मराठी सामाजिक कथा पुस्तके आणि कथा विनामूल्य पीडीएफ

  रामाचा शेला.. - 6
  by Sane Guruji
  • (0)
  • 8

  सरला त्या अनाथालयातून बाहेर पडली. ती चंद्रभागेच्या तीरी गेली. तिने स्नान केले. तिने पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि शेवटी स्टेशनवर आली. ती अत्यंत दु:खी होती. कृश झाली होती. जीवनाचा तिला ...

  निशांत - 8
  by Vrishali Gotkhindikar
  • (4)
  • 34

  दुसर्या दिवशी सकाळ नेहेमीप्रमाणे उगवली. चहा नाश्ता करून सुमित बाहेर सटकला सोनाली पण अनयाचे आवरणे.तिची वेणी फणी डबा या गोष्टींच्या तयारीला लागली.. शाळेत सुद्धा कोणत्याही पुरुष व्यक्तीशी कारणाशिवाय बोलायचे नाही आणि ...

  रामाचा शेला.. - 5
  by Sane Guruji
  • (1)
  • 13

  सरला सचिंत होती. उदयचे गेल्यापासून पत्र नाही. ती रोज वाट पाही. आज येईल, उद्या येईल. परंतु महिना झाला तरी पत्राचा पत्ता नाही. मे महिना संपत आला आणि जून उजाडला. ...

  निशांत - 7
  by Vrishali Gotkhindikar
  • (2)
  • 26

  दुसर्या दिवशी रविवार होता. सकाळीच नाश्ता करून सुमितची स्वारी गायब झाली होती. सुट्टी असल्याने अनया निवांत झोपली होती. तिला उठवण्यासाठी सोनाली खोलीत गेली. अनया शांत झोपली होती झोपेत हसत होती , स्वप्नात असावी ...

  रामाचा शेला.. - 4
  by Sane Guruji
  • (0)
  • 12

  आई मुलाची वाट पाहात होती. दिवाळीत आला नाही, नाताळात आला नाही. परीक्षा आहे, अभ्यास असेल, होऊ दे एकदाची परीक्षा असे द्वारकाबाई म्हणत असत. परंतु त्यांच्याच्याने आता काम होईना. त्या ...

  निशांत - 6
  by Vrishali Gotkhindikar
  • (3)
  • 25

  सकाळी सकाळीच तिचा फोन वाजला. फोनवर अन्वया बोलत होती. बाबांची खुप आठवण येतेय म्हणत होती आजी आजोबा मामा मामी कीती प्रेम करतात ,कीती काळजी घेतात हे सांगत होती. आई तु पण ...

  रामाचा शेला.. - 3
  by Sane Guruji
  • (1)
  • 9

  झिमझिम पाऊस पडत होता. हवेत गारवा होता. सायंकाळची वेळ होती. फिरायला जाणारे बाहेर पडले होते. कोणाजवळ छत्री होती. कोणाजवळ नव्हती. विशेषत: तरुण मंडळी छत्री न घेताच जाताना दिसत होती. ...

  निशांत - 5
  by Vrishali Gotkhindikar
  • (2)
  • 26

  दुसरा दिवस उजाडला तेव्हा सोनालीचे डोळे उघडेनात. वेदनेने तिचे अंग ठणकत होते आता येणारा प्रत्येक दिवस तिच्यासाठी अवघड होता. सकाळी सुमित चहा प्यायला आला तेव्हा शिळ घालत होता. सोनालीने खालमानेने त्याला चहा ...

  रामाचा शेला.. - 2
  by Sane Guruji
  • (2)
  • 20

  आईचा तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्याकडे पाहून ती दिवस काढीत होती. बाळ मोठा होईल व आपले कष्ट संपतील अशी आशा ती माऊली मनात खेळवीत होती. बाळाकडे पाहून ती ...

  निशांत - 4
  by Vrishali Gotkhindikar
  • (1)
  • 27

  अशी धमकी ऐकल्यावर सोनालीला काय कराव तेच समजेना. पण तिने पक्के ठरवले होते ,अन्वया आता इकडे येणार नाही. तीन चार दिवस गेले आणि एके दिवशी सुमितने तिला विचारले “काय ठरले ...

  रामाचा शेला.. - 1
  by Sane Guruji
  • (2)
  • 26

  सरला आपल्या खोलीत रडत बसे. या जगात आपल्याला कोणी नाही असे तिला सदैव वाटे. आणि खरोखरच तिला कोण होते? आई नाही म्हणजे कोणी नाही. आईची उणीव कशाने तरी भरून ...

  निशांत - 3
  by Vrishali Gotkhindikar
  • (1)
  • 26

  हलके हलके सोनालीने अन्वयाला शांत केले. तिला अन्वयाचा कायमचेच मुंबईला जायचा निर्णय पटला. आता ती तिच्या माहेरीच “सुरक्षित” राहणार होती आणि मग या “विश्वासघातकी” दिराचा चांगला समाचार घ्यायचा. अन्वया घरी आल्याने सुमित ...

  निशांत - 2
  by Vrishali Gotkhindikar
  • (2)
  • 25

  अन्वया गेल्यावर खरेतर सोनालीला चुकल्या चुकल्या सारखे वाटायला लागले. कारण गेले महिनाभर त्या दोघी सतत एकमेकासोबत होत्या. परीक्षा संपल्या संपल्या मैत्रिणींच्या सेंडऑफ पार्टी ठरल्या होत्या त्यासाठी पण अन्वया नाही थांबली.तिला ...

  निशांत - 1
  by Vrishali Gotkhindikar
  • (3)
  • 41

  अनया चला आता घरी आत्ता येतील बाबा .. सोनालीने बाहेर येऊन खेळणाऱ्या मुलीकडे पाहून हाक दिली .. निळ्या फ्रॉक मधील अनयाने जोरात हात दाखवला “आई फक्त पाच मिनिटे थांब ...

  रहस्यमय स्त्री - भाग ११ ( शेवटचा )
  by Akash Rewle
  • (4)
  • 18

  रहस्यमय स्त्री भाग ११ ( शेवटचा ) अमर पवारांना म्हणाला मीच ते चार खून केले आहेत अन् पाचवा अभिजित पानसे म्हणजे सलीमचां करायला जात होतो ... पण त्याच्या प्रेमा ...

  रहस्यमय स्त्री - भाग १०
  by Akash Rewle
  • (4)
  • 35

  रहस्यमय स्त्री भाग १० अमरला कार मद्धे बेशुद्ध अवस्थेत बघून पवार घाबरले होते , अमरच डोक रक्ताने माखल होत . ते बघून तो वाचेल की नाही याची अजुनच ...

  निकालाची परिक्षा - २
  by Swapnil Tikhe
  • (1)
  • 11

  निकालाची परीक्षा – २   "नाही नाही, असे काही शक्य नाही. येईल तो इतक्यात." - कुमुद आपल्या मुलाला कोणी पळवले आहे किंवा तो घर सोडून गेला आहे या दोन्ही ...

  रहस्यमय स्त्री - भाग ९ 
  by Akash Rewle
  • (4)
  • 37

  रहस्यमय स्त्री - भाग ९ येवढं बोलून अमर गूगल मॅप वर बोधर् गाव सर्च करू लागला !!! बोधर गाव इस्पितळा पासून २३ किलोमीटर अंतरावर होते. इस्पितळातून बाहेर निघताना ...

  निकालाची परिक्षा - 1
  by Swapnil Tikhe
  • (1)
  • 10

  निकालाची परीक्षा – १   वेळ दुपारचे तीन. स्थळ कुलकरण्यांचा फ्लॅट.सदाशिव कुलकर्णी धापा टाकत घरी पोचले होते.  "आला का तो? काही कळले का?" सदाने उपस्थित सर्वांकडे एकदा आशेने नजर फिरवली ...

  मच्छिंद्र माळी औरंगाबाद
  by Machhindra Mali
  • (1)
  • 7

    मराठी नितीकथा-----------------------   १  “ गु रु “                  मच्छिंद्र माळी, पडेगांव,                       ...

