शालार्थ आय डी घोटाळा Ankush Shingade द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके क्लासिक कथा पुस्तके शालार्थ आय डी घोटाळा School ID scam book and story is written by Ankush Shingade in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. School ID scam is also popular in Classic Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. शालार्थ आय डी घोटाळा Ankush Shingade द्वारा मराठी क्लासिक कथा 3.9k 10.4k शालार्थ आयडी घोटाळा ; संपूर्ण शाळांची चौकशी व्हायला हवी? सध्या राज्यात शालार्थ आयडी घोटाळा झालेला आहे व तो तपास एस आय टी यंत्रणेकडे दिलेला आहे. एस आय टी यंत्रणेनंही कंबर कसलेलीच आहे व तीच यंत्रणा सखोल तपास ...अजून वाचाआहे. त्यानुसार सिद्ध होत आहे की शालार्थ आयडी घोटाळ्यात रंगलेले रंगबाज नक्कीच सापडतील व तसे काही त्यातील आरोपी सापडलेलेही आहेत. शिवाय त्या घोटाळ्यात सर्वच शाळा आहेत. काही शाळेतील शिक्षक सुटलेले आहेत. ते जाणूनबुजून सोडलेले आहेत की नजरचुकीनं सुटलेले आहेत की ते शालार्थ आयडी घोटाळ्यात बसत नाहीत. याबाबत शंका वाटते. आज चौकशी होत आहे. तरीही संशय बळावतोय की खरंच हे रंगबाज कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा शालार्थ आय डी घोटाळा इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा