सर्वोत्कृष्ट कथा कथा वाचतात आणि विनामूल्य PDF डाउनलोड करतात

टाॅक्सिक

by NehKavya
  • 1.1k

“नील,” मी अलगद म्हणाले, “आपण असं रोज का भांडतो?”तो मोबाईलवर काहीतरी स्क्रोल करत होता, नजरही न उचलता म्हणाला,“तूच सांग, ...

अनिता - रंजन कुमार देसाई

by Ramesh Desai
  • 954

अनिता- रंजन कुमार देसाई मेकर भवनसमोरील गल्ली नुकतीच ओलांडली होती. तेवढ्यात शेखरच्या कानात ...

पुनर्मिलन - भाग 31

by Vrishali Gotkhindikar
  • 1.8k

ऊमाच्या मनात आले बरे झाले ही आत्ता क्लासला गेली .सतीश आला तर निदान आपल्याला त्याच्याशीथोडेसे बोलायला तरी वेळ मिळेल ...

पुनर्मिलन - भाग 30

by Vrishali Gotkhindikar
  • 1.8k

नयनाच्या विचारण्यावर“ अग खूप सज्जन आहत तेकॉलेज मधले एक प्रोफेसर आहेत जुन्या ओळखीतलेपूर्वी एकदा आर्थिक अडचण होती त्यांचीम्हणून त्यांनी ...

पुनर्मिलन - भाग 29

by Vrishali Gotkhindikar
  • 1.6k

यामध्ये मुख्य प्रश्न नयनाचा होता ..तिला काय आणि कसे सांगायचे .?हा मामला ऊमाला एकटीला हाताळता येणे केवळ अशक्य होते ...

तुटलेल्या पारंब्या

by nagesh
  • (0/5)
  • 1.8k

मोबाईल कर्कश्श आवाजात केकाटायला लागतो. पहाटेचे चार वाजलेले असतात. मी अलार्म बंद करतो. बायकोला उठवतो. ती लगबगीने उठते. आंघोळ ...

पुनर्मिलन - भाग 28

by Vrishali Gotkhindikar
  • 1.7k

"नुसते फोनवरच बोलत ठेवणार आहेस मला ..?की मला भेटायची इच्छाच नाहीय तुझी .?आणि माझा इतक्या वर्षाचा यातनामय प्रवासमी फोनवर ...

नवे दिवस

by Yash Awchar
  • 1.7k

यश हा अठरा वर्षाचा आहे.तो आपल्या कुटुंबातील अडचणींचा सामना करत असतो .आर्थिक अडचणी आणि समाजातील रुढीचा दबाव त्याला सतावत ...

पुनर्मिलन - भाग 27

by Vrishali Gotkhindikar
  • 2.2k

वाढदिवसाच्या कार्यक्रमात नयनाकडे बघतानाशकयतो मनातली घालमेल बाहेर दिसू नयेयाचा ऊमा प्रयत्न करीत होती .मोहनला तिच्या या अवस्थेची कल्पना होतीच ...

पुनर्मिलन - भाग 26

by Vrishali Gotkhindikar
  • 1.9k

या नवीन आयुष्यात ऊमाला मोहनचा फार आधार होता .मोहन वर्षातून तीन चार वेळा त्या दोघींना भेटून जात असे .नयनाच्या ...

बॉक्स

by Hiramani Kirloskar
  • 1.9k

"बघ, पुन्हा तोच मुर्खपणा करायला जातोयस.""नाही. अरे खरंच काही वेगळं होतं हे."हे गेल्यावेळीही तू म्हणाला होतास.""पण यावेळी . . ...

पुनर्मिलन - भाग 25

by Vrishali Gotkhindikar
  • (0/5)
  • 1.8k

ऊमाने मोहनला आणि त्याच्या मित्राला परत परत आग्रहाने वाढले .सर्वांचे खाऊन झाल्यावरऊमाने नयनाला सर्वांच्या पाया पडायला लावलेआणि सर्वांनी तिला ...

पुनर्मिलन - भाग 24

by Vrishali Gotkhindikar
  • 1.8k

ऊमाचे आता स्वयंपाकाचे काहीच काम शिल्लक नव्हतेफक्त मोहन आल्यावरजेवायला बसताना पुरी आणि ताजे वडे तळायचे होते .संध्याकाळच्या बटाटेवड्याची पण ...

पुनर्मिलन - भाग 23

by Vrishali Gotkhindikar
  • 1.7k

हे ऐकून ऊमा म्हणालीहो ..तिच्या मनाची तयारी झालेहे मला समजले आहे .आता सगळे एकदा व्यवस्थितजुळून आले म्हणजे बरे होईलउद्या ...

पुनर्मिलन - भाग 22

by Vrishali Gotkhindikar
  • 2.2k

मोहन म्हणालामला माहित आहे नयना माझ्या फोनची वाट पाहत असणारउद्या मी नयनाला फोन करणार आहेचतिच्या वाढदिवसाला मी नक्की येणार ...

पुनर्मिलन - भाग 21

by Vrishali Gotkhindikar
  • 1.9k

मोहनच्या या बोलण्यावर सतीश म्हणाला .तु मला ऊमाचा नंबर देऊन ठेवपण खरे सांगू का ..मला आता तिच्यासोबत इतक्यात नाही ...

शेअर मार्केट बेसिक्स - भाग 5

by Junior
  • 2.4k

शेअर मार्केट बेसिक्स – भाग ५ प्री-मार्केट सेशन: इक्विटि प्रकारातील ट्रेडिंगसाठी सकाळी ९ ते ९:१५ ही वेळ प्री-मार्केट ...

पुनर्मिलन - भाग 20

by Vrishali Gotkhindikar
  • 2k

मोहनचे बोलणे ऊमा ऐकत होतीहे खाजगी बोलणे आहे ..ते फक्त मला तुम्हालाच सांगायचे आहे “आता ऊमाला नवल वाटले ..अशी ...

पुनर्मिलन - भाग 19

by Vrishali Gotkhindikar
  • 2.4k

काकुच्या त्या संसारातले .. भांडीकुंडी आणि डबे आटोपशीर होतेते मात्र उपयोगी येतील म्हणून तिने बरोबर नेण्यासाठी बांधून ठेवलेकाकुच्या दोन ...

पुनर्मिलन - भाग 18

by Vrishali Gotkhindikar
  • (0/5)
  • 2.3k

व्याजाच्या पैशात कसेतरी भागत होतेतसे थोडेफार तिच्या वडिलांचे पैसे पण अजुन होतेकाकांच्या खात्यावरथोडे ठेवीमध्ये गुंतवलेले पैसे पण होते ..काकांच्या ...

पुनर्मिलन - भाग 17

by Vrishali Gotkhindikar
  • (0/5)
  • 2.4k

बोलता बोलता तिने विषय काढला“काका किती दिवस झाले सतीशचा काहीच पत्ता लागत नाहीय ..काय करावे समजेना झालेय “काय करावे ...

पुनर्मिलन - भाग 16

by Vrishali Gotkhindikar
  • (0/5)
  • 2.6k

तिला असे वाटणे पण ही तर एक फक्त शंकाच होती .आणि ती माणसे कोणत्या गावची होती तेही तिला माहित ...

पुनर्मिलन - भाग 15

by Vrishali Gotkhindikar
  • (0/5)
  • 2.3k

मोहनच्या बोलण्याने आलेले डोळ्यातले पाणी पुसूनऊमाने त्या पैशातील दोन लाख रुपये मोहनच्या ताब्यात देऊनती रक्कम त्याने ऑफिस मध्ये भरावी ...

पुनर्मिलन - भाग 14

by Vrishali Gotkhindikar
  • (0/5)
  • 2.4k

स्वतःला दोष देताना....काकांना ह्या स्थळाची नीट चौकशी न केल्याबद्दल अतिशय वाईट वाटत होते .ऊमाच्या आईवडीलांच्या माघारी तिचे कल्याण करण्याऐवजीत्यांच्या ...

शेअर मार्केट बेसिक्स - भाग 4

by Junior
  • 2.2k

ट्रेडिंग सेटलमेंट सायकल मित्रांनो, आपण आज एखादा शेअर डिलीवरी मध्ये म्हणजेच काही दिवस होल्ड करण्यासाठी खरेदी केला असेल तर ...

पुनर्मिलन - भाग 13

by Vrishali Gotkhindikar
  • (0/5)
  • 2.3k

मोहनने असे विचारल्यावर ऊमा म्हणाली“मोहन मी सतीशला शोधायला ऑफिसमध्ये येत होते ,पण तुम्ही सगळे घरी का आला आहात ?असे ...

गणेश आगमन २०२४

by Amol
  • 2k

गणेश आगमन २०२४ शनिवारी सकाळी उठलो आवरलं आणि गेलो गणपती आणाय .. आमचे भाऊ आणि मंडळाचे अध्यक्ष अमर यांचे ...

पुनर्मिलन - भाग 12

by Vrishali Gotkhindikar
  • (0/5)
  • 2.7k

जवळची शिल्लक तर सगळीच संपली होती .पुढे काय करायचे हे ठरवायला तिने ऑफिसमध्ये अर्ज देवून रजा वाढवून घेतली .तिचा ...

शेअर मार्केट बेसिक्स - भाग 3

by Junior
  • (5/5)
  • 2.1k

अकाऊंट ओपनिंग व प्रायमरी मार्केट गुंतवणूक मित्रांनो, रोखे बाजारात गुंतवणूक करण्यासाठी पुढील गोष्टींची आवश्यकता असते: १) बँक अकाऊंट: रोखे ...

पुनर्मिलन - भाग 11

by Vrishali Gotkhindikar
  • (0/5)
  • 2.6k

त्या रात्री सतीश परतलाच नाहीआता परत तो दारू ढोसून येतो आहे की काय असे ऊमाला वाटलेत्या रात्री ऊमा न ...