small world book and story is written by Suwarna Zote in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. small world is also popular in Children Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. जाणीव Suwarna Zote द्वारा मराठी बाल कथा 13.5k 6.9k Downloads 19.5k Views Writen by Suwarna Zote Category बाल कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन नेहमी सूर्योदयानंतर उठणारी गौरी आज अगदी भल्या पहाटे सूर्योदयापूर्वी उठली होती. कारणही तसेच होते. आज दिवाळी होती. आज सर्व घरात लगबग, घाई गडबड चालू होती. आई स्वयंपाक घरात फराळ काढण्यात मग्न होती. आजी आजोबा,बाबा हे सर्व जण स्नान आटोपून पूजेची तयारी करत होती. काही आळसावलेली गौरी आज सणाच्या निमित्ताने उठून तयारी करत होती.तिचा नवा ड्रेस आज ती घालणार होती सकाळचे सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर घरातील सर्व मंडळी गप्पा करण्यात गुंतली होती तेवढ्यात दारावरची बेल वाजली तिची आवडती मावशी मंजू तिला भेटायला आली गौरी जाम खुश झाली. More Likes This शिवेंद्र आणि बोलणारा मोर - 1 द्वारा gauri kshirsgar लहान कथा एक ते छप्पन द्वारा Ankush Shingade मुलांच्या आत्महत्या? द्वारा Ankush Shingade खाजगीकरण - भाग 1 द्वारा Ankush Shingade माझ्या गोष्टी - भाग 1 द्वारा Xiaoba sagar वापरातील म्हणी व त्यांच्याशी निगडित बोधकथा - भाग 1 द्वारा Balkrishna Rane बालवीर - भाग 1 द्वारा Ankush Shingade इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा