मराठी लघुकथा कथा विनामूल्य वाचा आणि PDF डाउनलोड करा

नकळतचा प्रवास - भाग 1
द्वारा kyara Golhe

ही गोष्ट आहे अश्या वैक्तींची ज्या नकळत आपल्या आयुष्यात येतात आणि आपलेसे होऊन जातात......चला तर सर्वात आधी भेट करून घेऊया आणि सुरवात करूया आपल्या प्रवासाला........ बारावीच्या सुट्टट्या संपल्या होत्या.....आज कॉलेजे मुल मूली ...

लग्नाची बोलणी (भाग 2)
द्वारा सुमित हजारे

तो तसाच धावत पळत माई आभांकडे गेला आणि त्या दोघांना पाहता क्षणि विश्वनाथचे डोळे पाण्याने पाणावले माई आभांची पण तिच परिस्थिती होती दोघांचेही डोळे पाण्याने पाणावले होते त्यातच विश्वनाथला ...

बयो ... माझ्या आठवणीतली..
द्वारा aadarshaa rai

गर्दी आणि भयानक गर्दी... मी आणि कौस्तुभ.. सलग नऊ तास प्रवास.. मध्यरात्रीनंतरचा.. आता सकाळचे अकरा वाजत आलेले.. मी भिंतीच्या अलीकडे उभी आहे.. ओस पडलेला लांबलचक रस्ता निवांत धुळीत पहुडला ...

पहिले पाढे पंचावन्न.
द्वारा Lekhak Rangari

     प्रेम ही चमत्कारी भावना फक्त मेंदूतील एक रसायन आहे हे शास्त्रीय सत्य मानायला मन धजावत नाही. कारण, प्रेमाचा आवाका मेंदूपूरताच सीमित राहत नाही. कवटीच्या सीमा भेदून सगळ्या ...

माकड आणि हत्ती
द्वारा शितल जाधव

1.माकड आणि हत्ती जंगलाबाहेर तलाव होता. त्या तलावात रोज एक हत्ती आंघोळ करायला यायचा. त्याच नाव गजु होत. त्या तलावाजवळ भरपुर झाडे होती. त्या झाडावर पक्षी, खारूताई आणि निलू ...

ईश्वरीशक्ती
द्वारा Sudhakar Katekar

मल्लिङगमदभक्त जनादर्शन स्पर्शनचि नम  परिचर्या स्तुती:प्रव्हगुण कर्मानु किर्तनम ।।अर्थ:- माझ्या मूर्ती आणि माझे भक्त यांचे दर्शनस्पर्श,पूजा सेवा,स्तुती,वंदन इत्यादी करावे  तसेच माझे गुण आणि कर्म यांचे सतत चिंतन कारावे.(श्रीमदभागवत)        ...

लग्नाची बोलणी (भाग 1)
द्वारा सुमित हजारे

आज विश्वनाथाचे माई आबा गावावरून येणार या आनंदात विश्वनाथच्या घरी सकाळपासूनच माई आबांच्या स्वागताची लगबग तयारी सुरू होती विश्वनाथला तर इतका आनंद झाला की मी काय करू नि काय ...

चिल्लर
द्वारा संदिप खुरुद

चिल्लर              आज शाळेचा पहिलाच दिवस होता. बाळुला नविन गणवेश नव्हता, म्हणून त्याने गेल्या वर्षाचाच गणवेश घातला. तो गणवेश त्याला आखुड येत होता. पँटचं हुकही तुटलं होतं. त्यानं कडदुडयात ...

माळवं
द्वारा संदिप खुरुद

माळवं              आज रविवार होता. डयुटीला सुट्टी असली तरी घरातली बरीचशी कामे करावी लागत होती. त्यात आज गावचा बाजार होता. अमितला माळवं आणण्यासाठी बाजारात जाण्याचा खुप कंटाळा आला होता. ...

विचित्र स्वभाव
द्वारा सुमित हजारे

मी त्या दिवशी आमच्या घरी मुंबईला गेलो होतो त्यावेळी मी घरात असताना दहा वीस मिनटांनी आमच्या घराच्या समोर एक माणूस सारख्या चकरा मारत होता हे पाहून मला विचीत्रच वाटल ...

भातुकलीच्या खेळातील राजा आणी राणी
द्वारा संदिप खुरुद

भातुकलीच्या खेळातील राजा आणी राणी              लहाणपणी भातुकलीच्या खेळामध्ये दिपक राजा व्हायचा, आणी शितल त्याची राणी. पण आता बालपण सरुन तरुणपण आलं होतं. तरी दिपक तिला त्याची राणीच समजत ...

झंगाट
द्वारा संदिप खुरुद

झंगाट ‘जय हनुमान’ तालमीतील पोरं रोज पहाटे पाच वाजता उठून व्यायाम करायचे. व्यायाम झाल्यानंतर परत पोहायला जायचे. आणी पोहल्यानंतर सकस खुराक घ्यायचे.तालमीतल्या पोरांचे शरीर बजरंग बली सारखे दणकट आणी ...

अपराधी मैत्रीचा
द्वारा Suraj Kamble

नुकताच 12 वी science चा निकाल लागला होता,काय करावं,engeeneering करायचं होतं पण त्यासाठी एक परिक्षा देणं गरजेचं होतं,ती काही सूरज म्हणजे मीच,दिली नव्हती,मग आता एक वर्ष गॅप द्यायची का,???की ...

मन करारे प्रसन्न
द्वारा sunil taras

जगतगुरू संत तुकाराम महाराजांचे 1700 शतकातील ओळीतल हे छोटंसं वाक्य किती अर्थ पुर्ण आहे. पण आपलं आयुष्य जातं हे समजायला पण तरी समजत नाही.मला जो अर्थ समजला तो तुमच्यासमोर ...

धाडसी खून
द्वारा संदिप खुरुद

धाडसी खून              बाबु गेल्या महिनाभरापासून महिपतीचा खुन कसा करायचा? याचा विचार करत होता. कारण त्याच्या बायकोने महिपतीमुळेच आत्महत्या केली आहे, हे त्याला चांगलच माहित होतं. आणी म्हणूनच त्यानं ...

विश्वास
द्वारा Supriya Joshi

ह्या महिन्यात मितालीची किटी असल्याने आम्ही सगळेजण तिच्याकडे जमणार होतो. तिने साऊथइंडियन थिम ठेवली होती. आम्ही सगळ्याजणी अश्या तयार झालो होतो कि साऊथइंडियनच दिसत होतो. मितालीने घरपण छान सजवले ...

आईची आई
द्वारा Adv. krishna patil.

......मदर्स डे #### आईची आई ###.....आईची आई म्हणजे आज्जी कशी होती आता आठवत नाही. आईचा आज्जीवर आणि आज्जीचा आईवर खूप जीव होता एवढं मात्र आठवतंय. आई एकुलती एक. तिला सख्खा ...

चोकोबार
द्वारा संदिप खुरुद

सहावीची परिक्षा संपून नुकत्याच उन्हाळयाच्या सुट्टया लागल्या होत्या. आमच्या नेकनुर या गावापासून जवळच  सात कि.मी. अंतरावर चाकरवाडी हे छोटेसे गाव आहे. त्याठिकाणी विसाव्या शतकातील थोर संत ज्ञानेश्वर माऊली यांचं ...

तु-असा कसा रे
द्वारा Vaishnavi

                        आज पुन्हा तुजी खूप आठवण येतेय.ये न आता परत किती वाट बघायची तुजी? पण तु काही आला ...

मी आणि माझा मोगरा
द्वारा Supriya Joshi

"अती तिथे माती" ही म्हण किती बरोबर आहे असे आजकाल वाटायला लागले आहे. लहानपणापासूनच फुलांची भयंकर आवड. पण ह्या फुलांचा इतका भार होईल असे कधी वाटलेच नव्हत. आईने म्हणे ...

पाठमोरं सौंदर्य
द्वारा संदिप खुरुद

बसस्थानकातील अमीतची टपरी म्हणजे गणेशच्या चार-पाच मित्रांचा लाईन मारण्याचा अड्डाच होता. अभ्यास करता-करता कंटाळा आला की, गणेश आंबट-चिंबट गप्पा ऐकण्यासाठी, बसस्थानकात येणाऱ्या पोरी पाहण्यासाठी त्यांच्यात सामील व्हायचा. अमीतची टपरी ...

मिले सूर मेरा तुम्हारा - 7 - अंतिम
द्वारा Harshada Shimpi

 दिवस असेच छान जात होते. अचानक एक दिवस सकाळी वृंदाच्या खुप पोटात दुखू लागलं. तो शनिवार असल्याने निनाद आणि वृंदा दोघांना सुट्टी होती.“काय झालं वृंदा?”“पोटात दुखतंय रे खुप. चक्कर ...

पावसातील सुंदरी
द्वारा संदिप खुरुद

            आज बऱ्याच दिवसांनी मी गावाकडं आलो होतो. चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहतो, तशीच माझी आई दारात माझी वाटच पाहत होती. मी आलेलो ...

मिले सूर मेरा तुम्हारा - 6
द्वारा Harshada Shimpi

“बरं येतोच मी.”निनादला येत येत 11:30 वाजले. वृंदा थांबली होतीच जेवायची. दोघांचं जेवण झालं आणि निनाद लगेच झोपी गेला. तो खुप थकला होता. वृंदा देखील झोपली. झाला प्रकार ती ...

काटेरी फुलांचा ताज
द्वारा Supriya Joshi

मुकेश! फॅशन इंडस्ट्री मधले नामांकित नाव, त्याच्या शोमध्ये मॉडेलिंग करायला मिळावं हे प्रत्येक मॉडेलचे स्वप्न आज माझ्याबाबतीत खरे होत होते. खूप खुश होते मी आज. तशी मी दिसायला छान ...

सावनी
द्वारा संदिप खुरुद

‘वन अधिकारी’ या पदावर अमरची नक्षलग्रस्त जिल्हयामध्ये नुकतीच नियुक्ती झाली होती. या भागामध्ये वन्य प्राण्यांची मोठया प्रमाणावर तस्करी होत होती. वनाचं आणी प्राण्यांचं तस्करांपासून रक्षण करणं फार जोखमीचं काम ...

मिले सूर मेरा तुम्हारा - 5
द्वारा Harshada Shimpi

“काऽय?”आता जीभ चावायची वेळ वृंदाची होती. कारण निनाद ब-याच वेळा उशिरा घरी येत असे आणि वृंदा देखील कधी फोन करुन तो कधी येणार हे विचारत नसे.“मी माझ्यासाठी चहा घेऊन ...

नवरदेवाची फजिती
द्वारा संदिप खुरुद

बबन्याला हळदीला घेवून जायला मुलीकडील दोन पाहुणे आले होते. पाहुणे येवून दोन तास झाले होते,तरी बबन्याचं आवरतच नव्हतं. बबन्याच्या सख्या, चुलत, मावस सगळया बहीणी बबन्याला सजवत होत्या. आज बबन्याला ...

मिले सूर मेरा तुम्हारा - 4
द्वारा Harshada Shimpi

“डॉक्टर काही सीरियस नाही ना?”, निनाद ने विचारले.“आम्ही test केल्यात. त्यांचा bp लो झालेला. आता तो नॉर्मल आहे आणि त्यांचे हिमोग्लोबीन पण खुपंच कमी झालेय. बेशुद्ध आहेत. येतील शुद्धीवर. ...

मी
द्वारा Supriya Joshi

गेले कित्येक दिवस मन बैचैन होते. कशातच लक्ष लागत नव्हते, खूपच चिडचिड होत होती. माझा हा अवतार बघून मुलंतर सोडाच पण हेपण घाबरले होते. काय झाले म्हणून विचारायचे त्यावर ...

मिले सूर मेरा तुम्हारा - 3
द्वारा Harshada Shimpi

असेच दिवस जात होते आणि एक दिवस निनाद लवकर घरी आला. आला तसा फक्त तो फ्रेश झाला असेल नसेल तसाच cot वर झोपला. आधी वृंदाला वाटलं की तो थकला ...

मिले सूर मेरा तुम्हारा - 2
द्वारा Harshada Shimpi

थोड्याच दिवसात एका चांगल्या शुभ मुहूर्तावर मोजक्या पाहुण्यांच्या साक्षीने निनाद आणि वृंदाचा शुभविवाह पार पडला. वृंदा नवरी म्हणून सजलेली खुपंच छान दिसत होती. कोपरा पर्यंत भरलेले मेहेंदीचे हात, हातातला ...