक नजर बघत गीताला बोलते...

वहिनी आता मधु नाही... नाश्ता करायला...मोठ्या आईंनी तिला कामावरून काढुन टाकले..गीता हुळच पिहुला सांगत तिच काम करत होती.

का काढले...ती छान कूक होती ना...मग..पिहुला कसतरीच वाटले तिने पिहुला नव‌ीन नवीन डीशेश बनवायाला शिकवले होते.मधू आली कि पिहूशी छान बोलत होती...

मी बाहेर गेले होते...मधुने रूममध्ये जाऊन नमन दादाला कॉफी दिली म्हणुन मोठ्या आईंना राग आला..मग काय मला ही खुप बोलल्या.ह्‌या घरात लहान पणापासुन राहते म्हणून मला काढले नाही...गीता हलक हसत बोलते.त्या मधुला तर नाही नाही ते बोलल्या...माझ्या मुलाच्या रुममध्ये का गेली ना,काय नी काय.मग तिला कामावरुनच काढुन टाकले.

पिहु तर डोळे ताटच करत बघते...इतक्या छोट्याश्या कारणावरुन
तिला काढले ती आल्यापासुन तिला बघत होती...खूप छान डायनिंग टेबल सजवत होती...पिहुही तिच्या कडुन शिकत होती...ती चांगली कुक होती.आणि अस काढण,तिला वाईट वाटलं होते...

रोहिणी ने गीताला हाक मारली गीता ,पिहु एक मिनीट तिचा आवाज ऐकुन दचकल्याच ...नशीब ती आत्ताच आली होती...रोहिणी किचनमध्ये येत...गीता हे धर रोहिणी ने आजच्या खाण्याचा शेड्युल तिच्या हातात देत पिहुवर नजर टाकतात..

पिहु वरवर हसत गुड मार्निंंग आई अस म्हणत पाया पडली.

रोहिणी कुचक हसली...कशी झाली ट्रीप ....

हो छान झाली .पिहु‌ लाजत हसत बोलली...

पहिल्यांदाच अस काही बघायला मिळालंं मग छान असेलच ...ती टोमण्यात म्हणाली...तसा पिहुचा चेहराच उतरला.पिहुने दुसरी कडे वळली आणि शिरा बनवु लागली..(पिहुला आता कळलं होते..ती कितीही छान बोलली तरी रोहिणीला ती कधी आवडणारच नाही...)

पिहुने छान शिरा केला आणि आजी ला जीजीला आणुन दिला...हम्म घ्या......रोहिणी एक नजर पिहुवर टाकली आणि आठ्या पाडतच मोबाईल मध्ये बघु लागल्या.

सुधा ही आली पिहुला बघुन तिथेच गप्पा मारत बसली...सुमन पिहुच्या शेजारीच बसल्या होती..सुमनने पिहुकडे नजर फिरवली...पिहुने केस फोल्ड‌ केल्यामुळे गुलाबी चट्टे तिच्या गळ्यावर मानेवर दिसत होते .सुमनने पटकन पिहुचे केस मोकळे सोडले पिहु पण अचानक ब्लँक होत बघु लागली..तशी रोहिणी वर पिहु आणि सुमनकडे बघु लागल्या.

ते...ते..केस ओले आहेत ना,जा ड्राय करून ये..वातवरण थंड आहे...सर्दी होईल..‌(सगळे बसले होते..त्यात रोहिणीला जर दिसलं तर काहीतरी बोलुन मोकळी होईल सुमनला माहित होते.म्हणुन सुमनने तिला घाईतच उठवले.

पिहुला काही कळलंच नाही ती ही रूममध्ये आली....

विराट त्याच आवरत होता..पिहू त्याच्या जवळ जात त्याला मागुन मिठी मारते.(गुड मार्निंग) ती पाठीवर ओठ टेकवत बोलते.

विराट गालात हसत एका हाताने तिला समोर घेत मिठीत घेतो.गुड मार्निंग तो गालावर हसत किस करत तिला बाजुला करत आवरतो...

पिहु त्याच्या कडे नजर रोखूनच बघते...त्याच तर लक्ष ही नव्हतं एका हातात फाईल तर एका हाताने शर्टची बटण लावायच चाललं होतं...

पिहु फाईल हातातुन घेऊन परत त्याला बिलगते...

विराट गालात हसत मिठी घट्ट करतो...पिहु आय अम गेटींग लेट नाऊ...टुडे ज होल शेड्युल इज बिझी (तो तिला प्रेमाने सांगत बाजुला करतो.)

ती गाल फुगवुन त्याच्याकडे बघते..माझा टाईम नाही का त्यात..

तो हसत पटकन टाय,ब्लेझर घालतो...आहे पण रात्री तो डोळे मिचकावत तिच्या ओठांवर हलके ओठ ठेवते...

पिहु लाजुन मिरर कडे वळत ड्रायर‌ हातात घेते..तेव्हा तिच लक्ष लवह बाईट कडे जाते...मानेवर गळ्यावर म्हणून आईंनी केस सोडले का,तिची ट्युब लाईटच पेटली...ईईई.शीट्स
अ...अहो...

हम्म,तो फाईल चेक करतच बोलतो...

अ..अहोss इकडे बघा ..ती ओरडूनच बोलते...(तो तिच्याकडे बघतो.)

अहो आईंना हे दिसलं काय विचार करत असतील...तुम्ही ना,ती गळ्यावर बोट दाखवून चिडुन बोलते.

वि‌राट तिला मागुन मिठीत घेत हसतो...

हसता काय पिहु,कोपरयानेच मारत केसांवर ब्रश फिरवते.आणि मेकअप ने सगळे डाग लवपते...

पिहु उद्यापासुन कॉलेज चालु होणार आहे...तो त्याची ऑफिस बॅग चेक करतच तिला सांगतो..

हो माहीत आहे,...अहो,

पिहु,आता रात्री बोलु ऑलरेडी लेट झाला आहे...तो बोलता बोलताच बाहेर येतो...पिहुचा चेहराच उतरतो...तिकडे असताना विराटने एक क्षण,तिला दुर केलं नव्हतं.आणि आज साध तिला नीट बघितलं सुध्दा नाही.ती त्याच्या मागे मागे खाली आली...तो घाईतच निघुन सुध्दा गेला...पिहु दारापर्यंत जाऊन परत आत येते...हे तर आधी ही होत होते...तेव्हा त्याच्याशी बोलायचा संबंध येत नव्हता म्हणुन तिला काही वाटत नव्हते...पण आता दिवस त्याच्या नावाने चालु होतो आणि त्याच्या नावानेच संपतो.

