Vrishali Gotkhindikar लिखित कथा

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग २०

by Vrishali Gotkhindikar
  • 105

प्रिय सोना ..आपण देवीला निघालो तो दिवस रविवार होताआपण निघताना सगळी म्हणली ..आज रविवार खुप गर्दी असते देवीलादर्शनाला उशीर ...

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १९

by Vrishali Gotkhindikar
  • 519

प्रिय सोना..आपण मुंबईत फिरत होतो खात पित होतोमनात आठवणी मात्र दुबई मधल्या होत्यायावेळेस अबू धाबी पाहताना लक्षात आले होते ...

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १८

by Vrishali Gotkhindikar
  • 909

प्रिय सोना..आता विमानाने हैदराबादला जायचे तू ठरवलेहे ही ठिकाण यापूर्वी पाहून झाले होतेपण जस्ट थ्रील आणि मजा यासाठीच जायचे ...

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १७

by Vrishali Gotkhindikar
  • 1.2k

प्रिय सोना..पुण्यातून परत आल्यावर लगेच तू कुर्ग ट्रिप प्लान केलीसएक कार भाड्याने घेऊन आपण तिकडचे हॉटेल बुक केलेचार दिवस ...

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १६

by Vrishali Gotkhindikar
  • 1.3k

प्रिय सोना.दुसऱ्या टूर मध्ये आपण जेव्हा आपण लखनौ येथे होतोतेव्हा विमान तळावर सहज तू मुलाला फोन लावलासत्याला सांगितलेस 15 ...

सुनयना

by Vrishali Gotkhindikar
  • 1.5k

“सुनयना आज इन नजारोको तुम देखोऔर मै तुम्हे देखते हुए देखु “येसुदास गात होता अगदी तन्मयतेनेऑफिस समोरच्या टपरीमध्ये दुपारची ...

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १५

by Vrishali Gotkhindikar
  • 1.6k

प्रिय सोना..आता आपली पिलू मोठी होत होतीआपली जबाबदारी थोडी कमी होत होतीतुला जास्त वेळ बसले की मूळव्याधीचा त्रास सुरू ...

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १४

by Vrishali Gotkhindikar
  • (0/5)
  • 1.5k

प्रिय सोना..रिटायरमेंट नंतर चार पाच दिवस इकडे तिकडे आवरा आवरी करण्यात गेलेमाझे पेन्शन पेपर्स, बँकेचे इतर सर्व डॉक्युमेंट तू ...

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १३

by Vrishali Gotkhindikar
  • 1.8k

प्रिय सोना ..मी माझा राजीनामा तर पाठवून दिलाएक महिना नोटीस पिरियड होता महिन्याभरात त्याची स्वीकृती होणार होतीमी हळूहळू माझे ...

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १२

by Vrishali Gotkhindikar
  • 1.6k

प्रिय सोना ..आता बँकेतील माझे कोल्हापूरचे करिअर सुरू होणार याचा मला खूप आनंद झाला होताएखादी छोटीशी चांगली शाखा मिळून ...