आर्या च्या नवीन जीवन प्रवासाला सुरुवात झाली होती . अनुराग आणि श्वेता तिच्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवत असे ...
हरी, सोनू आणि गायत्री विचार करत होते की तिथून कसं निघायचं कसं तेव्हाच तिथं स्वरा आली....स्वराने हरीच्या डोळ्यावरची पट्टी ...
सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ पर्यंत गिरला पोचले, पोचत पोचत खूप उशीर ...
वाटमार्गी शिदु देवधराच्या तांबोळातल्या कलमाना आगप फूट दिसायला लागली. या गोष्टीची गावात बोलवा फुटली नी कैरी, हापूस आंबा व्यापारीचकरा ...
स्कायलॅब पडली त्यावर्षी ११ जुनला शाळा सुरु झाली. प्रार्थना संपली ...
वसतीची गाडी जुन 78 ते जुन 86या कालावधित मीराजापुर तालुक्यात कुंभवडे हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून आणि नाणारहायस्कूल मध्ये ...
द सीक्रेट (The Secret) हे रोंडा बर्न (Rhonda Byrne) यांचे अतिशय लोकप्रिय पुस्तक आहे. या पुस्तकात "लॉ ऑफ अट्रॅक्शन" ...
दातारांचा त्रिपुर तिन्हीसांजा होत आली अन् डोक्यावर सामानाचे पेटारे घेतलेली दशावतारी मंडळी निव्यात म्हादू पेंढारकराच्या खळ्यात डेरेदाखल झाली.दाढी मिशा ...
एक सुंदर परी घरी आली होती. तिचे ते बोलके निळे डोळे, छोटस नाक, लाल ओठ हे पाहून सगळे च ...
चंद्र आणि चंद्रासारखा तो , जवळ नाहीत पण जवळ असल्यासारखे.... चंद्र आणि चंद्रासारखा तो , रोज तर त्यानाच पाहते ...
अनुबंध बंधनाचे.....( भाग १९ )गावी जायचा दिवस आलेला असतो. ठरल्याप्रमाणे प्रेम वाटेत त्यांना भेटणार असतो. त्या दिवशी लवकर ऊठुन ...
भाग 31मोहित....."मला नको ती.... तुला आणि मला राबवून घेईल दोघे बापलेकं ...सगळेच दिवस... मजुरासारखे...तुला मजूरंच बनून राहायचं आहे का...???तीन ...
गाव पारध कोकणातल्या काही गावांमध्ये सराई सुरू झाल्यानंतर दसरा ते थोरलीदिवाळी या सम्याला गावदेवाचा कौल प्रसाद घेवूनसगळ्या ...
श्वेता ची आई म्हणजे एक अत्यंत हुशार , समजूतदार आणि आलेल्या प्रसंगाला सामोरं जाणार एक कठोर व्यक्तिमत्व होत ! ...
बियाण्याचा कोंबडा तीन कच्चीबच्ची पोरं काशीच्या गळ्यात टाकून लखू धनावडा मेला.दोन कलमं आणि जेमतेम पाच मण भात नी दीड ...
अनुबंध बंधनाचे.....( भाग १८ )एक दिवस प्रेम च्या ऑफिस मधे त्याला मॉम चा कॉल येतो. मॉम त्याला गावी जायची ...
विजय.... नमन कडे आला, नमन एका कोपऱ्यात बसला होता, विजय ने नमनला सहज पणे विचारलं....."हत्या करून तू घरातून किती ...
भाग 30मोहित आता गंभीर होऊन मायराला म्हणाला...."मायरा.... आपण कोर्ट मॅरेज करायचं.... की मंदिरात लग्न करायचं.... काय ठरवलं आहे सांग ...
शिणुमाशिणुमा 1978मध्ये बी.एड्. होवून आल्यावर राजापूर तालुक्यात विजयदुर्ग खाडी काठावरच्या कुंभवडे या अति दुर्गम गावात शिक्षक म्हणून माझे ...
काळ सोकावलो सगळाथाटमाट करून सुमलीवैनी घराबाहेर पडेपर्यंत पावणेदहा होत आले. वाट बघून दीड तास कुचंबलेला दिगू रिक्षावाला जाम वैतागलेला.... ...
आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी ! आर्याच्या जन्माची कथा .... आई ही एक सुशिक्षित ...
गया मावशी .... दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. त्या काळात शाळेला दिवाळीची तीन आठवडे सुट्टी ...
जोराचा पाऊस पडत होता, पोलिसांनी नमनच्या हाताला हातकडी लावली आणि त्याला गाडीत बसवलं..... घरातून रुग्णशिबिका वर दोन मृत देह ...
भाग 29इकडे रूम मध्ये आल्यानंतरमोहितला रूम मधील सोफ्यावर बसण्याचा इशारा केला मायराने आणि दाराला कडी घातली.....तसा मोहित दचकला आणि....म्हणाला....."ए ...
भुलाये न बने ....... १९७0/८0 चे दशक म्हणजे ऑर्केस्ट्रांची चलतीअसलेला काळ! बाबला , महेश कुमार, प्रमिला दातारयांचे ऑर्केस्ट्रा कायम ...
स्वरा सोबत बोलून हरी घरी येऊन बेडरूम मध्ये जाऊन झोपला, तो झोपायचं प्रयत्न करत होता पण त्याला झोप लागत ...
मुक्त व्हायचंय मला भाग १३ वामागील भागावरून पुढे…सकाळी सकाळी सरीता ने माधवला फोन केला."माधव काल केला होतास का रात्री ...
भाग - ८....अर्जुन त्याच्या केबिन मध्ये बसून काम करत होता.....आज तो लवकरच बँकेत आला होता.....तेवढ्यात त्याच्या केबिनचा दरवाजा नॉक ...
मुक्त व्हायचंय मला भाग १२वामागील भागावरून पुढे…" माधव आता आई या घरात थांबणार नाही असं दिसतंय" सरीता"हो आईला थांब ...
चाळीतले दिवस भाग 7दिवसेंदिवस माझे नागपूर चाळीतले मित्र संख्येने वाढत होते.अशोक शिर्केच्या खोलीत त्याच्या चुलत्याच्या ऑफिसात काम करणारा एक ...