.
.
.

विराट- देवेश समोरासमोर बसले होते...विराट तर नजर रो‌खुनच त्याच्याकडे खाऊ का गिळु ह्या नजरेनेच बघत होता...

विराट ने मानवला डोळ्यानेच इशारा केला .

मानवने देवेशच्या समोर पेपर्स ठेवले..देवेश ने चिडूनच त्यावर साईन केले....

विराट हलका हसला...देवेश नेव्हर डु ऐनी वर्क ब्लाईडेड बा‌य इगो.धिस इज नाऊ प्रुव्हड् ... विराट पेपर्स बघत बोलतो...

(त्रिशामुळे देवेशची बदनामी झाली आणि त्याचे प्रोजेक्ट जे चालु होते...विराट ने तिप्पट रक्कम देऊन बंद केले आणि त्याच्याबरोबर तो पार्टनरशिप मध्ये होता...ते ही त्याने त्याच्या स्वतःच्या नावावर करून घेतले...देवेशला आता पैश्याची गरज असल्याने नाईलाजाने त्याला तयार होव लागलं)

विराट ssदेवेश दात ओठ घासतच त्याच्याकडे बघतो.

अअअ...धिस अँगर डजन्ट सुट ऑन युअर फेस ऐनीमोर..

विराटsss यु कॉन्ट डु धिस टु मी देवेश चिडुन उभा राहिला...

विराट एका क्षणात त्याच्या जवळ गेला आणि त्याची कॉलर पकडली...यु आर नाऊ टोटली फिनीशs देवेश सो धिस अॅटेट्युड डजन्ट सुट ऑन यु ऐनीमोर गेट द हेल ऑऊट ऑफ हिअर ..(विराट त्याला मागे ढकलुन देतो..)

देवेश रागात ब्लेझर झटकत ताडताड निघून जातो.मानव किप अॅन आय ऑन हिम ...पिहु इज गोइंग टु अटेंड कॉलेज फ्राॅम टुमारो .आय डोन्ट वॉन्ट टु टेक ऐनी रीस्क अबाऊट हर.

हम्म.......

नमन आला होता का ऑफिसला....

मी एकदा कॉल केला होता...तो गोव्याला गेला होता...त्याच पेटींगच एक्झीबिशन होते...मग तीन दिवसांनी आला तेव्हा मी परत कॉल केला,पण नाही म्हणाला....मानव विराटचा अंदाज घेत चाचरत बोलत होता...

विराट ने मानवला हातानेच जायला सांगितले. ,मुठा आवळतच नमनला कॉल केला...

नमन झोपला होता,गुड मार्निंग दादा...(तो आवसाळलेला आवाजताच बोलु लागला..)

नमन,इट्स इलेवन थर्टी (तो ओरडुनच बोलला.)

तसा तो पटकन जागा होत उठुन बसला..या...या...यस दादा अकच्युली...ये..ये..येस्टरडे

आय डीडन्ट कॉल यु टु चेक वेन डीड यु स्लेप्ट.गेट रेडी अँड मीट मी इन द ऑफिस

दादा आय?

नमन ऑफिसमध्ये ये मग बोलु...विराट रागातच ओरडुन बोलतो...

ये..ये...येस दादा ...आय विल बी देअर सून... विराट चिडला म्हणुन शांत झाला.नमन विचार करत त्याच आवरुन घेत

नमन कुठे चालला रोहिणी त्याच्या ब्रेकफास्ट लावत बोलते...

तो काहीच बोलला नाही आता आईला कळालंं तर नाही ते स्वप्न बघत बसेल तो मनातच बोलु लागला...रोहिणी चा फोन वाजलां ती निघून गेली.

नमनची पिहु वर नजर पडते...वहिनी गुडमार्निंग

गुड मार्निंग ,पिहू हसून त्याच्याशेजारी बसते...

वहिनी कस वाटलं बाली...नाईस प्लेस हहहा...

हो खुप छान होते...पिहु एक्साईटेड होतच सांगु लागली.

नमन पिहु हसुन गप्पा मारत होते...रोहिणी एकटकच दोघांना बघु लागली..ती रागानेच येऊन थांबते...नमन तुला आत्तापर्यंत लेट होत ना...

तस नमनच्या लक्षात येते...हहं.लक्षातुनच‌ गेलं तो चेअरवरुन उठतो..वहिनी रात्री बोलु बाय...तो रोहिणी हग करुन निघुन जातो...राग कितीही असला तरी आईवर प्र‌ेम होते .हे तो न बोलुन तिला दाखवत होता.

पिहु आता फिरुन आलीये ना... घरातल्या जबाबदरया घे हातात ..ती ठसक्यताच बोलते...

पिहु मानेनेच हो बोलते.

हे धर,रोहिणी ने तिला डायरी दिली..केशवला दाखव

पिहु प्रश्नाअर्थी नजरेने बघते...

अगं नवीन कूक आहे तो...केशव रोहिणी चिडुनच बोलते.

हह..हो..मी विचारते...

स्टाफ मेंबर मधल्या कुणालाही सांग आणायला सगळ सामान मणीला पाठवु नकोस...मागच्या वेळेस सारख रोहिणी तिच्या हातात पैसे देत बोलते.

पिहु मान हलवत हो म्हणते...

न्यु क्राॅकरीचे सेट घेऊन शॉपवाला येणार आहे ....सांग आल्यावर रोहिणी बोलुन निघुन गेली.

आधी ही करायची म्हणून पिहुला कळत होते. पिहुच्या आधी रोहिणी ने एक अकाऊटंट ठेवली सगळा घरातला हिशोब साठी पण पिहु तर एका दिड महिन्यातच घरातलं सगळ नीट बघत होती...म्हणुन रोहीणी ने तिला काढुन पिहुकडेच दिलं...तिला पिहुचा स्वभाव माहीतच होता...ती कधी हिशोबात घोळ घालत नव्हती...अकाऊटंट होती तर‌ रोहिणी ला सगळ चेक कराव लागत होते.पण पिहु आल्यापासुन ती चेक पण करत नव्हती...
दोन महिन्यासाठी ठेवली होती...परत पिहु आली कि तिने लगेच तिला काढले.पिहुचे दोन तास तर ते सगळ बघण्यातच गेले...

.
.
.

नमन ऑफिसमध्ये येतो...विराटच्या केबिनमध्ये जातो...विराट चा कॉल चालु होता..म्हणून तो शांत चेअर वर बसुन मोबाईल बघत बसला...विराटने एक नजर टाकली.