  माझा सिनेमा!
  by suresh kulkarni
  • (1)
  • 8

    भारतातले 'सिनेमावेडे' लोक १९५२ सालात जन्मले असावेत हा माझा लाडकाआणि दृढ समाज आहे. कारण मी त्याच सालात या पृथ्वीचा भार वाढवलंय. या पूर्वीच्या पिढीचे सिनेमा बद्दल 'एक छछोर नाद!' ...

  रहस्यमय स्त्री - भाग ८
  by Akash Rewle
  • (4)
  • 36

   अक्षय ने घड्याळात पाहिले तर रात्रीचे अकरा वाजत होते . अक्षय वेळ बघत साने यांना म्हणाले . " साने सकाळी सकाळी अमरला उचला , आज रात्र त्याला त्याच्या ...

  वाचक!
  by suresh kulkarni
  • (0)
  • 8

    To be or not to be?---- ए लेखक? एकच सवाल! कुणाला? तर आधी आमुच्याच मनाला, आणि मग तुम्हा वाचकांना! कस आहे मित्रांनॊ, एक माझा अजून 'मी'च आहे. 'मी'चा ...

  रहस्यमय स्त्री भाग - ७
  by Akash Rewle
  • (3)
  • 40

   अक्षय - अक्षय हसत म्हणाले " साहेब मस्ती करत असतील राजनीती मद्धे झालेल्या चुका कोणी स्वीकारत का ??  "  यावर सुनील तावडे म्हणाले " मृत्यू पेक्षा जेल मध्ये ...

  मी आणि तबला!
  by suresh kulkarni
  • (3)
  • 18

    लहान पाणी माझ्या हातापायात थोडे बळ आल्यावर, आमचे अण्णा एखाद्या वेळेस म्हणायचे,"सुऱ्या, तो कोपऱ्यातील तबला घे बर, पाडू -बिडू नकोस!" मग मी डगमगत्या पायाने तो जडशीळ, हो तेव्हा ...

  सेकंड इनिंग!
  by suresh kulkarni
  • (3)
  • 29

    आपण जसे आपल्या पहिल्या ' इनिंग ' कडे,- म्हणजे शिक्षण, नौकरी -व्यवसाय, लग्न - या कडे जसे लक्ष देतो, तसे आपल्या ' सेकंड इनिंग ' कडे  गांभीर्याने लक्ष ...

  रहस्यमय स्त्री - भाग ६
  by Akash Rewle
  • (1)
  • 35

   दिनांक - २८ मार्च २०१८ त्याने डोळे उघडले व पुढे बघताच दचकला !!! एक व्यक्ती पोलिसांच्या वर्दी मद्धे त्याच्या पुढे उभी होती !! अमरने आपले डोळे चोळत  वर ...

  बनुचा बाबा!
  by suresh kulkarni
  • (3)
  • 31

    बनूच्या वेळेस प्रेग्नन्सी कन्फर्म झाली, तेव्हाच तो 'बनूचा बाबा 'झाला होता. बनूच्या बारशाला फक्त त्याचे ' बनुचे बाबा' म्हणून बारसे झाले इतकेच! बनूच्या जन्माच्या वेळेस, त्याने बनूच्या शिक्षणा ...

  मास्तर, शिक्षक आणि गुरुजी!
  by suresh kulkarni
  • (0)
  • 4

    ' इतिहासाची पुनरावृत्ती होते " हे वाक्य वापरण्या इतकाच माझा आणि इतिहासाचा संबंध उरलाय. याला माझ्या पेक्षा, माझे शालेय जीवन, शाळा आणि शिक्षकच ज्यास्त जवाबदार आहेत. 'इतिहास ' ...

  रहस्यमय स्त्री - भाग ५
  by Akash Rewle
  • (3)
  • 29

   बाजूला असलेले साने म्हणाले " साहेब वायरलेस वर एक बातमी मिळाली आहे ,... सुबोध मोहिते यांचा मृत्यू झाला आहे " दचकून चव्हाण म्हणाले " मृत्यू नाही खून !!!! ...