मराठी बाल कथा कथा विनामूल्य वाचा आणि PDF डाउनलोड करा

छोट्यांच्या गोष्टी
द्वारा Geeta Gajanan Garud

छोट्यांच्या गोष्टी श्रीगणेशा दिनकरला आईने गेल्यावर्षीचंच जुनं दप्तर स्वच्छ धुवून,वाळवून दिलं. त्यात पुस्तकंही जुनीच कोणाचीतरी मागून आणलेली. शेजारी रहाणाऱ्या मानवला त्याच्या बाबांनी आकर्षक दप्तर आणलं होतं. रेनकोटही नवीनकोरा, नवीन ...

छत्रपती शिवाजीराजे भोसले
द्वारा Nirbhay Shelar

छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.[१] विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. इ.स. १६७४ मध्ये राय

शापित फूल
द्वारा बाळकृष्ण सखाराम राणे

गोदावरी नावाची आदिवासी मुलगी सहा किलोमीटरचा प्रवास पायी करत नजिकच्या गावातल्या मुलींच्या शाळेत जायची.रस्ता खडतर होता. गर्द वनराईतून जाणारी पायवाट. वाटेत दोन ओढे लागत. त्यांच्या खळखळत्या पाण्यातून वाट काढत ...

खंड्याच शिकण
द्वारा बाळकृष्ण सखाराम राणे

खंडयाच शिकणओढ्यालगतच्या चिंचेच्या झाडावर खंड्या पक्षी बसला होता.ध्यानमग्न साधुसारखा झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याकडे एकटक बघत होता.त्या पाण्यातून वेगाने पळणाऱ्या चंदेरी- सोनेरी माश्यांवर त्याचे लक्ष होते.आपल शरीर ताणत तो झेप घेण्याच्या ...

जास्वंदी
द्वारा बाळकृष्ण सखाराम राणे

जास्वंदी नारायण नावाचा एक लाकुडतोड्या होता. पहाटे तो जंगलात जायचा शोधून वाळलेली लाकडे तोडायचा त्यांच्या मोळ्या बांधून विकायचा. मिळालेल्या पैशात तो आणि त्याची बायको इंद्रायणी आनंदाने राहायची. त्यांना राजस ...

यशवंत गाडीवरील रहस्य
द्वारा बाळकृष्ण सखाराम राणे

यशवंतगडावरील रहस्य मम्मी...आम्ही सगळे किल्ल्यावर जाऊ? " केतकी मम्मीला लाडीगोडी लावत होती. "नको. अजिबात नको. "मम्मीने केतकीला साफ धुडकावून लावल. तेवढ्यात बाजूलाच बसलेली मोठी आई बोलली. " यशवंतगडावर नको ...

बापलेकीचं प्रेम---??
द्वारा Ritu Patil

अवघ्या ११ वर्षांची असतानाच सोनूची आई दीर्घ आजाराने तीला कायमची सोडून देवाघरी गेली होती. सोनू एकुलती एक मुलगी, पण तिच्या आईवडीलांनी सोनूला खूप चांगले संस्कार दिले होते. पोटापुरते कमावता ...

शांतीनगरची शाळा
द्वारा शितल जाधव

शांतीनगर नावाचे राज्य होते. त्या नगराचा अरीहंत नावाचा राजा होता. राजा खुप हुशार, प्रजेची काळजी घेणारा होता. त्याने त्याचा राज्यात पक्के रस्ते, नदीवर सुंदर असा लांबेलांब घाट बांधला होता. ...

मधाळ अस्वल आणि खट्याळ कोल्हा
द्वारा शितल जाधव

जंगलात खुप प्राणी राहत असतात. अशाच एका जंगलात भालू अस्वल आणि रेकू कोल्हाही राहत होता. दोघे एकमेकाचेे खुप चांगले मित्र होते. सुर्य मावळताच भालू अस्वल बाहेर निघायच तो ...

कोंबडीचे प्रयत्न
द्वारा शितल जाधव

कोको कोबंडा गावभर हिंडत फिरायचा. तुरूतुरू चालायचा. त्याच्या डोक्यावरचा सरळ, उभा असा लालभडक तुरा कधी कधी एका बाजूस झुकलेला असायचा. त्याला तो शोभून दिसायचा. त्याचा चोचीचा खाली लालभडक ...

राजकुमार ध्रुवल - भाग 3 - अंतिम भाग
द्वारा vidya,s world

राजकुमार ध्रुवल ला पोट दुखी चा त्रास सुरू होतो..आर्य वीर वैद्यांना बोलावून त्याच्या वर उपचार करतो परंतु काहीच फरक पडत नाही..रात्री राजकुमार झोपला असताना सेनापती पुन्हा त्याच्या दा लना ...