विराट फोन ‌‌खाली ठेवतो...नमन गेम खेळायला बोलवलं नाही मी,तो बोटात बोट गूंफवून त्याचयाकडे नजर रोखुनच बघत बोलतो.

नमन मोबाईल बंद करून समोर ठेवतो...

नमन मी नसताना कितीदा आलास ऑफिसमध्ये...तो शक्य तेवढ शांत होऊन बोलतो...तशी नमन नजर खाली घेतो...दा...दादा यु नो ना मला.विराट समोर फाईल ठेवतो...

चेक धिस फाईल वन्स.देअर इज अ मीटींग विथिन टेन,मिनीट्स अँड यु आर गोईंग टु अटेंड इट ...विराट चेअरवरुन उठुन ब्लेझर‌ घालत बोलतो...

दादा...तो पर्यंत विराट बाहेर पण निघुन गेला.

नमन चिडुनच फाईल घेतो....तो वरवर बघत थोड्यावेळाने तो कॉनफर्न्स हॉलकडे वळतो...तो चिडुनच चेअर जोरातच सरकुन बसतो....विराट त्याच्या रागावर‌ कंट्रोल करत मिटींग चालु करायाला लावतो.

विराट अधुनमधुन तो नमन वर नजर टाकत होता..तो ही सगळ समजुन घेत होता..मिटींग संपल्यावर मानव आजपासुन ह्या,प्रोजेक्टवर नमन काम करेल.नमन उदया ही साईट जाऊन तु बघुन ये...तुला ही आईडीया येईल...तो एक वर एक त्याचे निर्णय सांगुन मोकळा झाला...नमनला एक ही शब्द बोलु दिला नाही...नमनला ही सग्ळयासमोर त्याला काहीच बोलता येत नव्हते...

मानव नमन कडे बघत हो म्हणाला...

नमन रागताच निघून गेला...

तसा मानव विराट कडे बघु लागला...विराटला ही वाईट वाटत होते..
( त्याचे ही हात बांधले होते..त्याच स्वप्न एक मोठं चित्रकार बनायच आणि विराट त्याच्याकडुन हिरावुन घेत असल्याचे फिलींग विराट ला ‌येत होते.)

.
.
.
.
.
संध्याकाळी पिहु विराट साठी जेवण बनवते... आठ वाजले होते अजुन आला नव्हता..सगळे जेवायाला बसतात...

पिहु ,तु चल बस सुमन तिला बोलवते...

अ..ते आई,हे आले नाही.

ओ...ओहह,आज दादासाठी तु बनवले ना,डीनर वीरा हसत बोलते.पिहु लाजुन हसते.

विराटच सांगता येत नाही त्याचे वीस मिनीट म्हणजे दोन तास सुमन हसून बोलतात.तु जेव औषध घ्यायची आहे ना... परत आल्यावर चिडेल...

ते पण खर आहे पिहु मनातच बोलते...पिहुला विराट बरोबर बसायच होते.ती पण सगळ्यासोबत बसली.

विराट ला यायला नऊ वाजलेच ...तो रुम मध्ये येतो..

पिहु तिचे बुक्स बघत होती...सकाळ पासुन तिचा चेहरा नीट बघितला नव्हता...आत्ता बघुन विराट चा चेहराच फ्रेश झाला..त्याने हातातल ब्लेझर‌ वेस्टकोड,टाय सगळ बेडवर टाकुन मागुन तिला उचलुन घेतले...पिहुला ही त्याची सवय झाली होती...ती हसुन त्याच्या गळ्यात हात गुंफवुन त्याच्या खाद्यांवर डोक ठेवते...

आय मिस यु...तो चेहरा तिच्या चेहर‌यावर घासत बोलतो...

पिहु,हसुन त्याच्या गालावर‌ किस करते...अ.‌अहो,फ्रेश हो ना...डिनर करु ..

तो तिला खाली सोडतो....तु डीन‌र केलं नाही तो आठ्या पाडतच विचारतो..

अहो,केले मी‌‌ मेडीसीनपण घेतल्या...तुमच बोलत‌ होते. पिहु हसून बोलते...

हहं,आलो तो फ्रेश होऊन खाली येतो...पिहु त्याची प्लेट लावत होती...विराट गालात हसत तिच्या कडे बघत चेअरवर जाऊन बसतो..खूप दिवस त्याने मिस केलं होते...आधी हीं आवडीने करायची...

अहो,पिहु त्याच्या शोल्डरवर हात ठेवते..तसा तो भानावर येतो...

पिहु त्याच्या शेजारच्या चेअरवर बसुन स्वतःची तारीफ ऐकण्यासाठी अतुर झाली होती.

विराटला ही तिची आतुरता कळाली होती...तो मुद्दाम तिला त्रास देण्यासाठी तिला इग्नोर करत खात होता...

पिहु वाट बघत होती...आता बोलेन मग बोलेन ...अहो,‌‌‌sss पिहु रागात पण शांत बोलते...कारण सगळे हॉलमध्येच गप्पा मारत होते.

हहं ,तो तिच्या कडे नजर टाकत परत खाली बघुन जेवतो.पिहु गाल फुगवुनच त्याच्याकडे बघत होती..

त्याच जेवण झालं....तो उठणार कि पिहूने लगेच हात पकडला...डोळ्यानेच तिला काय म्हणतो‌...

पिहु रागानेच काही नाही म्हणते...विराटचा मोबाईल रींग केल्यावर
पिहु पटकन त्याच्या हात सोडते...विराट कॉल रीसीव करतच बाहेर जातो.

‌‌‌‌गीता सगळ्यांसाठी स्वीट डीश घेऊन चालली होती कि पिहु उठली,गीता दे मी देते....गीता पिहुकडे ट्रे देते...

रीषभ,नमन वीरा त्यांच व्हीडीयो गेम गोंधळ करत खेळत होते...त्यात वीराच आणि नमन एक मिनीट पटत नव्हते..पिहुला प्रांजलचीच आठवण झाली.दोघीही सारखच भांडत होत्या...प्रांजलच तर‌ तोंड एवढ चालत होते..‌कि बस्स...पिहु हसत पापण्याच्या कडा पुसते.पिहु ट्रे डायनिंग टेबलावर ठेवते...आणि तिचा बाऊल घेऊन रसगुल्ला तोंडात टाकते .मागून विराट तिच्या कमेरला पकडुन स्वतःकडे वळवतो.पिहुच्या तोंडात असल्याने तिला बोलायच सुध्दा कळत नव्हते...ती एक नजर हॉलकडे टाकते सगळे आपलयातच बिझी असतात..

ती हात काढते...अ..अहो

तो परत जवळ ओढतो...पिहु मला स्वीट,तो तिच्या ओठांवर नजर टाकत गालात हसत बोलतो.

मी दिलं...(तसा तो गोंधळतो..)

अहो संपल आणि माझ पण मी आत्ताच खाल्ल..ती तो काय म्हणतोय हे डोक्यात न आणताच उत्तर देऊन मोकळी...😂

स्टुपिड,तो दातावर दात घासत नजर रोखुन बघतो...

पिहु गाल फुगवुन च बघते...असल तरी देणार नाहीये,किती महिन्याने मी तुमच्या साठी जेवण बनवलं आणि साध छान आहे पण बोलला नाही...हुहह...

तुझ्या हातच काहीही छान लागते...खुप छान झाले होते...आता. स्वीट हवयं मला तो लाडात येत बोलतो...

कुठुन आणु...पिहु आठ्या पाडुनच बोलते.

विराट बोलणार कि,सुधा मागुन येते...तसा विराट तिचा हात सोडतो...

काय हवं विराट,

आत्या...अ..काही नाही,

दादा बोलवत होते...

हम्म,तो चिडुनच निघुन जातो.

सूधा डोळ्यानेच काय म्हणते पिहुला ...

अ..काही नाही,पिहु नजर चोरुन निघुन जाते.

.
.
.

विराट नमन ने मला सांगितलं कि त्याला आज ऑफिसला बोलवलं होते...

हो बाबा,

दामोदर हसतात...चांगली गोष्ट आहे,तु मोठां आहे तुझा सारखा तो ही जबाबदार बनला तर चांगलच आहे...

हम्म,थँक्स बाबा मला त्याला दुखवायच नव्हतं..

विराट मला माहित आहे,रे...मला तुझा निर्णय मनापासून आवडला आहे...तूम्ही दोघे एकत्र पुढे गेले कि मला टेंशन राहणार नाही...जाऊन झोप

हम्म,गुडनाईट बाबा...

.
.
.

विराट रुममध्ये जा‌यला निघतो...तर वीरा ,नमन,रीषभ गेम खेळतच होते...पिहु पण त्यांच बघत बसली होती..त्यात तिघांचा गोंधळ बघुन‌ विराट जोरातच ओरडतो...तसे तिघे शांत बसतात....

विराट नमनसमोर येऊन थांबतो...रात्री एक दोन वाजेपर्यंत झेपायच नाही,आणि अकरा बारा वाजता उठायच....हहं विराट रागातच बोलतो..

नमन एक नजर‌ बघून रागानेच हातातलं फेकुन देतो... ते जाऊन समोरच्या काचेवरच आदळलं ...विराट त्याच्याकडे रागानेच नजर रोखुनच बघत होता...

पिहु घाबरुन मागेच सरकते...काचेच्या,आवाजाने सगळे लिव्हींग ऐरीया मध्ये आले...

पिहुने नमनला पहिल्यांदा एवढा चिडलेला बघितलं होते...

रोहिणी घाबरुन नमनकडे येते..नमन,लागलं नाही ना...ती त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत काळजीने विचारते.

नमन रोहिणीचा हात काढुन तणतण करतच वर निघुन जातो...

क ...काय झालं रोहिणी वीरा आणि रीषभ कडे बघुन विचारते...

आई,त्याचा राग नविन नाहीये...सगळ मनासारख हवं.जा जाऊन झोप...काही नाही झालं. विराट शांतपणे पण रागातच बोलतो...

रोहिणी ही शांत होते...तिला ही कळालं होते...विराट ने ऑफिसला बोलवले सकाळपासुनच चिडला आहे...

सुमन तर डोक्यालाच हात लावते...नमन काय करेल ‌त्यात विराट ही शांत बसणारयातला नाहीये.नमन किती ही नाही बोलला तरीही विराट त्याचच खर करणार...

विराट रीषभ कडे वीरा कडे नजर रोखूनच बघतो...तसे दोघे निघुन जातात.विराट ही रागानेच वर निघुन जातो.पिहु ही विराटच्या मागे निघून जाते....विराट जाऊन गॅलेरीत थांबून विचारात गुंतला होता..

पिहु फ्रेश होऊन चेंज करुन घाबरतच जाऊ कि नको विचार करतच त्याच्याजवळ जाते..

...अअ...अहो,ती हळुच त्याच्या हाताला विळखा घालत त्याच्या बाजुवर डोक ठेवते...तो विचारातुन बाहेर येतो...तो तिच्या हाताचा विळखा काढुन तिच्या भोवती हात घालत तिला कुशीत‌ घेतो...तेव्हा कुठे पिहुची भिती कमी होते...तो तिच्यावर चिडला नाही म्हणून ती रीलॅक्स होते...

पिहु वर त्याच्या चेहरयाकडे बघत त्याच्या गालावर हात फिरवते....
तिचा स्पर्श त्याला समाधानकारक होतो...त्याच ही डोक शांत होते...तो गालात हसत झुकुन तिच्या कपाळावर कपाळ टेकवते.

पिहु पण हसुन त्याला,घट्ट मिठी मारते...अ..हो,

हहं तो डोळे झाकुन शांत होत तिच्या भोवती विळखा घट्ट करतो...

तु...तु....तुमच डोक दाबु का,म्हणजे....तत..ते तुम्हाला बर वाटेल...

विराट तिला बाजुला करतो...आणि बारीक डोळे करतच तिच्या कडे बघतो...पिहु,आवंढा गिळत...ते...मी..ते असच

तो तिचा चेहरा बघुन जोरात हसतो...पिहु,मी तुला काही करणार नाहीये,इतक घाबरायाला हहहं तो तिच नाक ओढत बोलतो..

पिहु लटक्या रागातच त्याच्या दंडावर‌ मारत आत निघुन जाते..विराट ही हसत तिच्या मागे येतो.

विराट तिच्या मांडीवर डोक ठेवतो‌‌‌‌...ती ही गालात हसत त्याच्या डोक्यावरुन हात फिरवते....

अहो,नमन आज का चिडला एवढा..

माझ्यावर चिडलाय तो,विराट डोळे झाकुनच. बोलतो.

हहं तुम्ही नविन थोडी ओरडताय...इतक चिडायला....रागात काच फोडायची असते का,

विराटला कळांल, पिहुला वाटले तो गेमसाठी चिडलाय..विराट डोळे उघडुन पिहु कडे बघतो...

पिहु, तो ही माझ्यासारखाच आहे..लवकर कुठेही वाकत नाही
विराट हसत बोलतो.

