ती ..एक “सावित्री ..ती एका लहान तालुक्याच्या गावची मुलगीघरची परिस्थिती चांगली ..घरात पण एकुलती एकत्यामुळे खूप लाडकीसुंदर गुणी हुशार ...
आपण आयुष्यात अनेक माणसांना भेटत असतोवेगवेगळ्या कारणाने वेगवेगळी माणसे संपर्कात येत असताततुमच्या चार गोड शब्दांनी किंवा तुमच्या आनंददायी सहवासाने ...
भुलाये न बने ....... १९७0/८0 चे दशक म्हणजे ऑर्केस्ट्रांची चलतीअसलेला काळ! बाबला , महेश कुमार, प्रमिला दातारयांचे ऑर्केस्ट्रा कायम ...
परीस मेळ्ळो घाटी चढल्यावर शेवटच्या मोडणाला रात्या आंब्याखाली तानू देवळी दम खायला थांबला. बानघाटी म्हणजे मोडणा मोडणानी वर गेलेली जीवघेणी ...
अखेरचा पर्याय क्षुधा – तृष्णा या उर्मीची पर्वाही न करता रुरूची पायपीट अहर्निश सुरू झाली. ...
या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का भाग ५(अंतिम भाग)मागील भागात आपण बघीतलं की मृदुला कृपाच्या घरी गेली होती. ...
या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का भाग ४मागील भागात आपण बघीतलं की मृदुलाला कृपाच्या घरी जाण्याची हिंमत होत ...
या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का भाग ३मागील भागात आपण बघीतलं की मृदुला सासुबाईंना मिठी मारून ढसाढसा रडली. ...
या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का भाग२सकाळी कृपा गेल्याचं कळल्यापासून मृदुलाचं मन जडशीळ झालं होतं. तिला अजीबात काहीच ...
या फुलांच्या गंधकोषी…सांग तू आहेस का? भाग १" कृपा गेली…एक निरागस शब्द संपला. आयुष्याच्या अर्ध्या वाटेवरच हा शब्द मला ...
भांडण? धार्मिक मुद्द्यांवरुन? करु नका. धार्मिक तसाच जातीशी संबंधीत गोष्टी व त्यावर चर्चा करणे. वादविवाद व ...
त्यांनाही सुख भोगता यावं? *जाती कशा निर्माण झाल्या असतील बरे? हा लोकांना नेहमीच प्रश्न. तसं पाहिल्यास ...
त्याही वर्गानं सावधान व्हावं? जातीवरुन भांडण. अलिकडील काळात नेहमी जातीवरुन भांडण होत असतं. ...
आपली पोळी भाजून नये म्हणजे झालं? हा तमाम हिंदुस्थान व या हिंदुस्थानात ...
सुवर्णप्राप्तीतेजपाल कपारीजवळ जाऊन उभा राहिला अन् सूर्यास्त झाला. अवघड चढणीचा मार्ग वेगाने पूर्ण केल्यामुळे अति श्रमाने त्याला धाप लागली. ...
निषादपर्व“प्रभासक्षेत्री यादव वीरांचा संहार झाला. बलराम, श्रीकृष्ण यांचीही अवतार समाप्ती झाली. सिंधुसागर कणाकणाने द्वारकापुरी आपल्या उदरात घेऊ लागला. यादवीतून ...
आत्मनस्तु कामायःलाक्षागृहातून सुरक्षित बाहेर पडल्यावर पांडवांनी ब्राह्मणवेष धारण केला. भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत मत्स्य, पांचाल, त्रिगर्त आदि अनेक देश ...
स्वयं भगवान उवाचतीक्ष्ण नजरेने सावज हेरीत, सावध पावले टाकीत व्याध फिरत होता. बाणाच्या पल्ल्याबाहेर एका प्रचंड वृक्षाच्या बुंध्याआडून मृगाचे ...
लाल छत्री चहा कळत्या वयातला म्हणजे 1965 च्या दरम्यानचा काळ हा मध्यम वर्गियांसाठी दुर्भिक्ष्य आणि कमतरतेचा, कदन्न, ओढघस्तीचा काळ. ...
सलाईन थेरपी के. के. अॅग्रो प्रॉडक्टस च्या डायरेक्टर बोर्डाची दुपारी अडीज वाजता सुरो झालेली मिटिंग रात्री साडे दहाला संपली.चौदावर्षाच्या ...
करंजी बरेच दिवस वाजत असलेले जोशांचे वेगळेचार एकदाचे झाले अन् अण्णांनी त्यांचा मोठा मुलगा 'भाऊ' याला वेगळा टाकला. हे ...
मराठे सर देवो भव आठवीच्या वर्गावर मराठेसरांचा संस्कृतचा तास सुरू झालेला ‘हस्तस्य भूषणं दानं सत्यं कंठस्य भुषणं।श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं ...
यारो मैंने पंगा ले लिया ......... “कार्पोरेट वर्डमें तुम्हें कभी न कभी सरेंडर होना ही पडता है. तुने दुनिया ...
देवाची सामक्षा चार मुलींच्या पाठीवर काकुला नवससायासाने मुलगा झाला. सगळे देव पालवुन झाले. शेवटी आमच्या घृष्णेश्वराला अण्णानी जाब घातला ...
शिदोरी बाळुच्या दत्तकविधानासाठी त्याचे म्हातारे वडिल बापू आणि वडिलभाऊ अण्णा मास्तर दामल्यांच्या वाड्यात आले. आपल्याला बघून बाळू धाव मारीत ...
पड पड आंब्या पड पड आंब्या गोडांब्या गोडांब्याची कोय कोयमदल्या पोराच्या डोय डोय डोयेक् झाला खाण्डुक खा रे बोडया ...
मतदान करायचं आहे. काय करता येईल? आज समाजात बरीच मंडळी ही बढाया मारतांना दिसतात. ते स्वतःला फारच हुशार समजतांना ...
भुतां रडचत ऊं ऽऽ ऊं ऽऽऽऽ ऊं असा गळा काढून रडण्याचा भीषण सूर कानांवर आला. ओसरीवर आप्पा आजोबांच्या कुशीत ...
सांबरशिंग तब्बल बत्तीस वर्षानी स्वतःच्या मारूतीमधून अशोक मूळगावी हुंबरटला निघालेला. सोबत क्लबमधले उच्चभ्रु मित्र. आजपर्यंत केवळ कथा-कांदबऱ्यांमध्ये वाचलेलं कोकणातलं ...
उपल्वटी वांदर त्यावर्षी दसरा झाला नी अकल्पितपणे टोळधाडी सारख्या वादरांची टोळी आमच्या गावात दाखल झाली. आमच्या आगराला लागूनच हरीभाऊंच ...