राजकुमार ध्रुवल - भाग 2
द्वारा vidya,s world

देविका च सर्वत्र होणार कौतुक ऐकुन वशिका चा खूपच जळ फाट होत असतो ..शेवटी ती चिडून देविका ला मारायचं ठरवते.देविका ला फुलांची फार आवड..दर रोज ती महादेवाची पूजा ...

राजकुमार ध्रुवल - भाग १
द्वारा vidya,s world

राजा सूर्यभान दयाळू व न्यायप्रिय राजा होता.राजाची राणी चंद्रप्रभा ही सदगुणी होती...राजा ला एक पुत्र होता आर्यविर..आर्याविर ही वडीलांसारखाच ..दयाळू व न्याय प्रिय होता..सर्व गुणान मध्ये निपुण होता.. आर्य ...

राजकुमारी अलबेली ... भाग ३ ( अंतिम भाग )
द्वारा vidya,s world

राजकुमार समतल जादूगारा च्या गुहे जवळ येऊन पोहचतो व साधू महाराज नी दिलेली पाणी अंगावर शिंपडतो त्या जादुई पाण्यामुळे तो सहज गुहेच्या आत मध्ये प्रवेश करतो ..आणि समोर च ...

राजकुमारी अलबेली .. भाग २
द्वारा vidya,s world

राजकुमार समतल..सर्व विद्यांमध्ये निपुण,कला प्रेमी,न्यायप्रिय,राजबिंडा..सर्व राजकुमारी त्याच्या सोबत लग्न करण्यासाठी आतुर असत..पणं राजकुमाराला कोणातच रस नव्हता ..कारण राजकुमार स्वप्न..राजकुमाराला रोज स्वप्नात एक राजकुमारी दिसत असे..सुंदर.नाजुकशी..आपण विवाह

राजकुमारी अलबेली..भाग १
द्वारा vidya,s world

एक शेतकरी असतो ..त्याला एक खूप सुंदर मुलगी असते.तिचं नाव त्याने ठेवलेले अलबेली.. अलबेली खूपच सुंदर फुलासारखी कोमल,निळ्या डोळ्यांची,गुलाबी ओठांची,नाजुकशी..एकदम परी सारखी..सर्वांना वाटायची ती खरंच परी आहे की ...

फुलराणी
द्वारा Dhanshri Kaje

"चिनु... ए चिनु"चिनु अंगणात खेळत असते. अचानक तिला कुणाचा तरी आवाज येतो आणि ति इकडे तिकडे बघते पण तिला कुणीच दिसत नाही. ति परत आपल्या खेळात मग्न होते. काही ...

मैत्र....
द्वारा Shirish

" मैत्र.... " परिपाठ सुरू होता. शाळेपुढच्या ग्राऊंडवर सगळी मुलं रांगेत शिस्तीत उभी. पहिली रांग पहिलीवाल्यांची, दुसरी, तिसरी. अशा एकामागे एक रांगा. आमचा वर्ग आठवीचा. सर्वात शेवटचा. सर्वात शेवटी. ...

चंदू
द्वारा Shirish

"चंदू" आज रविवार. शाळेला सुट्टी. चंदू सातवीत होता. त्याने गृहपाठाच्या दोन वह्या आणि पुस्तकं थैलीत टाकली अन् बैलगाडीच्या खुटल्याला थैली लटकवली. आईचंही काम आटोपत आलं होतं. तिनं दुपारच्या भाकरी ...

मानसकन्या
द्वारा Shivani Anil Patil

पारावरती पक्षांचा किलबिलाट चालू होता.सगळे पक्षी मिळून आज खूप दिवसांनी गप्पा मारत होते. तेवढ्यात एक पोपट तिथे आला. चेहऱ्यावरून तो खूप उदास ...

शौर्यमान - 1
द्वारा Sandeep Kakade

शिवरुद्रा : द शौर्यमान  त्रिकालगडाच्या गुहेत गेल्या महिनाभरापासून चोरीचं सत्र सुरूच होतं. एका विशिष्ट अशा मूल्यवान आणि मजबूत धातू पासून बनवलेल्या पाच तलवारी ...

एकलव्याची कहाणी
द्वारा Uddhav Bhaiwal

एकलव्याची कहाणी बालमित्रांनो, मी तुम्हाला आज अशा एका शिष्याची गोष्ट सांगणार आहे की ज्याने स्वत:च्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर धनुर्विद्येचे ज्ञान प्राप्त केले. बालमित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की, ...