‌ आ.हहहं हा ...खरच हे सगळ ‌ बघुन माझ तर डोकच काम करत नाही..‌

नको डोक लावु...तुला कळणार सुध्दा नाही...ट्युब लाईट तो तिच्या डोक्याला हात लावत तिचा चेहरा ‌खाली घेत. ओठांवर ओठ टेकवतो...

अम्म,मी ट्युबलाईट ती चिडुनच बोलते...

हो ,मी हे स्वीट म्हणत होतो...तो खट्याळ हसत तिच्या डोळ्यात बघत बोलतो..

पिहु लाजत हसून तिच्या चेहरा त्याच्या कपाळावर टेकवते...

विराट डोक नीट उशीवर डोक ठेवुन तिला जवळ घेतो...

अहो..सांगा ना झालं काय...नमनला...

पिहु,झोप उद्या कॉलेजला जायच...तो डोळे झाकुनच तिला कवटाळुन घेतो...

पिहु पण शांत डोळे झाकते...

____💕____

सहा वाजता पिहु उठुन आवरते....ती गॅलेरीत बर्डसला पाणी ठेवत होती...झांडाना रंगबेरंगी फुले आली होती ते बघायाला आकर्षक वाटत होते....नुकताच पाऊस पडुन गेल्याने वातवरण,थंड झालं होते...पंक्षाची किलकिलाहट चालु होती‌..फुलपाखरे आज पिहल्यांदा गॅलेरीत बघितले होते..‌फुलांबरोबर त्यांच खेळण चालु होते....पिहुचा चेहराच ‌खुलला...

ती आत पळतच विराटला उठवु लागली...अहो,उठा ना....ती हलवतच उठवु लागली...

तो हळुच उघडझाप‌ करत कूस बदलतो‌..पिहु,इतक्या लवकर ..तो डोळे मिटून बोलु लागला...

उठा,ना तुम्हाला ‌काहीतरी दाखवायच..ती हात धरत त्याला उठवु लागली...

तो ही चक करतच उठतो...

पिहु एक्साईटेड होतच त्याला बाहेर घेऊन गेली....अहो...हे बघा बटरफ्लाय...ईईईई.ती ओरडतच खुश होत त्याला सांगु लागली...
विराट तिचा आंनद बघुनच ‌खुश होतो...

अहो,

हहं तो तिला जवळ घेत झोपळ्यावर बसुन तिच्या कमरेला हाताचा विळखा घालुन हनुवटी तिच्या खांद्‌यावर ठेवतो..

ह्यासाठी मी तुम्हाला बोलले होते..किती सुुंदर आहेत ना...
पिहु त्यांना बघत होती तर विराट तिचा चेहरा निहाळत होता... केस ओलसर असल्याने त्यातून पाण्याचे थेंब गळत तिच्या अंगावर पडत होते गालावर खळी पडल्याने तिचा चेहरा मोहक वाटत होता विराट बेधुंद होत बघत होता .ओघंळ केल्याने बॉडी वॉशचा सुंगध अनुभवत होता.

पिहू च लक्ष त्याच्याकडे जाते अहो ...

हा बोल डोळे झाकूनच बोलू लागला .

मी तुम्हाला पुढे बघायला लावला आणि तुम्ही काय करताय किती छान बटरफ्लाय तिकडे तो तिला मध्येच थांबत बोलला..

अहाहा,... माझं बटरफ्लाय तू आहेस मग तुलाच बघणार ना तो खट्याळ असत तिच्या डोळ्यात बघू लागला .

पिहू लाजून दुसरी कडे बघू लागली विराट तिचा चेहरा स्वतःकडे वळतो पिऊची नजर खालीच होती .ती त्याचा हात काढत उठायला लागते. तो परत तिचा हात धरून मागे ओढत कुशीत घेतो.

अहो जाऊ द्या ना प्लीज ...

नाही आता मला उठवले ना त‌मग त्याची पनिशमेंट मिळेल तुला त्याचा चेहरा तिच्या मानेवर घुसळत बोलत होता त्याच्या बोलण्याने अंगावर गोड शहारे येत होते

पिहू स्वतःला सावरत अहो,मला खाली जायच...पिहु त्याच्या हातातुन तिचा हात सोडवत बोलु लागली.

हो,जा ना..तो तिच्या पदराची पिन काढत बोलतो...

अहो,ती पदर धरत मी..ते..
.
शुशु‌ssतो तिच्या कनावर ओठ घासत बोलु लागला...त्याच्या स्पर्शात ती विरघळु लागली...

ती पटकन उठुन आत येते....त्याने तिचा पदर धरला..‌तो पदर धरतच तिच्या जवळ येऊ लागला...ती डोळ्यानेच नाही म्हणत पदर काढायचा प्रयत्न करत होती....तो हलका हसत तिचा पदर ओढून मिठीत घेत.मानेवर डीप कीस करतो. त्याच स्पर्श तिला मोहरुन टाकत होता...त्याच्या ताकदीपुढे तिच कधी चाललच नव्हतं...ती ही नाही म्हणता म्हणता कधी त्याच्यात गुंतत चालली...तिलाच कळलं नाही...दोघेही एकमेकांमध्ये समावुन गेले....कधी सहाचे आठ वाजले कळलच नाही...
.
.
.
.
.
पिहु गाल फुगवुनच तिच आवरु लागली.त्यात अजुन विराट तिला उकसवायच काम करत होता.त्यामुळे अजून चिडत होती...

अहोss ,हे धरा तुम्हीच आवरा...ती मिरर मध्ये बघुन केसांवर ब्रश फिरवत होती.तर मध्येच येऊन परत तिचे केस विसकटुन मानेवर गळ्यावर जोरात किस करत होता...

न..ना..आता लास्ट तो हसत परत तिच्या ओठांवर ओठ ठेवून डीप किस करतो...तिचा श्वास फुलल्यावर तिला सोडतो...

ती जोरात श्वास घेत झा...झालं,ती त्याच्या छातीवर पंच‌ करतच बोलते...

विराट हसत तिच्या पाठीवर हात फिरवतो...नाही मन भरलं पण तो नाटकी हसत तिला म्हणतो...

पिहु चिडुनच बाजुला सरकते...आता आपण,घरात आहोत..ह्याच ही भान नाही आठ वाजत आले,मी कधी आवरुन कॉलेजला जाणार..ती रडक्या स्वरातच बोलते...

आता काय आवरायच...ब्रेकफास्ट करुन घे निघु आपण,मी सोडतो..विराट मिरर मध्ये बघत शर्ट घालतच बोलतो...

हहं काय ,किती सोपं आहे...‌ना...तुमच्यासाठी आवरायच कि निघायच सहज बोलुन जातात...आज पुजा नाही,आजी जीजीसाठी नाश्ता नाही,फक्त तुमच्यामुळे आता खाली गेल्यावर कोणी काय बोलल तरर...इइई तुमच्या मुळे फक्त...

