जितवण पळाले- भाग 1 Prof Shriram V Kale द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

जितवणी पळाले- भाग 1 book and story is written by श्रीराम विनायक काळे in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. जितवणी पळाले- भाग 1 is also popular in Moral Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.

जितवण पळाले- भाग 1

Prof Shriram V Kale मातृभारती सत्यापित द्वारा मराठी सामाजिक कथा

दांडे निवती वरूनदर्याचा एक फ़ाटा पठार, तरवड आणिकोंड सखला पर्यन्त गेलेला आहे. निवतीवरून तरवडातल्या जुगाईच्या देवळापर्यंतगाडी रस्ता होता. दिवसातून तीन चारएस्ट्या असायच्या. पण पुढेकोंड सखलात जायचं तर चालसूर माणसालाही दीड घंटा वेळ लागायच्या. तरवडच्यावेशीकडे गेलं की समोर माडभरापेक्षा खोलउतरती ...अजून वाचा


इतर रसदार पर्याय