रूरू - प्रमद्वरा Balkrishna Rane द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके पौराणिक कथा पुस्तके रूरू - प्रमद्वरा Ruru - Pramadvara book and story is written by Balkrishna Rane in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Ruru - Pramadvara is also popular in Mythological Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. रूरू - प्रमद्वरा Balkrishna Rane द्वारा मराठी पौराणिक कथा (1.9k) 6.9k 16k रूरू - प्रमद्वरा एक पौराणिक प्रेमकथाभाग-१त्या निबिड अरण्यात एक ऋषीं निर्भयपणे वाट चालत होता.त्याच्या हाती एक लांब व दणकट असा दंड होता. गोरा वर्ण...रंद छाती...बलिष्ट शरीर... धारदार नाक रूंद कपाळपट्टी...त्यावर भस्माचे तीन पट्टे....निळसर तेजस्वी डोळे....भरगच्च मिशी...छातीपर्यंत पोहचलेली काळीभोर दाढी...केसांच्या ...अजून वाचाकपाळावर व्यवस्थीत बांधल्या होत्या. उजव्या खांद्यावरून कमरेच्या डाव्या बाजूला पोहचलेला शेला.कमरेला पांढर सुती धोतर....असा त्याचा वेष होता.सकाळच्या शांत व प्रसन्न वातावरणात तो मंगल अश्या ऋचा म्हणत चालला होता.त्याच्या आवाजाने वातावरण अधिकच पवित्र व प्रसन्न झाले होते. सोनसळी सूर्यकिरणे... किलबिणारे पक्षी...रानफुलांचा गंध..फुलांवर रूंजी घालणार्या भ्रमरांचा आवाज....ह्या फुलावरून त्या फुलावर भिरणारी रंगबिरंगी फुलपाखरे...अगदी भावसमाधी लावणार ते दृश्य होत. होय तो ऋषी समाधी कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा रूरू - प्रमद्वरा इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा