Sunayana book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Sunayana is also popular in Short Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. सुनयना Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी कथा Writen by Vrishali Gotkhindikar Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन “सुनयना आज इन नजारोको तुम देखोऔर मै तुम्हे देखते हुए देखु “येसुदास गात होता अगदी तन्मयतेनेऑफिस समोरच्या टपरीमध्ये दुपारची जुनी गाणी लागली असावीतते सुर कानावर पडताच अजिंक्यच्या ओठावर हसु रेंगाळले.हे गाणे त्याचे खुपच आवडते होते आणि आजकाल तर जास्तच आवडायला लागले होतेहो त्याला कारणही तसेच होते .काही दिवसापूर्वी त्याला त्या“सुनयना” चे दर्शन झाले होतेझाले होते असे की,एक दिवस ऑफिस संपल्यावर तो इमारतीतुन बाहेर पडला होता .समोर एक स्टेशनरीचे दुकान होते .तिथे त्याला काही ऑफिस स्टेशनरी आणि अन्य काही वैयक्तिक उपयोगाचे साहित्य घ्यायचे होते म्हणून तो तिथे गेला.संध्याकाळची वेळ होती दुकानात बर्यापैकी गर्दी होती.त्याने आपल्या नेहेमीच्या माणसाकडे आपली ऑर्डर दिली आणि More Likes This द्वितिय महायुद्ध - भाग 1 द्वारा Siddhesh Chaudhari भिकारी ( भाग १ ) द्वारा suchitra gaikwad Sadawarte मुक्ता....??️ - 3 द्वारा sabdhpriyaa भज्यांची आमटी द्वारा Vrishali Gotkhindikar वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 2 द्वारा sabdhpriyaa शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा