अद्भुत रामायण भाग २तेव्हा नारदमुनी आणि पर्वत ऋषी दोघांनी तीच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा राजा म्हणाला, तुम्ही ...
व्यासांच्या कल्पना ज्या प्रत्यक्षात साकार झाल्याविलक्षण कल्पना शक्तीचा महारथी व्यासभाग१असं म्हणतात की व्यासाने सगळं जग उष्ट केलय.याचा साधा सरळ ...
अद्भूत रामायणआपल्या वाचनात वाल्मिकी रामायण आले आहे. परंतु रामायण आणि देखील आहेत. कंब रामायण- तामिळ २) रंगनाथ रामायण -तेलगू ...
शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्षतेचे प्रतिक *अलिकडील काळात शिवाजी महाराजांना हिंदूंचे राजे म्हणून गौरविण्यात येते. तसंच त्यांचा हिंदूंचा राजा म्हणून ...
पन्हाळा किल्ला ; एका ऐतिहासिक साक्षीचा ठेवा अलिकडील काळात किल्ल्याला महत्व नसल्याचे जाणवते. त्याचं कारण आहे किल्ल्याची आजच्या काळात ...
रूरू - प्रमद्वरा एक पौराणिक प्रेमकथाभाग-१त्या निबिड अरण्यात एक ऋषीं निर्भयपणे वाट चालत होता.त्याच्या हाती एक लांब व दणकट ...
ते पवित्र आत्म्ये भाग दोन गणेश विचारत होता त्यांना नागपूरच्या कहाण्या. त्यातच विचारत होता त्या राजांचे शौर्य. त्यात त्या ...
'नागपुरचे ते पवित्र आत्मे' या पुस्तकाविषयी 'नागपूरचे ते पवित्र आत्म्ये' या नावाची पुस्तक नागपूरच्या सर्व दिवंगत नागरिकांना व तमाम ...
पुराणातील गोष्टी.कुबेर.कुबेर हा विश्रवाचा मोठा मुलगा होता. विश्रवाला दोन पत्नी होत्या. दुसरी पत्नी राक्षस होती. तिने रावण, कुंभकर्ण व ...
श्वेतमाधव मंदिर - Girish सत्ययुगात श्वेत नावाचा राजा होता. तो इतका पुण्यवान होता की , त्याच्या राज्यात लोक दहा ...
पुराणातील गोष्टी २प्रिथु राजा.ब्रह्मांनी स्वतः प्रिथुला राजाचा मुकुट घातला. याचवेळी इतर भागांचे पण राजेपद दिले. सोम हा वनस्पती, झुडुपे,नक्षत्रे, ...
पुराणातील गोष्टीभुगोलसूर्य, चंद्र , राजवंशाची माहिती ऐकल्यावर ऋषींनी रोमहर्षणा ना विनंती केली की आम्हांला जगाच्या भूगोला बद्दल सांगा. रोमहर्षण ...
सीता देवी वाल्मीकी ऋषींच्या आश्रमात एक कुटी बांधून राहू लागल्या. आश्रमातील इतर मुनिस्त्रियांप्रमाणे त्यांचे जीवन व्यतीत होत होते. धार्मिक ...
सीता देवीचे डोहाळे ऐकून लवकरच आपण ते पूर्ण करू असे श्रीराम वचन देतात. आपला दैनंदिन राज्यकारभार पाहत असताना श्रीरामांनी ...
रामराज्यात सगळे सुखाने जगत असतात. कोणाला कुठलेच दैन्य नसते अयोध्येत नंदनवन फुलले असते. श्रीराम-सीता देवी,लक्ष्मण-उर्मिला,भरत-मांडवी, शत्रुघ्न-श्रुतकीर्ती सगळ्यांचे संसार आनंदाने ...
{तुलसीदास कृत तुलसी रामायण हे श्रीरामांच्या राज्यभिषेकानंतरच संपते. उत्तर रामायण त्यात नाही तसेच सीता देवींनी जी अग्निपरीक्षा दिली त्याबद्दल ...
लंकेतून विभीषणाने दिलेल्या पुष्पक विमानातून श्रीराम,सीता देवी,लक्ष्मण,सुग्रीव व हनुमान अयोद्धेकडे निघाले. निघताना त्यांनी विभीषणाला नवीन राज्यपदासाठी शुभेच्छा दिल्या आणि ...
रामांनी असे म्हंटल्यावर सीता देवींना धक्का बसतो,अतीव दुःख होते त्या लक्ष्मणास अग्नी पेटवण्यास सांगतात. श्रीरामच जर मला स्वीकारणार नसतील ...
श्रीराम विभीषणाला रावणाचे अंत्यसंस्कार करण्यास सांगतात ते ऐकून विभीषण आश्चर्याने म्हणतो,"प्रभू हे आपण सांगता आहात! ज्या रावणाने आपल्याला एवढा ...
राम निराश झालेले असतात ते विभीषणाला तसेच सारथी मातली ला रावणाला काही वरदान मिळालं आहे का हे विचारतात. तेव्हा ...
कुंभकर्ण रणभूमित येताच एकच हाहाकार होतो. वानर सेनेतील वानरांचे समूह च्या समूह कुंभकर्ण गिळून टाकतो. सगळी सेना सैरभैर होते. ...
युद्ध अखंड सुरू असते. वानरसेना राक्षस सेना एकमेकांना शस्त्राने उत्तर देत होती.इकडे मेघनाद राम व लक्ष्मणांना नागपाश बाणाने बंदिस्त ...
अंगदने रामांना रावणाचा मनोदय सांगितला त्यावरून युद्ध आता अटळ आणि अपरिहार्य आहे हे रामांना कळलं एका शुभ मुहूर्तावर युद्ध ...
त्या तमाम अस्पृश्य समाजाला सादर समर्पीतGOVINDA GAIKAWADगोविंदा गोपाळ गायकवाड उर्फ गणपत महारप्रकाशक--अंकुश शिंगाडे १२२ बी गजानन नगर भरतवाडा रोड ...
रामांनी समजवल्यावर सुग्रीवाला आपली चूक उमगते. रामांच्या सांगण्यानुसार सुग्रीवाने सगळ्या वानर सेनेला पाचारण केले आणि श्रीरामांनी जी युद्ध योजना ...
रावण पुन्हा देवी सीतेकडून अपयश घेऊन आपल्या प्रासादात निघून जातो तो गेल्यावर त्रिजटा नामक एक राक्षसीण दुःखाने व्याकुळ झालेल्या ...
सेतू बांधत असता रावण त्याचे हेर श्रीरामांच्या कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी पाठवतो. ते हेर श्रीरामांच्या सैन्यात कोण कोण आहे? केवढी ...
राजा दाहिर तो काळा दिवस होता त्या सिंध प्रांतियांसाठी. कारण त्यांचा राजा मरुन गेला होता. आज सिंध पाकिस्तान मध्ये ...
हनुमान श्रीरामांकडे देवी सीता ची ख्याली खुशाली कळवायला आले. त्यांनी श्रीरामांना सीता देवींनी ओळख म्हणून दिलेला मणी दिला. तो ...
मनोगत 'उर्मीला' ही माझी साहित्य विश्वातील एक्कावनवी पुस्तक असून पंचवीसवी कादंबरी आहे. ही कादंबरी वाचकांपुढं ठेवून मी या माध्यमातून ...