खूप दिवस झाले, लाल्याचा फोन आला नाही, म्हणून मी त्याला कॉल केला. त्यावेळी तो रात्रभर हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर बसलेला होता, ...
"मला तर बाई काही पटत नाही! आमच्या वेळेस असं काही नव्हतं." शुभांगी"मॉम! आता जमाना बदलला. तुमच्यासारखं बुरसटलेलं राहून कसं ...
"का गं वापस आली? शाळेत जायला निघाली होती न तू?",सुलभा म्हणालीप्रतिभा यावर काहीच बोलली नाही ती मान खाली घालून ...
ऑनलाईन मतदान"सुभाष! ए सुभाष उठ लवकर! सुधाला लेबर पेन सुरु झाले आहेत.", सुभाष ची आई, सुलेखा बाई रात्री एक ...
नुकतंच हाफ पँटमधून आम्ही फुल पँटमध्ये आलो होतो. आमचा दहावीचा वर्ग दुसऱ्या मजल्यावर असायचा, आणि तिसऱ्या मजल्यावर सगळे जुनिअर ...
जंगलातील मैत्री आणि एकताएका घनदाट जंगलात विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी आनंदाने राहत होते. जंगल हिरव्यागार वृक्षांनी भरलेले होते, ...
"विचारांचा प्रवास" जीवनातील संघर्ष, निर्णय आणि अनुभव यांवर आधारित आहे. हा लेख सकारात्मक विचारांच्या महत्त्वावर जोर देतो आणि जीवनाच्या ...
मुक्त व्हायचंय मला भाग १३ वामागील भागावरून पुढे…सकाळी सकाळी सरीता ने माधवला फोन केला."माधव काल केला होतास का रात्री ...
मुक्त व्हायचंय मला भाग १२वामागील भागावरून पुढे…" माधव आता आई या घरात थांबणार नाही असं दिसतंय" सरीता"हो आईला थांब ...
मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं ऐकून कितीतरी वेळ माधव आणि सरीता विचारात हरवले.मालती बराच वेळ दोघांचे ...
चंद्र आणि चंद्रासारखा तो ,जवळ नाहीत पण जवळ असल्यासारखे....चंद्र आणि चंद्रासारखा तो ,रोज तर त्यानाच पाहते पण त्याना माहित ...
मुक्त व्हायचंय मला भाग १०मागील भागावरून पुढे…मालतीला वाटतं होतं तसंच घडलं. माधव आणि सरीता रघूवीर घरी नाही हे बघून ...
मुक्त व्हायचंय मला भाग९वामागील भागावरून पुढे…याही गोष्टीला बरीच वर्ष झाली.मावशींचं गावाकडे जाणं हळूहळू लांबत गेलं.पुन्हा जेव्हा मालतीला चक्कर आली ...
मुक्त व्हायचंय मला भाग ८वामागील भागावरून पुढे…मालती घरात हिंडू फिरू लागते. मावशी आणि मालती यांच्यात जमलेली गट्टी रघूवीरच्या लक्षात ...
मुक्त व्हायचंय मला भाग ७वामागील भागावरून पुढे…मालती घरी येते. ती खूप अशक्त झालेली असते. मालतीला घरात शिरताच एक वृद्ध ...
मुक्त व्हायचंय मला भाग ६मागील भागावरून पुढे…मालतीला बाळाची चाहूल लागते. ती रघूवीरला ही आनंदाची बातमी सांगते. तिला वाटतं यामुळे ...
मुक्त व्हायचंय मला भाग ५मागील भागावरून पुढे…दुस-या दिवशी चंदू मालतीच्या ऑफीसमध्ये लंचटाईममध्ये भेटायला जातो." मी काल फोन केला होता ...
पार्श्वभूमी : · सन 1757 ते 1856 हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. सन 1856 पर्यंत जवळ जवळ ...
मुक्त व्हायचंय मला भाग ४मागील भागावरून पुढे…रघूवीर आणि मालतीचं लग्नं होऊन साधारण दोन महिने झाले असतील. या दोन महिन्यातच ...
मुक्त व्हायचंय मला भाग ३रघूवीर आणि मालतीचं लग्न साध्या पद्धतीनं पार पडलं. लग्नात रघूवीर कडचे फार कमी लोक होते. ...
मुक्त व्हायचंय मला भाग २मागील भागावरून पुढे…मुलांचं मागे येणं, रडवेला चेहरा करून बोलणं मालती बाईंना मनातून रडवून गेलं पण ...
“ मुक्त व्हायचय मला ’’ भाग १‘हॅलो......’ सरीताचा आवाज ऐकताच तिची आई म्हणाली,‘"सरिता तुला वेळ आहे का?""कशासाठी?"सरीतानी आईला प्रतिप्रश्न ...
1. "स्वतःवर विश्वास ठेवणे हेच यशाचे पहिले पाऊल आहे." - स्वामी विवेकानंद 2. "शब्दांपेक्षा कृती अधिक प्रभावी असते." - ...
आरक्षणाचा लाभ तळागाळातील माणसांना मिळणे गरजेचे? आज जाती आहेत व जातीवरुन वादंही आहेत. आजच्या तत्सम जाती स्वतःला कमजोर समजत ...
Seriously... खरंतर.. खुप वाईट वाटतं की मुलींसोबत, महिलांसोबत होणारे अत्याचार आत्ता या काळात कमी व्हायला हवेत तर ते वाढतंच ...
मराठी शाळेकडेही पाठ फिरवू नका अलिकडील काळात मराठी शाळा या लयास गेलेल्या दिसत आहेत. काही जात असलेल्या दिसत आहेत. ...
योग्यतेनुसार खटले कुचकामी ठरावेत. आजच्या काळात न्यायालयीन परीसरात जावून पाहिल्यास खटले सुरु असलेले दिसत असून त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत ...
पाश्चांत्यांचं अनुकरण ; संस्काराला मारक की तारक? *आज पाश्चात्य संस्कृती आपल्या देशात शिरु पाहात आहे. महिला सक्षमीकरण व समानतेच्या ...
आतातरी थांबा, आम्हाला विद्यार्थी घडवायचेय? विद्यार्थी शिकवा अशा अर्थाची सरकारची आरोळी. ते शिकले पाहिले व त्यांना सर्वांगीण ज्ञान आले ...
चुका आपल्याच ; दोष दुसर्याला? पुरुषांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून पदर खोचून पुरुषांइतकंच काम करु लागलेल्या आहेत. काही ठिकाणी ...