तो तिचा हात धरत भितींवर टेकवतो..पिहु दचकतेच ती नजर भिरभि‌र करतच त्याच्याकडे आवंढा गिळत बघते...

पिहु आता चिडली ना,मी तुला दिवसभर रुमच्या बाहेर जाऊन देणार नाही...तो तिचे चेहरयावर‌ आलेले केस मागे करत रोमँटीक आवाजात तिला धमकी देत बोलतो...

पिहु डोळ्यानेच नाही म्हणते..

स्माईल,तो हसत तिला म्हणतो...

पिहु घाबरतच हसते....

गुड ,डोक शांत ठेवायच...कोणीही तुला काही बोलणा‌र नाही...मी आहे,ना...आणि आपला टाईम एन्जॉय करायाचा असतो...हे अस टेंशन घेऊन कोण काय बोलेल...अस मला रीपीट रीपीट सारख एकच बोललीस...तर ...तो थांबत तिच्या चेहरयावर नजर फिरवतो..तिचा चेहरा त्याला डीसट्रॅक करत होता..

त.तर..ती पुढे विचारते...

सगळ्‌यासमोर मी तुला किस करेल...

का‌ही काय...पिहु ,लाजुन त्याच्या कुशीत शिरते....

काही काय नाही,मी सिरीयसली बोलतो...

ती नजरवर करुन क्युट फेस करत बघते...

विराट गालात हसत तिच्या कपाळावर किस करतो...

ऐका ना..

हा बोल...

आ...आय लव्ह ..यू 😘😘😘😘ती चेहरा वर कर गालावर किस करते...विराटच्या चेहरयावर मोठी स्माईल येते...
.
.___💕___

वीरा मी येतोय आज कॉलेजला आवर लवकर विराट ब्रेकफास्ट करता करताच बोलतो...

दादा माझा टाईमिंग चेंज झाला आहे.क्लासेस मी बंद केलेत आता...

वाय?

ऑनलाईन जॉईन केलेत...

नमन येताच सगळे शांत होत त्याच्याकडे बघतात....

नमन काही न बोलता त्याचा ब्रेकफास्ट करतो...

विराट ही शांत राहतो.. आता नमन बरोबर कुठलाही वाद घालायाच नव्हता.

गाडीत पिहु नरवस झाली होती...खुप दिवसांनी ती कॉलेजला चालली होती.....

विराट त्याची फाईल बघत होता....पिहुवर नजर टाकताच तो फाईल बंद‌ करतोविराट तिच्या भोवती हात ठेवत जवळ घेतो....आणि डोळ्‌‌यानेच विचारतो काय म्हूणन...

ती गालात हसत डोळ्‌यानेच काही नाही म्हणते..

पिहु,रीलॅक्स राह.. घाबरायची काहीच गरज नाहीये...

हहं .ती त्याला हग करते...विराट ही तिच्या बरोबर बाहेर उतरतो...
पिहु त्याला बाय करुन गेटमधुन आत जाते...विराट सगळीकडे एक नजर टाकुन कार मध्ये बसतो....तिच्या बरोबर इन्सीडन्ट झाल्यापासुन कोणी तिला एकट सोडलच नव्हते..

सर,..ड्रायव्हर मिररमधुनच त्याच्यावर नजर टाकतो.

हहं विराट पुढे बघतो...

निघायच...

हम्म..

पिहु क्लासमध्ये येते ..तसे सगळे तिच्याकडे एकटक बघत कुझबुझ करत होते.. गोळी लागल्याचे प्रकरण थोड का,होईना पसरलेच होते.पिहुला ही जाणवु लागले...आदी सगळीकडे नजर टाकत तिच्या जवळ येतो...पिहु... कोणीही काही ही विचारणार नाहीये...

पिहु ही वरवर गालात हसते.तो तिला बोलण्यात गुंतुन तिच लक्ष विचलीत करतो..आदी मुळे पिहु पण रीलॅक्स होते...गुंजन आली नाही अजून

ते बघ..आली आदी हसत डोरकडे बघतो...

नमन ऑफिसला येतो...विराट मिटींग साठी बाहेर गेला होता...

नमन,तुला अर्जंट पुण्याला निघाव लागेल.मानव त्याला सांगतो...

वॉट,नमन चिडूनच बोलतो...

ह..हो,विराट ने सांगितलं..मेहता पुण्यातच आहेत..ते उदया दिल्लीला निघणार आहेत....त्यांच्याबरोबर नवीन प्रोजेक्टच डिसकस कराव लागेल ना..तु मिलींदला,घेऊन जा.

मला दादाशी बोलायच कॉल कर...

विराटचा मोबाईल स्वीच ऑफ आहे...एक तासानंतर तो ऑन करेल

मानव मी जाणार नाहीये...तो रागातच चेअर वरून उठतो...

नमन ,मोठी डील आहे...विराटला जमणार‌ नाही आज लगेच पूण्याला जायला...कधी तरी थोड समजून घे...
ना...

नमन कसातरी तयार होतो...घरी जाऊन तो पुण्याला निघतो....त्याची इच्छाच नव्हती...पण विराट दोन दिवसापूर्वी प्रवास करुन आला पर‌त त्याची धावपळ नको म्हणून तो आला....
दोनच्या दरम्यान तो पुण्यात येतो....तो बाहेर बघत होता....
रोडच्या पलीकडे भांडण चालु होते...तो निरखुन बघतो तर ती प्रांजल‌ होती....

माधव,कार थांबव..नमन जोरातच बोलतो..

.
तसा ड्रायव्हर कार थांबवतो...

सर काही हवं आहे का त्याच्याबरोबर मिलींद आलेला तो विचारतो..

कार वळवा...तो बाहेर तिच्याकडे बघतच बोलतो‌.

प्रांजलची आणि एका माणसाची भांडण चालु होती....

माझ्या गाडीचे नुकसान झाले त्याचे पैसे दे ....प्रांजल चिडूनच त्या माणसावर धावुन जात बोलत होती...

अ..ओ...ताई,तुम्हची चुकी आहे,तो माणूस ही भांडु लागला.

हह..आ‌..काय,तु डोळे झाकुऩ बाईक चालवतो वरून मलाच म्हणतो...

ताई,मी तूम्हाला हार्न दिला पण काय ऐवढ मोठ हेडफोन लावल़ आवाज कसा ऐकु येईल..

हह हो का ...अरे दिडशाहण्या,मी हेड फोन घातलं पण तु साईडने जायच ना,मग...मला मारायचा विचार होता..का तुझा...हह

नमन तिच्या मागुन येतो...आणि खाद्यावर टॅप‌ करतो...

ओ एक मिनीट ओ प्रांजल हात झटकत त्या माणसाकडे रागाने बघते...लवकर पैसे दे....

नमन परत तिच्या खाद्यावर टॅप करतो....

कोण रे...प्रांजल चिडुन मागे बघते...तो बाईक वाला पण मोका,साधुन निघून जातो.

नमन,ss तु इथे काय करतोय...प्रांजल हसत बोलते...

नमन हसतो...आणि मानेनेच हो बोलतो...

ए‌‌एक मिनीट हहहं ती बघते तर तो माणूस निघुन गेला होता...ओहहं शीट् नमन तु थांबु शकत नव्हता का गेला बघ पळुन प्रांजल वैतागतच तिची टु व्हिलर बघत बोलते...

ओहह सॉरी,पण झालं काय...तो ही तिच्या गाडीवर नजर टाकत बोलतो...

मागुन येऊन गाडीला धक्का मारला..हे बघ ती मागच सगळ घासल होते..बोट दाखवत सांगु लागली‌‌.

हहहं ,

अरे,सॉरी..तु इथे अचानक.

काम होत ..

हम्म बाय..प्रांजल हेलमेट घालत बोलु लागली‌‌‌

ये..लगेच बाय,नमन पटकन बोलला..

अ 🙄मग,

त..ते,मी आज पुण्यातच आहे,इव्हिंनीगला भेटायच ,

ओके,भेटु ..मुव्हीला येणार का,मी फ्रेंड्स सोबत चालले तसही तु ओळखतोच कि .

अ...हो हो ओके

प्रांजल निघुन जाते...नमन खूश होतच गाडीत बसतो आल्याचा काहीतरी फायदा झाला ‌

__❤___

कॉलेज सूटल्यावर पिहु आदी गुंजन बाहेर येत होते...विराट आधीच येऊन थांबला होता...पिहुचा चेहराच खुलला
.ती दोघांना बाय न करताच कारचा डोर ओपन करत आत बसते...

दोघ तिच्या कडे एकदा आणि एकमेकांकडे बघत गालात हसतात...

तुम्ही,पिहु हसुन त्याला मिठी मारते...विराट ंएका हाताने तिला जवळ घेतो... घरी जायच का कुठे जायच तो गालात हसत म्हणतो..

न‌ ...नको घरी चला .

हम्म,विराट ड्रायव्हरला घरी घ्यायला सांगतो..

अहो,तुम्ही कस काय,

का येऊ शकत नाही का,

तस नाही...हह आवडलं तुम्ही दररोज येत जा ..

माझ काम झालं इकडुन जात होत..म्हणुन आलोय पिहु गाल‌ फुगवुनच बघते.

दोघेही गप्पा मारतच घरी येतात...विराट पिहुला सोडुन परत जातो..

__💕___

नमन त्याच काम संपवुन इव्हिनींगला भेटण्यासाठी तयार होतो...प्रांजलने अॅड्रेस सेंड केला..नमन कार कडे वळतो...त्याच लक्ष बाईककडे गेलं...तो बाईक घेऊन निघाला.

प्रांजल सारा,मनाली, तुषार,राकेश तिचे फ्रेंड्स वाट बघतच होते...समोरून तो बाईकवर येत होता...सगळे त्यालाच बघत होते...तो हेलमेट काढुन केस सेट करत हसत त्यांच्याडे येत होता..

व्हा,प्रांजल बाईक किती सुंदर आहे,तुषार,राकेश बाईक ची तारीफ करत होती......

बाईक सोडा तो किती हँडसम आहे गं....सारा डोळे विस्फारुनच बघत‌होती....

हह..जीजु पेक्षा कमीच आहे,बॉडी तरी आहे का...प्रांजल तोंड वाकड करत बोलते..

अगं हो तुझे जीजु हॉट आहेत आणि हा चॉकलेट बॉय आहे...मनाली डोळे फाडुन त्याला बघतच बोलते...

ये...काय गं नजर नीट ठेव हहह जीजु बद्दल मी काही ऐकुन घेणार नाही....

जीजु वर नजर टाकली तरी मिळणार नाही पण हा मिळेल...

उगाच बोलवलं...मुव्ही बघायचा सोडुन तुमच वेगळच..

नमन प्रांजलच्या समोर येऊन थांबतो...लेट झाला नाही ना,नमन हसत सगळ्यांना हॅडशेक करत बोलतो‌..मनाली त्याच्या हात धरून च हसत नाही म्हणते...

नमन हाताकडे एकदा आणि सगळ्यांकडे एकदा बघत हसत हात काढण्यचा प्रयत्न करतो...

प्रांजल चिडुन मितालीच्या हातावर मारते...आऊचssमिताली हात काढत प्रांजलकडे बघते.

आपण मूव्हीला आलोय संपेल जायच ना आत,प्रांजल दात ओठ खातच बोलते...

सगळे आत जाऊन मुव्ही बघु लागले...नमनची नजर प्रांजलवरच होती‌..तिने ब्लॅक कलरची जीन्स,लाईट ब्लु कलरचा क्रॅाप टॉप त्यावर जॅकेट,केस मोकळे सोडले होते.हलकासा मेकअप तिचा डॉशिंगपणा उठावुन दिसत होता.प्रांजलची नजर त्याच्यावर पडते..ती आठ्‌या पाडतच डोळ्यानेच त्याला काय‌ म्हणते...तो भानावर येत दबकतच काही नाही म्हणत पुढे बघतो.

प्रांजल एक नजर बघत दुसरीकडे चेहरा फिरवुन गालात हसते.

सगळे मुव्ही संपल्यावर बाहेरच डिनर करतात...लग्नात ओळख झाल्याने नमन ही सगळ्यांशी खूलुन बोलत होता..

सगळ्यांच्या तुषार -मिताली ,राकेश बाईक वर प्रांजल तिची स्कूटी घेऊन आली होती.तिच्याबरोबर सार‌ा बसली होती..

प्रांजु रेस लावु...तुषार बोलतो...

रे...रेस नमन शॉक होतच विचारतो.

सगळे त्याच्याकडे बघतात...का,तु कधी रेस लावली नाही,स्पोर्ट बाईक फक्त शो म्हणुन वापरतो...प्रांजल हसत बोलते.

त..तस नाही,पण तु....तुला येते का,बाईक चालवता...अस विचारात होतो.

का,फक्त काय बॉईज ने ठेका घेतला बाईक चालवायच प्रांजल ओठाचा कोपरा उडवत बोलते.

अरे,नमन ती सगळ्यांना मागे पाडेल..राकेश हसत बोलतो..

पण मला नाही नमन रुबाबदार पणे म्हणतो...

ओहह...डन,तुषार कि प्रांजल नमनच्या डोळ्यात बघत चावी मागते...

नमन ही थम दाखवत बाईक वर बसतो.चौघे ही बाजुला होतात...सुनसान रोड होता..

दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत हेलमेट घालतात...

प्रांजल नक्की ना,येते....तो थोडा काळजीनेच विचारतो.

प्रांजल नजर रोखतच बाईक स्टार्ट करत जोरातच रेस करते.

नमन,तिला येते रे..तु टेंशन घेऊ नको,तुषार बोलतो.

दोघेही रेडी होत पोझिशन घेतात.‌‌

ऑन युवर मार्क गेट सो गो...म्हणताच दोघे बाईक चालु करत. स्पीडनेच पुढे जातात...नमन प्रांजलच्या पुढे सुध्दा निघुन गेला...प्रांजलने ही तिचा स्पीड वाढवुन त्याच्या मागेच आली...
दोघांची बाईक समोरासमोरच होती...कोणीही मागे सरकत नव्हते.... नमन ची नजर प्रांजलवर पडताच त्याने बाईकचा स्पीड कमी केला..तो पर्यंत प्रांजल पुढे निघून सुध्दा गेली....सगळे उड्या मारत च प्रांजल जवळ आले...नमन ही आला..
तो गालात हसत तिच्या जवळ आला...प्रांजलही खुश झाली...नमन हसतच तिला हग करतो...तशी प्रांजल ब्लँकच होते...

नमन गालात हसत तिच्या डोळ्यात बघतो...

बातें कुछ अनकही सी
कुछ अनसुनी सी, होने लगी
काबू दिल पे रहा ना
हस्ती हमारी खोने लगी
शायद यही है प्यार
बातें कुछ अनकही सी
कुछ अनसुनी सी, होने लगी
काबू दिल पे रहा ना
हस्ती हमारी खोने लगी
शायद यही है प्यार
शायद यही है प्यार
कह दे मुझसे दिल में क्या है
ऐसा भी क्या गुरूर
तुझको भी तो हो रहा है
थोड़ा असर ज़रूर
ये खामोशी जीने ना दे
कोई तो बात हो
शायद यही है प्यार
शायद यही है प्यार
तू ही मेरी रोशनी है
तू ही चिराग है
धीरे-धीरे मिट जाएगा
हल्का सा दाग…

ह‌यापूढे कधी नाही चालेंज करणार...नमन दोनही हात जोडत हसुन म्हणतो.

तशी प्रांजल ‌खुदकन हसते‌...दोघेही आपपल्या गाडीवर
बसून गप्पा मारतच निघतात.
___,💕💕____

विराटला घरी यायला रात्र होते....

पिहु,चिडुनच गॅलेरीत झोपाळ्यात बसली होती.

विराट तिच्या वर नजर टाकत फ्रेश होऊन तिच्या जवळ येत झोका देतो...गाल फुगलेत विराट गालात हसत बोलतो...

हूहह..

अरे,राग किती...नाकावर

अहो,ss...दहा वाजत आलेत दररोजच लेट होतो.सकाळी पण लवकर जाता... पिहु रागातच उतरुन आत निघून जाते..

विराट तिला मागुन मिठीत घेतो...काम बोलल तर लेट होणारच..

हहं ,पण मी थोडाच वेळ मागते..रात्रीचा ते ही देत नाही..मला ही लवकर उठायच असते तुमची वाट बघत बसले किती झोप आलीये...(विराट तिला स्वतःकडे वळवत मिठीत‌ घेतो..)सकाळी साध बोलत पण नाही हहु..ती नाराज होतच बोलते..

पिहु,आईज क्लोज कर...

का?

तो डोळ्‌यानेच दटवतो...
(तो फ्रिजमधुन रेड वेलव्हेट पुडींग काढुन तिच्या समोर धरतो)हा आता उघड...

पिहु डोळे उघडून बघतच ‌‌खुश होतच घ्यायला जाते...तो लगेच हात वर करतो..अहहं

पिहु बारीक डोळे करतच बघते...अहहं द्या ना...माझ्यासाठीच आहे ना ती त्याच्या हाताला झटत चिडून बोलते...

हहो..हो तुलाच आहे,पण त्याआधी माझ स्वीट तो डोळे मिचकावतच बोलतो...

पिहु लाजून हसत डोळ्यानेच नाही बोलते..तो नजर रोखुनच बघतो...,पिहु लाजतच त्याच्या ओठांवर ओठ ठेवून त्याची इच्छा पूर्ण करते...🙈
💕

तु है अब जो बाहों में करार है
रब का शुकराना
साँसों में है नशा खुमार है
रब का शुकराना
तू ही अब मेरा दिन है ईमान है
रब का शुकराना
मेरा कलमा है तू अज़ान है
रब का शुकराना
रब का.. शुकराना
तू मिला तो सब मिला
अब किसी से क्या गिला
तुझमे सिमटू आ
मैं बिखरु तेरी बाहों में..
तू मिला तो सब मिला
अब किसी से क्या गिला
तुझमे सिमटू आ
मैं बिखरु तेरी बाँहों में
फ़ना हो जाऊं मैं
तू ही अब दुनिया मेरी, जहान है
रब का शुकराना
ख्वाबो की ख्यालो की उड़न है
रब का शुकराना
तू ही अब मेरा दिन है ईमान है
रब का शुकराना
मेरा कलमा है तू अज़ान है
रब का शुकराना
सब से हो जाऊं परे
जो ईशारा तू करे
अब तो रहना है तुझी में
गुमशुदा हूँ
मैं सब से हो जाऊं परे
जो ईशारा तू करे
अब तो रहना है तुझी में
गुमशुदा हूँ
मैं हो तेरी बाहों में..
जज्बों का तो नया बयान है
रब का शुकराना
नया रुतबा, नई शान है
रब का शुकराना
तू ही अब मेरा दिन है ईमान है
रब का शुकराना
मेरा कलमा है तू, अज़ान है तू
रब का शुकराना
रब का.. रब का..
रब का.. शुकराना

______❤❤❤❤❤❤__________❤❤❤❤❤____

मागच्या पार्टच्या गोड गोड समिक्षांसाठी थँक्यु😊😊
नमन आणि प्रांजलची लव स्टोरी आवडते का समिक्षाद्वारे कळवा..
.
.
क्रमश: