जितवणी पळाले-अंतीम भाग १०वडारांपैकी कोणीतरी जावून सरपंच पोलिस पाटिल याना वर्दीदिली...... तासाभरात गावभर बातमी पसरली. जेवण खाण टाकून गावातलेबापये, ...
जितवणीपळाले- भाग ०9 अंडर ग्राऊण्ड टाकीचे खोदकाम सुरू झाले . चाळीस फूट खोदकाम झाल्यावर बारीक ...
जितवणीपळाले- भाग ०८ त्या दिवशी पाच वाजे पर्यंत जेवणावळीझडल्या. बरेच अन्न उरले होते. ...
जितवणी पळाले- भाग ०७ थोड्याच वेळात कसलातरीपाला घेवून नाऊ आला. त्यानेमागारणीला हाक ...
बेलदारांकडे नेमस्त हांडी भांडी. दिवसाडी पुरेल इतकं पाणी न्यायला लागणारी आयदणं नव्हती. पाणी संपलं की तळावर माघारी जावून पाणी ...
जितवणी पळाले- भाग ० ५रिवाजअसा होता की. सीझनच्या बोलीवर दरठरवून टोळी प्रमुखांशी सौदे केलेजात. केलेल्या कामाच्या निम्मे रक्कम हप्त्याला ...
जितवणीपळाले- भाग ०४ जीतवण्याच्या सभोवतालीजांभ्या दगडाचे कातळ असले तरी उभ्या कड्यातकाळवत्र भरलेले होते. कड्याचीउंची दहाबारा पुरुष सहज भरली असती.पाणवठ्याचा ...
पोटं तटम्म फुगल्यावर तिथेच कडेलाचिखलटीत लोळत पडली. त्याच दरम्यानेसुकती लागली नी सुस्त झालेलीडुकरं रुपणीत अडकून पडली. गावातलीढोरं सुद्धा असंख्य ...
प्रिय वाचकहो, मनोपदेश - मनाचे श्लोक' या समर्थ रामदास स्वामींच्या अतुलनीय ग्रंथाचा भाग आपल्या हाती देताना मला विशेष आनंद ...
गोड्या पाण्याचीटंचाई असली तरी गाव सधन होता.मळ्याच्या कडेने आंग ओलीवर बिनशिपण्याचे माड नारळानी ओथंबलेले असायचे.एकेका माडापर दीड दोनशे नारळलागलेले ...
दांडे निवती वरूनदर्याचा एक फ़ाटा पठार, तरवड आणिकोंड सखला पर्यन्त गेलेला आहे. निवतीवरून तरवडातल्या जुगाईच्या देवळापर्यंतगाडी रस्ता होता. दिवसातून ...
अहोभाव - रंजन कुमार देसाई "पन्नास लाख किमतीचे कागदपत्रे होती, तुम्ही त्याबद्दल इतके निष्काळजी कसे राहू शकता?! ...
सुधाआत्तेचे लग्न होण्याआधीच उगवतचे आजोबा निवर्तले. मृत्युच्या आदल्या दिवशी बापुनी त्याना मघई पान नी सुपारीचा चुरा तळहातावर चांगला मळून ...
तेवढ्यात हवेतून शब्द आले, “महाराज, या रोपांच्या सभोवती खोदून आम्हाला बाहेर काढा.” कामगारानी सावधपणे खोदकाम करून लहुतटू नी मधुराणी ...
उगवतची आजी भाग 1 ...
आज पुन्हा ऑफिसमधून यायला उशीर झाला होता. बाहेर सगळीकडे दिव्यांची रोषणाई आणि लाइटिंगमुळे दिवाळीचं एकदम आनंददायी वातावरण झालं होतं.पण ...
अहिल्या उद्धार. ...
डंपर मंगेशाच्या घरासमोर उभे राहिले. पोरे धडाधड खाली उतरली. साळवी वठारातली मंडळी रागाने बेभान झालेली. कुणीतरी तावातावाने सांगायला लागला. ...
बादशाचे भेसूर रडणे ऐकुन मंगेशची आई-बहिण दोघी बाहेर आल्या. मंगेशच्या बहिणीने आजुबाजुला नजर टाकली. तिला काहीच अर्थबोध होईना. मग ...
खाजगी डॉक्टर गाठला तर तो गपाचुपीत गर्भपात करून ईमलीला मोकळी करील आणि सुऱ्या ईमलीचा बेत धुळीला मिळेल, त्यापेक्षा सिव्हील ...
फकीरला कळताच गाडी घेऊन तो शिवरे वठारात आला. वठारातल्या लोकांनी त्याच्यासकट गाडीतल्या सगळ्यांना बेदम चोप दिलाच पण पोलिस आणुन ...
दोन तीन वेळा हाका मारल्यावर राखण्यानी बाबुचे शब्द ऐकले. उंच डेळक्यात बसलेल्या शरपंजरी बाबुला त्यातल्या एकाने ओळखले. "अरे ह्यो ...
गप्प बसलं कारण...– एका किशोरीने समाजभित्रतेत गमावलेला आवाजसावलीचा एक छोटासा कोपरा, जिथे शांतता जास्त होती आणि आवाज फारसा नसायचा, ...
मध्यान् रात्री जोरात लघवीला लागली नी बाबुला जाग आली. उठून बसत त्याने अंदाज घेतला. अंधारात चेड्याची धूसर आकृती पोवळीबाहेर ...
पहाटे रोजच्याप्रमाणे जाग आल्यावर तो शिपणं करायला गेला. नेहेमी प्रमाणे ठराविक लाटा मारल्यावर आगरातल्या सहाही रांगा भरलेल्या असणार या ...
दणदणा तोडगा घेवून आला नी दुसऱ्या दिवशी तो शिपणं करायला गेला. चाळीसेक लाटा मारल्यावर लाट थांबवून दुसऱ्या ओळीत पाणी ...
त्या बागेत भरलेल्या गर्दीवर अमर ने आपली नजर फिरवली .सोबत असलेला पत्रकार त्याला म्हणाला ,”पाहिलेत साहेब कीती गर्दी उसळली ...
" आता तू आमका वळाकतस..... आमचा खानदानी घराणा. आमी गावचे मानकरी म्हाजन. दोनशे माड नी अडिजशे पोफ़ळ हा आमची. ...
शाळा सुरु झाल्याची घंटा झाली आणि एक, एक करुन मुले वर्गात शिरू लागली गुरुजी वर्गाच्या दारात उभे राहून सर्वाना ...
पहिला कोंबडा झाला नी घरण उठली. काल रात्रीच्या रांधपाला नाचण्याचं पीठ संपलं होतं. आज काहीही करून दोन पायलीचं दळण ...