Patrasumaane...Sweet Journey - Part 17 book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Patrasumaane...Sweet Journey - Part 17 is also popular in Letter in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १७ Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी पत्र 69 Downloads 282 Views Writen by Vrishali Gotkhindikar Category पत्र पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन प्रिय सोना..पुण्यातून परत आल्यावर लगेच तू कुर्ग ट्रिप प्लान केलीसएक कार भाड्याने घेऊन आपण तिकडचे हॉटेल बुक केलेचार दिवस मुक्काम ठेवला होताआपल्याला कुर्ग खूप आवडलेतिकडे छान फिरलोतिकडचे खास पदार्थ खाल्लेआपल्याकडे बाटाची दुकाने होती तरी तिथल्या बाटाच्या दुकानात चप्पल घेतल्याभरपूर वेगवेगळे शॉपिंग केलेतिकडे एक स्पाइस गार्डन बघायला गेले असता मला त्या गार्डनच्या मालकाकडे एक अबोली कमळ दिसलेमागे अशाच एका कमळा सोबत फोटो काढायची संधी नागपूरला मिळाली होतीआता प्रत्यक्ष कमळ समोर होतेपण मागणार कसे अनोळखी माणसे होती नासहज म्हणून मी त्यांना आपल्या बागेतील गुलाबी कमळाचे फोटो दाखवलेत्यांना खूप नवल वाटले आणि आपले कौतुक पण..स्पाइस गार्डन बघून परत आल्यावरजाताना त्यांनी एका प्लास्टिक पिशवीत Novels पत्रसुमने...सुहाना सफर प्रिय सोना. .आपल्या आयुष्याचा हा सुहाना सफर तुझ्यापुढे वाचते आहे Made for each other....पासून सुरू झालेला हा आपला प्रवासअगदीMad for each other प... More Likes This पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १ द्वारा Vrishali Gotkhindikar पत्रसुमने.. तुझे बागकाम भाग १ द्वारा Vrishali Gotkhindikar पत्रसुमने..तुझ्या सवयी भाग १ द्वारा Vrishali Gotkhindikar पत्र सुमने..तुझी खास वाक्ये भाग १ द्वारा Vrishali Gotkhindikar प्रिय सोना.. पत्रसुमने..तू गेल्यावर - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्रसुमने घरातल्या तुझ्या वस्तू - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्र सुमने. खाद्य जीवन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा