मराठी लघुकथा पुस्तके आणि कथा विनामूल्य पीडीएफ

  अधुरी प्रेम कहाणी
  by Aniket Samudra
  • (3)
  • 25

  पावसाळी दिवसातील ती दुपार होती, साधारण २-३ वाजले असतील पण सूर्याचा कुठेच ठाव-ठिकाणा नव्हता.  आकाश काळ्या ढगांनी भरले होते, पावसाची बारीक-बारीक रिपरिप चालूच होती., सगळी धरती हिरवी-गार झाली होती, ...

  टाईम ट्रॅव्हल भाग १
  by MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE
  • (0)
  • 3

  तारीख : ३०.०५.२१३०स्थळ :HIP 13044--NGC 224 (आपल्या सर्वात जवळच्या आकाशगंगेतील एक ग्रह) समोरच्या स्क्रीनवर येणाऱ्या सूचनांकडे पाहत एडवर्ड ,मसुको बेंजामिन ,मॅक आणि व्लादिमिर...आपले स्पेस सूट घालून पुढच्या आदेशाची वाट ...

  पापी !
  by suresh kulkarni
  • (1)
  • 10

    भारताच्या निकोबार बेटा पासून, पूर्वेस दूर हे काळू बेट आहे. हे इतके लहान आणि नगण्य आहे कि जगाच्या भुगोलांच्या पुस्तकांनी आणि नकाशांनी याची दाखल सुद्धा घेतलेली नव्हती!  सॅटेलाईटच्या उजेडात हे ...

  आजा गुन्हा कर ले (भाग-२)
  by Aniket Samudra
  • (1)
  • 27

  “वॉस्को..वॉस्को..वॉस्को..वॉस्को..”“पणजीम..पणजीम..पणजीम..पणजीम..पणजीम..” बसचालक, खाजगी वाहतुकदार, टॅक्सीवाल्याच्या आवाजाने गोव्याचा स्टेशनपरीसर गजबजला होता. काळरात्र ओसरली होती आणि सुर्याची सोनेरी किरणे गोव्याच्या निळ्याश्यार समुद्राला चमकवुन टाकत होती. का

  आजा गुन्हा कर ले (भाग-१)
  by Aniket Samudra
  • (2)
  • 20

  “दिन्या हळु चालव रे गाडी, काय घाई आहे एवढी?”, शेवटी मी न रहावुन दिन्याला म्हणालोच. भारी डँबीस आहे दिन्या, एक नंबरचं अवलादी कार्ट. कधी, कुठे तो कसा वागेल ते ...

  राधा!
  by suresh kulkarni
  • (1)
  • 17

    त्या दिवशी राधा सैरावैरा झाली होती.  कोठे भटकतोय कोणास ठावूक? असाच भटकत असतो डोंगर दऱ्यात! काय तर म्हणे ट्रेकिंग! पण इतके दिवस नाही रहात माझ्या पासून दूर! आता ...

  शिव-सिंहासन-भाग ५ (अंतिम भाग)
  by MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE
  • (0)
  • 6

         चौघेही आता समोरच्या मॉनिटरवर टक लावून पाहत होते..जसे जसे ड्रोन अजून जवळ जात होते तसे तसे ते चुन्याच्या पाण्याचे ओघळ स्पष्ट दिसत होते...सर्वांची उत्सुकता वाढली होती...मिलिंद ...

  हा क्रमांक अस्तित्वात नाही!
  by suresh kulkarni
  • (2)
  • 23

    इरावतीने नेहमीचे वर्कआउट संपवले. नीपकिनने मानेवरचा घाम पुसत सॅक मधली लेमन ज्युसची बाटली तोंडाला लावली. तेव्हड्यात मोबाईल वाजला. " हाय, ईशांक. आणखीन तासभर तरी लागेल. जस्ट वर्कआउट संपलय. घरी ...

  शिव-सिंहासन-भाग ४
  by MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE
  • (0)
  • 7

        दुसऱ्या दिवशी सकाळी मिलिंद,अमित,प्रसाद आणि भिवाजी...हत्ती तलावात उतरले...फक्त गुडघाभर पाणी होते...चुन्याची फुटलेली घोंणी पाण्यातच तरंगत होती...पण पाणी मात्र पांढरे दिसत नव्हते..पण पाऊसात काहीच समजत नव्हते..थोड्या वेळाने ...