पुनर्मिलन - भाग 18 Vrishali Gotkhindikar द्वारा कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके कथा पुस्तके पुनर्मिलन - भाग 18 Reunion - Part 18 book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Reunion - Part 18 is also popular in Short Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. पुनर्मिलन - भाग 18 Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी कथा (1.5k) 4.1k 8.3k व्याजाच्या पैशात कसेतरी भागत होतेतसे थोडेफार तिच्या वडिलांचे पैसे पण अजुन होतेकाकांच्या खात्यावरथोडे ठेवीमध्ये गुंतवलेले पैसे पण होते ..काकांच्या ठेवीचे आणि इतर सगळे पैसे त्यांच्या मृत्युनंतरऊमाने क्लेम करून मिळवले आणि काकुच्या हातात दिले होते .मला आता हे काय करायचे ...अजून वाचाअसे म्हणूनकाकूने ते परत ऊमाच्या ताब्यात दिले होते .या सर्व घडामोडीत मोहन भावासारखा तिच्या पाठीशी होता .सतीशचा पत्ता अजूनही लागला नव्हताच .हळूहळू पोलिसांनी ती केस बंद करून टाकलीआणि ऊमाला सतीशच्या परतीची एक आशा होतीतीही जवळ जवळ सुटून गेली.एक दीड वर्ष कसेतरी पार पडलेआणि अचानक काकुला कर्करोगाचे निदान झाले .बिचारीच्या नशिबाचे भोग अजून संपले नव्हते .तिच्या बऱ्याच तपासण्या झाल्या .नंतर केमोथेरपीचे कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा पुनर्मिलन - भाग 18 पुनर्मिलन - कादंबरी Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी कथा (52.1k) 155.8k 315k Free Novels by Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा